सांगली राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत अंतिम निवड व प्रतीक्षा यादी |NHM Sangli Bharti Eligible List 2024
NHM Sangli Bharti Result
NUHM Sangli Bharti Result 2024
NHM Sangli Bharti Result: राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका यांचेकडील विविध पदांची पदभरतीची जाहिरात दिनांक ०२/०१/२०२४ रोजी प्रसिध्द करण्यात आलेली होती. सदर पदभरती जाहिरातीस अनुसरुन दिनांक १६/०१/२०२४ रोजी पर्यंत अर्ज स्विकारण्यात आलेले होते. त्या अनुषंगाने विशेषतज्ञ व वैदयकिय अधिकारी (UPHC व UHWC) पदासाठी प्राप्त अर्जाची छाननी अंती उमेदवारांची जाहिरातीतील संवर्गनिहाय पात्र यादी, अपात्र यादी, सर्वसाधारण पात्र यादी दिनांक १३/०३/२०२४ रोजी प्रसिध्द करण्यात आली असुन उमेदवारांकडुन हरकती/तक्रारी दि.१३/०३/२०२४ ते दि.१९/०३/२०२४ या मुदतीत मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार विहित मुदतीत ज्या उमेदवारांकडुन हरकती प्राप्त झाल्या आहेत, त्या उमेदवारांचा सुधारीत पात्र व अपात्र यादी मध्ये समावेश करण्यात आला आहे. तसेच मुलाखत/कौशल्य चाचणीसाठी दि. २४/०७/२०२४ रोजी निवेदन शासकीय संकेतस्थळावर प्रसिध्द करून पात्र उमेदवारांना दि. २९/०७/२०२४ रोजी बोलविण्यात आले होते. त्यानुसार सदर दिवशी मुलाखत/कौशल्य चाचणीसाठी उपस्थित असलेल्या उमेदवारांना मुलाखती/ कौशल्य चाचणीमध्ये प्राप्त गुणानुसार गुणांकन पध्दतीनुसार निवड प्रक्रिया राबवून विशेषतज्ञ व वैदयकिय अधिकारी (UPHC व UHWC) या पदांची अंतिम निवड यादी तयार केली आहे. विशेषतज्ञ व वैदयकिय अधिकारी (UPHC) निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात येतील.
परंतु वैदयकिय अधिकारी (UHWC) या पदावर निवड झालेल्या उमेदवारांना जाहिरातीत नमुद अटी व शर्तीनुसार ज्याप्रमाणे नागरी आरोग्यवर्धिनी केंद्रे (UHWC) चालू होतील, त्याप्रमाणे वैदयकिय अधिकारी (UHWC) या पदासाठी गुणांकननुसार तयार केलेली गुणवत्ता यादी प्रमाणे नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात येतील, याची नोंद घ्यावी.
सोबतः – जाहिरातीमधील पदानुसार विशेषतज्ञ व वैदयकिय अधिकारी (UPHC व UHWC) या पदांची अंतिम निवड यादी व प्रतिक्षा यादी
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Download NUHM Sangli BHarti Eligible Non Eligible List
NHM Sangli Bharti Eligible List 2023
NHM Sangli Bharti Result : Recruitment advertisement for various contract posts in Sangli Miraj and Kupwad City Municipal Corporation under National Civil Health Mission was published on 09/06/2023. According to the said recruitment advertisement, the applications were accepted till 26/06/2023. Accordingly, after the scrutiny of the applications received, the eligible list, general eligible list, ineligible list of the candidates in the advertisement is published. However, if category wise candidates are not available, candidates from the general merit list will be considered on a provisional basis as per the scoring system.
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका यांचेकडील विविध कंत्राटी पदांची पदभरतीची जाहिरात दिनांक ०९/०६/२०२३ रोजी प्रसिध्द करण्यात आलेली होती. सदर पदभरती जाहिरातीस अनुसरुन दिनांक २६/०६/२०२३ रोजी पर्यंत अर्ज स्विकारण्यात आलेले होते. त्या अनुषंगाने प्राप्त अर्जाची छाननी अंती उमेदवारांची जाहिरातीतील पदनिहाय नमुद संवर्गनिहाय पात्र यादी, सर्वसाधारण पात्र यादी अपात्र यादी प्रसिध्द करीत आहे. तरी संवर्गनिहाय उमेदवार उपलब्ध न झाल्यास तात्पुरत्या स्वरूपात सर्वसाधारण पात्र यादीमधील उमेदवारांचे गुणांकन पध्दतीनुसार विचार करण्यात येईल.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
सदर यादीबाबत हरकती असल्यास दिनांक २५/०७/२०२३ ते २६/०७/२०२३ रोजी पर्यंत कार्यालयीन वेळेत वैदयकीय आरोग्य अधिकारी, आरसीएच कार्यालय, पाण्याच्या टाकीखाली, आपटा पोलिस चौकी शेजारी, उत्तर शिवाजी नगर, सांगली- ४१६४१६ येथे समक्ष स्विकारणेत येतील याची नोंद घ्यावी. तदनंतर येणाऱ्या हरकतींचा / तक्रारीचा विचार केला जाणार नाही, यांची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
सोबत :- जाहिरातीमधील पदनिहाय नमुद संवर्गनिहाय पात्र यादी, सर्वसाधारण पात्र यादी, अपात्र यादी
सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध कंत्राटी पदांची भरतीप्रक्रिया निवेदन व पात्र अपात्र यादी ….
NHM Sangli Bharti Eligible/ Ineligible List
NHM Sangli Bharti Result: For recruitment for the post of Group Leader under National Health Mission ZP Sangli dt. 18/11/2022 Applications were accepted at Sangli. Accordingly, the eligible/ineligible list of applications received has been prepared and it is attached herewith. The concerned candidates in the ineligible list should submit their documents through objection at the district level to the Health Department, Zilla Parishad at Sangli. To be submitted during office hours by 04/07/2023. All candidates should note that objections/complaints received thereafter will not be entertained. Click on the link below to download the list.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत गटप्रर्वतक या पदासाठी पदभरती करणेकरीता दि. १८/११/२०२२ अखेर जि. प. सांगली येथे अर्ज स्वीकरण्यात आलेले होते. त्यास अनुसरुन प्राप्त अर्जांची पात्र / अपात्र यादी तयार करण्यात आलेली असून ती सोबत जोडण्यात आलेली आहे. अपात्र यादीतील संबंधित उमेदवार यांनी हरकतीद्वारे आपली कागदपत्रे जिल्हास्तरावर आरोग्य विभाग, जि. प. सांगली येथे दि. ०४/०७/२०२३ पर्यंत कार्यालयीन वेळेत जमा करावीत. तदनंतर प्राप्त हरकतीची/तक्रारीचा विचार केला जाणार नाही यांची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
यादी डाउनलोड – https://shorturl.at/guIS7
NHM Sangli Bharti Eligible List
NHM Sangli Bharti Result: National Health Mission Sangli has been declared eligibility list of Medical officer, Lab Technician, Microbiologist posts. Click on the link below to download the list.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, सांगली अंतर्गत वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ Covide-19 साथीच्या अंबलबजवणीकरिता सन 2022 पदभरती पात्रता यादी जाहीर करण्यात आलेला आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
यादी डाउनलोड – https://bit.ly/3nG1Vvp
Table of Contents