राष्ट्रीय आरोग्य अभियान सोलापूर भरती २०१९
NHM Solapur Recruitment 2019
राष्ट्रीय आरोग्य अभियान सोलापूर येथे वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माता, आरोग्य अधिपरिचारिका पदाच्या २१ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी थेट मुलाखत घेण्यात येणार आहे. मुलाखतीची तारीख १० ऑगस्ट २०१९ आहे.
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाचा आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा – ३८ वर्षाखालील
- नोकरी ठिकाण – सोलापूर, महाराष्ट्र
- मुलाखतीचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान विभाग, उपसंचालक आरोग्य सेवा पुणे मंडळ पुणे, तिसरा मजला, नवीन प्रशासकीय इमारत, साधू वासवाणी चौकाजवळ पुणे. ४११००१
- मुलाखतीची तारीख – १० ऑगस्ट २०१९ (सकाळी १०.०० वाजता)
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅माझगाव डॉक मध्ये 524 पदांसाठी भरती सुरु; 8वी,10वी, ITI पास उमेदवारांना नोकरीची संधी !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App