NHM वर्धा भरती २०२०

NHM Wardha Bharti 2020

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी वर्धा येथे सुपर विशेषज्ञ, एमडी रेडिओलॉजी, बालरोगतज्ञ, मानसोपचारतज्ञ, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स सुपरवायझर, फार्मासिस्ट, एलएचव्ही पदांच्या एकूण ४० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी मुलाखतीकरिता हजर राहावे तसेच अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेव्यची तारीख १५ जानेवारी २०२० आहे.

  • पदाचे नावसुपर विशेषज्ञ, एमडी रेडिओलॉजी, बालरोगतज्ञ, मानसोपचारतज्ञ, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स सुपरवायझर, फार्मासिस्ट, एलएचव्ही
  • पद संख्या – ४० जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • फीस
    • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता रु. १५०/-
    • राखीव प्रवर्गातील उमेदवारांकरिता रु. १००/-
  • नोकरी ठिकाण – वर्धा
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • निवड प्रक्रिया – मुलाखत (सुपर विशेषज्ञ, एमडी रेडिओलॉजी, बालरोगतज्ञ, मानसोपचारतज्ञ, वैद्यकीय अधिकारी)
  • मुलाखत – महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी
  • मुलाखतीचा पत्ता – जिल्हा आरोग्य कार्यालय वर्धा
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ जानेवारी २०२० (इतर पदांकरिता) आहे.
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा एनएचएम कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय वर्धा

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात अधिकृत वेबसाईट

महाभरतीची अधिकृत अँप डाउनलोड करा


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC आणि महाभरतीस उपयुक्त मोफत प्रश्नमंजुषा - रोज नवीन पेपर
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप