NIFT B.Des प्रवेश 2021 चा अंतिम निकाल जाहीर
NIFT B.Des Admissions 2021 Final Result
NIFT B.Des Admissions 2021 Final Result
NIFT B.Des Admissions 2021 Final Result : The National Institute of Fashion Technology (NIFT) has announced the final results of Bachelor of Design Admission 2021. Candidates can view their results on NIFT’s official website nift.ac.in.
NIFT B.Des प्रवेश 2021 चा अंतिम निकाल जाहीर. नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ फॅशन टेक्नोलॉजी(NIFT)ने बॅचलर ऑफ डिझाइन प्रवेश २०२१ चा अंतिम निकाल जाहीर केला आहे. उमेदवार आपला निकाल NIFT च्या अधिकृत संकेतस्थळ nift.ac.in वर पाहू शकतात.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅माझगाव डॉक मध्ये 524 पदांसाठी भरती सुरु; 8वी,10वी, ITI पास उमेदवारांना नोकरीची संधी !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
NIFT B.Des प्रवेश परीक्षा 2021 चा निकाल पाहण्यासाठी थेट लिंकवर जाऊ शकतात.
- निफ्ट B.Des admissions 2021 final result अशाप्रकारे डाऊनलोड करा.
- admissions in the top लिंक वर क्लिक करा.
- Final result BDEs क्लिक करा.
- मागितलेली माहिती भरा
- तुमच्यासमोर निकाल येईल
- आता रिझल्ट डाऊनलोड करा