NIFT परीक्षेची उत्तरतालिका जाहीर!! येथे करा डाउनलोड

NIFT Answer Key 2022

NIFT Answer Key 2022

NIFT Answer Key 2022: The National Institute of Fashion Technology has announced a provisional answer sheet for the NIFT exam. Candidates appearing for this exam will be able to view the answer sheet by following the steps given in the news by visiting the official website. Further details are as follows:-

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीतर्फे NIFT परीक्षेची तात्पुरती उत्तरतालिका जाहीर करण्यात आली आहे. या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन उत्तरतालिका पाहता येणार आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

एनआयएफटी उत्तरतालिकेसोबतच अधिकाऱ्यांनी प्रश्नपत्रिकाही प्रसिद्ध केली आहे. एनआयएफटी प्रवेश परीक्षा ६ फेब्रुवारी रोजी ऑनलाइन प्रॉक्टोर्ड पद्धतीने घेण्यात आली. NIFT २०२२ या उत्तर तालिकेशी समाधानी नसलेले उमेदवार प्रति प्रश्न ५०० रुपये आक्षेप शुल्क भरून आव्हान देऊ शकतात.

Adequate evidence will have to be submitted when objecting to any question. If the registered complaint is found to be true, the charges sent for that objection will be refunded. By checking the answer sheets, candidates can estimate their score. While downloading NIFT Answer Sheet, candidates are required to carefully fill in the login credentials like roll number, program code, booklet series and date of birth.

How to Download NIFT Answer Key 2022 

  • NIFT ची अधिकृत वेबसाइट nift.ac.in वर जा. ‘लेखी परीक्षेसाठी उत्तरतालिका’ या टॅबवर क्लिक करा.
  • त्यानंतर एक नवीन पेज उघडेल. येथे मागितलेली माहिती भरा.
  • NIFT उत्तरतालिका कॉम्प्युटर स्क्रीनवर दिसेल.
  • भविष्यातील उपयोगासाठी एनआयएफटी उत्तरतालिकेची (NIFT Answer Key) प्रिंटआउट डाउनलोड करा आणि प्रिंट घ्या.
  • बातमीखाली थेट उत्तर की पाहण्यासाठी लिंक देण्यात आली आहे.

आक्षेप नोंदवा  

  • उमेदवारांना उत्तरतालिकेमध्ये काही चूक आढळल्यास NIFT च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
  • ‘लेखी परीक्षेसाठी उत्तरतालिका’ टॅबवर क्लिक करा.
  • ऑनलाइन पद्धतीने उत्तरे जुळवा आणि आक्षेप नोंदवा.
  • फीडबॅक सबमिट करण्यासाठी Click Here टॅबवर क्लिक करा.
  • आवश्यक क्रेडेन्शियल्स भरा.
  • रोल नंबर, जन्मतारीख, वेळापत्रक आणि प्रश्न पुस्तिका सिरीजसमोरील बटणावर क्लिक करा.
  • प्रश्न क्रमांक, निरीक्षण आणि उपाय आणि/किंवा निरीक्षणाचे औचित्य निवडा.
  • ‘पेमेंटसाठी पुढे जाट बटणावर क्लिक करा आणि तुमचे आक्षेप सबमिट करा.
  • आक्षेप नोंदविल्याप्रमाणे शुल्क भरा.

अंतिम उत्तरतालिका कधी जाहीर होणार? 

The National Institute of Fashion Technology (NIFT) has opened a window to register objections to the NIFT 2022 answer sheet between February 21 and 24. After closing the objection window on the NIFT answer sheet, the final answer sheet and NIFT result will be announced on the official website in online mode. Candidates need to use their NIFT login credentials to download NIFT scorecard.

उत्तरतालिका डाउनलोड – https://bit.ly/3sWnolp

अधिकृत वेबसाईट – niftadmissions.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड