राष्ट्रीय आरोग्य अभियान सोलापूर भरती २०१९

NHM Solapur Recruitment 2019


राष्ट्रीय आरोग्य अभियान सोलापूर येथे वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माता, आरोग्य अधिपरिचारिका पदाच्या २१ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी थेट मुलाखत घेण्यात येणार आहे.  मुलाखतीची  तारीख १० ऑगस्ट २०१९ आहे.

  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाचा आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा – ३८ वर्षाखालील
  • नोकरी ठिकाण – सोलापूर,  महाराष्ट्र
  • मुलाखतीचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान विभाग, उपसंचालक आरोग्य सेवा पुणे मंडळ पुणे, तिसरा मजला, नवीन प्रशासकीय इमारत, साधू वासवाणी चौकाजवळ पुणे. ४११००१
  • मुलाखतीची तारीख – १० ऑगस्ट २०१९ (सकाळी १०.०० वाजता)

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली  जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात    अधिकृत वेबसाईट

 



Leave A Reply

Your email address will not be published.