राष्ट्रीय रोगप्रतिकार संस्था मुंबई भरती २०१९
NIIH Mumbai Recruitment 2019
राष्ट्रीय रोगप्रतिकार संस्था, मुंबई येथे सल्लागार पदाची १ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवाराने मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखतीची तारीख १ नोव्हेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – सल्लागार
- पदसंख्या – १ पद
- शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने अभियांत्रिकी पदवी (सिव्हील) उत्तीर्ण केलेली असावी.
- वयोमर्यादा – उमेदवार ७० वर्षापेक्षा मोठा नसावा.
- वेतनश्रेणी – रु. ६०,०००/-
- अर्ज पद्धती – मुलाखत
- नोकरी ठिकाण – चंद्रपूर, महाराष्ट्र
- मुलाखतीचा पत्ता – राष्ट्रीय रोगप्रतिकार संस्था, उपग्रह केंद्र, टी.बी. रुग्णालय, राम नगर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाजवळ, चंद्रपूर -४४२४०१
- मुलाखतीची तारीख – १ नोव्हेंबर २०१९ (सकाळी १०.०० वाजता.)
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥१० वी पास उमेदवारांनसाठी आर्मी मध्ये हवालदार, सुभेदारच्या ९०+ रिक्त पदांची भरती सुरु
✅ रयत शिक्षण संस्था मध्ये विविध 1479+ रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१२वी उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !! CISF अंतर्गत 463 पदांची भरती !!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅BARC मुंबई मध्ये चालक पदांची मोठी भरती सुरु, ४३ पदांसाठी सरळ नोकरीची संधी!!
✅वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 110 पदांकरिता भरती जाहिरात; येथे बघा संपूर्ण माहिती!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App