NIELIT वैज्ञानिक – ‘बी’ आणि वैज्ञानिक / तांत्रिक सहाय्यक-‘ए’ प्रवेशपत्र
NIELIT Admit Card
NIELIT Admit Card : NIC अंतर्गत नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (NIELIT) ने वैज्ञानिक – ‘बी’ आणि वैज्ञानिक / तांत्रिक सहाय्यक – ‘ए’ पदभरती परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध केलेले आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
- पदाचे नाव – वैज्ञानिक – ‘बी’ आणि वैज्ञानिक / तांत्रिक सहाय्यक – ‘ए’
- पद संख्या – 495 जागा
Important Links For NIELIT Admit Card | |