राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्था औरंगाबाद भरती २०१९

NIELIT Aurangabad Recruitment 2019

राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्था औरंगाबाद येथे वरिष्ठ प्राध्यापक व कनिष्ठ प्राध्यापक पदाच्या ९ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. मुलाखतीची तारीख १९ ऑगस्ट २०१९ आहे.

  • पदाचे नाव – वरिष्ठ प्राध्यापक, कनिष्ठ प्राध्यापक
  • शैक्षणिक पात्रताशैक्षणिक पात्रता पदाचा आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • अर्ज पद्धत्ती – मुलाखत
  • फीस
    • जनरल, ओबीसी – रु. ५००/-
    • एससी, एसटी. -रु. २५०/-
  • अर्ज करण्याचा पत्ता – राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्था सेडी कॉम्प्लेक्स, डॉ. बी.ए.एम विद्यापीठ परिसर औरंगाबाद ४३१००४
  • मुलाखतीचीा तारीख – १९ ऑगस्ट २०१९

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात    अर्ज नमुना


अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप वर जॉब अपडेट्स मिळवा !