Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

NIEPMD नागपूर भरती २०१९

NIEPMD Nagpur Recruitment 2019

नेशनल इंस्टीट्यूट फॉर एम्पावरमेंट ऑफ पर्सन्स विद मल्टीपल डिसएबिलिटीज येथे क्लिनिकल समन्वयक कम उपचारात्मक शिक्षक, क्लिनिकल सहाय्यक, सहाय्यक पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरिता उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख २९ ऑक्टोबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – क्लिनिकल समन्वयक कम उपचारात्मक शिक्षक, क्लिनिकल सहाय्यक, सहाय्यक.
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
  • नोकरी ठिकाण – नागपूर
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – कौशल्य विकास संयुक्त प्रादेशिक केंद्र, पुनर्वसन व अपंग व्यक्ती सक्षमीकरण (सीआरसी), ४१७, यशवंत स्टेडियम, धंतोली, नागपूर – ४४००१२, महाराष्ट्र.
  • मुलाखतीची तारीख – २९ ऑक्टोबर २०१९ (सकाळी ११.०० वा)

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात  अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड