NHM अंतर्गत विविध पदाची अंतिम निवड यादी व समुपदेशन प्रक्रिया पात्र/अपात्र यादी जाहीर!! – NHM Satara Bharti Result
NHM Satara Bharti Result
NHM Satara Bharti Result
NHM Satara Bharti Result: राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत दिनांक १८/१०/२०२४ रोजी प्रसिध्द करणेत आलेल्या जाहिरातीनुसार अर्ज केलेल्या उमेदवारांचीसाठी समुपदेशन प्रक्रियेबाबत सुचना व पात्र/अपात्र यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. उमेदवार खालील लिंक द्वारे अंतिम निवड यादी बघू शकता. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
१) ज्या उमेदवारांनी २०२४-२५ मध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदासाठी अर्ज केलेला आहे अशा उमेदवारांची अंतिम निवड यादी जिल्हा परिषद सातारा च्या संकेतस्थळावर प्रसिदध करण्यात येत आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
२) प्रसिध्द केलेल्या निवड यादीतील उमेदवारांनी स्वतः समुपदेशन प्रक्रियेकरिता गुरुवार दिनांक २६ डिंसेबर २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता छत्रपती शिवाजी सभागृह, चौथा मजला, जि.प. सातारा येथे समक्ष मुळ कागदपत्रांसह उपस्थित रहावे.
३) सदर समुपदेशन प्रक्रियेत अनुपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना निवड प्रक्रियेत ग्राहय धरले जाणार नाही. संबंधित उमेदवार सदर पदाकरिता दावा करु शकणार नाही.
४) उमेदवारांना नियुक्तीचे ठिकाण मिळणेकरिता समुपदेशनाव्दारे गुणवत्तेनुसारच प्राधान्य देण्यात येईल.
५) समुपदेशन प्रक्रियेस येणाऱ्या उमेवारांना दैनंदिन भत्ता व प्रवास भत्ता देय राहणार नाही.
६) जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द होणाऱ्या सुचना पाहण्याची जबाबदारी उमेदवारांची राहील उमदेवाराने सुचना न पाहील्यास व त्यामुळे भविष्यात गुंतागुंतीचे प्रसंग उदभवल्यास हे कार्यालय जबाबदार राहणार नाही.
(७) उमेदवारांनी नियुक्तीसाठी कोणत्याही दबाव तंत्राचा अवलंब करु नये तसे केल्यास भरतीप्रक्रियेतून सदर उमेदवारांस अपात्र केले जाईल याची नोंद घ्यावी.
आरोग्य विभाग | राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सुधारित विविध पदाची अंतिम निवड यादी व समुपदेशन प्रक्रिया | 19/12/2024 | 7620 | Download |
NHM Satara Eligible and Non Eligible List
राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम अंतर्गत दि. १८/१०/२०२४ रोजी प्रसिध्द करणेत आलेल्या जाहिरातीनुसार अर्ज केलेल्या उमेदवारासाठी सूचना.. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
१) ज्या उमेदवारांनी २०२४-२५ मध्ये विविध पदासाठी अर्ज केलेला आहे अशा उमेदवारांची तात्पुरती पात्र / अपात्र यादी सादर करणेत येत आहे.
२) सदर यादी नुसार माहितीबाबत हरकत असल्यास उमेदवारांनी योग्य त्या कागदपत्रासह दि २४/१२/२०२४ पर्यंत कार्यालयीन वेळेत समक्ष टपालाद्वारे/ इमेलद्वारे जिल्हा क्षयरोग केंद्र सातारा या कार्यालायात स्वीकारली जातील.
३) भरती प्रकीर्येमध्ये काही तक्रार असल्यास त्याचे निराकरण करण्याचे पूर्ण अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी जि प सातारा यांना आहेत.
४) प्राप्त हरकतीच्या अनुषंगाने व पुनश्च छाननी नंतर गुणवत्ता यादी प्रसिध्द करणेत येईल.
५) जिल्हा परिषदेच्या संकेत स्थळावर वेळोवेळी माहिती / सूचना प्रसिध्द करणेत येतात, त्या सूचना पाहण्याची जबाबदारी उमेदवार यांची राहील.
६) त्याअनुषंगाने भविष्यात काही गुंतागुंत निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी उमेदवार यांची राहील.
७) जाहिरातीत नमूद केलेप्रमाणे अनुभव प्रमाणपत्र हे शासकीय संस्थेचे ग्राह्य धरणेन येईल.
८) इमेलद्वारे हरकती [email protected] या इमेलवर पाठवाव्यात
९) प्रत्यक्ष / टपालाद्वारे हरकती जिल्हा क्षयरोग अधिकारी जिल्हा क्षयरोग केंद्र सातारा, सिव्हील हॉस्पिटल सातारा ४१५००२ या पत्त्यावर पाठवावे.
आरोग्य विभाग | राष्ट्रीय आरोग्य अभियान अतर्गत विविध पदाची तात्पुरती पात्र/अपात्र यादी | 18/12/2024 | 6195 | Download |
NHM Satara Bharti Result
NHM Satara Bharti Result: The final qualified/disqualified and preliminary merit list for the post of yoga teacher under National Health Mission Satara has been announced. Click on the link below to download the list.
राष्ट्रीय आरोग्य अभियान सातारा अंतर्गत योगशिक्षक पदाची अंतिम पात्र/अपात्र व प्राथमिक गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
येथे डाउनलोड करा : https://shorturl.at/eFNT5
NHM Satara Bharti Result
NHM Satara Bharti Result: Under the National Health Mission, the contract recruitment process for the posts of Medical Officer MBBS and Medical Officer BAMS will be done in Satara district and accordingly the provisional eligible/ineligible list of the said posts has been published on the website of Satara Zilla Parishad. Click on the link below to download the list.
उपरोक्त संदर्भिय विषयान्वये १५ वा वित्त आयोग अंतर्गत सातारा जिल्हयामध्ये वैद्यकिय अधिकारी एमबीबीएस व वैद्यकिय अधिकारी बीएएमएस या पदांची कंत्राटी भरती प्रक्रिया केली जाणार असुन त्यानुषंगाने सदर पदांची तात्पुरती पात्र/अपात्र यादी सातारा जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
येथे डाउनलोड करा : https://shorturl.at/abuA4
NHM Satara Bharti Result
NHM Satara Bharti Result: Under the 15th Finance Commission, Satara Zilla Parishad, Satara office under (UHWC) Arogyavardhini Kendra has published a list of candidates who got contract appointments. An order for this has been Issued. Candidates can check the Terms and Condition before Joining NHM Satara.
१५ वा वित्त आयोग अंतर्गत सातारा जिल्हा परिषद, सातारा कार्यालयातंर्गत (UHWC) आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये खालील नमुद कर्मचारी यांना दि. १८/०४/२०२३ ते २९/०६/२०२३ पर्यंत निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात खालील अटी व शर्तीनुसार निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी नियुक्ती आदेश देणेत येत आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
उमेदवारांना नियुक्ती आदेश हे फक्त गुणवत्तेनुसार व प्रवर्गानुसार निर्गमित करण्यात आलेले आहेत. तसेच या कार्यालयाकडे ज्या उमेदवारांनी प्रत्यक्ष येऊन समुपदेशन प्रक्रियेद्वारे लेखी स्वरुपात होकार / नकार पत्र दिलेले आहेत, अशा उमेदवारांना गुणानुक्रमे कंत्राटी नियुक्ती आदेश दिलेले आहेत. भविष्यात जसजसे (UHWC) आरोग्यवर्धिनी केंद्र सुरु होतील त्याप्रमाणे निवड यादीतील उमेदवारांनाच कंत्राटी नियुक्ती आदेश निर्गमित केले जातील.
Download NHM Satara Bharti Appointment List
NHM Satara Bharti Eligible & Ineligible Lists
NHM Satara Bharti Result: A Final list of eligible/ ineligible candidates for various posts who have applied for contract posts under the National Health Mission is being published on Zilla Parishad. Click on the link below to download the list.
राष्ट्रीय आरोग्य अभियान सातारा अंतर्गत विविध आरोग्य अधिकारी पदांसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज केलेला आहे त्या उमेदवारांची अंतिम पात्र/ अपात्र यादी जिल्हा परिषद, सातारा या वेबसाईटवर प्रसिध्द करणेत येत आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For NHM Satara Result
|
|
यादी डाउनलोड: https://cutt.ly/7FFBcfK |
NHM Satara Bharti Eligible & Ineligible Lists
NHM Satara Bharti Result: A temporary list of eligible/ ineligible candidates for various posts who have applied for contract posts under the National Health Mission is being published on Zilla Parishad. Click on the link below to download the list.
राष्ट्रीय आरोग्य अभियान सातारा अंतर्गत विविध कंत्राटी पदांसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज केलेला आहे त्या उमेदवारांची तात्पुरती पात्र/ अपात्र यादी जिल्हा परिषद, सातारा या वेबसाईटवर प्रसिध्द करणेत येत आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For NHM Satara Result
|
|
? यादी डाउनलोड : https://cutt.ly/jAJJvVg |
NHM Satara Bharti Eligible & Ineligible Lists
NHM Satara Bharti Result: A temporary list of eligible/ineligible candidates for various posts who have applied for contract posts under the National Health Mission is being published on Zilla Parishad. Click on the link below to download the list.
राष्ट्रीय आरोग्य अभियान सातारा अंतर्गत विविध कंत्राटी पदांसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज केलेला आहे त्या उमेदवारांची तात्पुरती पात्र/अपात्र यादी जिल्हा परिषद, सातारा या वेबसाईटवर प्रसिध्द करणेत येत आहे. सदर यादी फक्त पदानुसार कागदपत्रे अपुर्ण सादर केलेल्या उमेदवारांनी या कार्यालयाकडे हरकती सादर करणेसाठी प्रसिध्द करणेत आलेली आहे. तदनंतर अपात्र (Disqualify) उमेदवारांनी शेरा या कॉलममध्ये ज्यांची कागदपत्रे अपुर्ण आहेत फक्त त्यांनीच कागदपत्रे ऑनलाईन पध्दतीने स्वता:चा User ID व Password वापरुन या लिंकवर https://nhmsatararecruitment.com. वापर करुन कागदपत्रे अपलोड करावीत. त्यापेक्षा अतिरिक्त कोणतीही कागदपत्रे सादर करु नयेत. तात्पुरत्या पात्र/ अपात्र यादीमध्ये कोणतीही कागदपत्राची पुतर्ता केलेली नाही हे शेऱ्यामध्ये आहे. ही केवळ पात्र/अपात्र यादी असुन गुणवत्ता यादी नाही. अपात्र उमेदवारांनी विहित मुदतीत 18 मार्च 2022 आपली कागदपत्रे व आपले म्हणणे ऑनलाईन पध्दतीने सादर करावेत.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For NHM Satara Result
|
|
?यादी डाउनलोड : https://cutt.ly/jAJJvVg | |
✅अर्ज भरण्याची लिंक : https://cutt.ly/pAJJXhf |
NHM Satara Bharti Result : राष्ट्रीय आरोग्य अभियान सातारा नि लॅब-एमडी मायक्रोबायोलॉजिस्ट, लॅब टेक्निशियन, वार्ड बॉय पदभरती परीक्षेचा निकाल जाहीर केलेला आहे. निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For NHM Satara Result |
|
निकाल डाउनलोड : http://www.zpsatara.gov.in/bharati |
NHM Satara Eligibility-Non Eligibility List : राष्ट्रीय आरोग्य अभियान सातारा नि रेडिओलॉजिस्ट, मानसोपचारतज्ज्ञ, फिजिशियन, बालरोग तज्ञ, डीईआयसी ऑप्टोमेट्रिस्ट, वैद्यकीय अधिकारी पदभरती परीक्षेची पात्रता/अपात्रता यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For NHM Satara Result |
|
यादी डाउनलोड : https://bit.ly/2Cj4XRw |
NHM Satara Eligibility-Non Eligibility List : राष्ट्रीय आरोग्य अभियान सातारा नि वार्ड बॉय, मायक्रोबायोलॉजिस्ट आणि लॅब टेक्निशियन पदभरती परीक्षेची पात्रता/अपात्रता यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For NHM Satara Result |
|
यादी डाउनलोड : http://www.zpsatara.gov.in/bharati |
NHM Satara Final Eligibility-Non Eligibility & Selection/ Waiting List : राष्ट्रीय आरोग्य अभियान सातारा नि स्टाफ नर्स, तंत्रज्ञ पदभरती परीक्षेची अंतिम पात्रता/अपात्रता यादी व निवड/प्रतीक्षा यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For NHM Satara Result |
|
यादी डाउनलोड : http://www.zpsatara.gov.in/bharati |
NHM Satara Final Eligibility-Non Eligibility Modified List : राष्ट्रीय आरोग्य अभियान सातारा नि ब्लॉक एम आणि ई अधिकारी पदभरती परीक्षेची अंतिम पात्रता/ अपात्रता सुधारित यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For NHM Satara Result |
|
यादी डाउनलोड : https://bit.ly/2XpFn45 |
Table of Contents
if we require manpower how we post our requirements.
I have complete in Gnm nursing
Mla government job pahije have pharmacist sathi
8 वी पास साठी सरकारी जॉब मिळू शकतो का