NHM पुणे अंतर्गत 68 पदांची भरती; जाहिरात प्रकाशित; जाणून घ्या संपूर्ण माहिती!! । NHM Pune Bharti 2025
NHM Pune Offline Application 2025
NHM Pune Bharti 2025
NHM Pune Bharti 2025 : NHM Pune (National Health Mission Pune) has announced new recruitment notification for the various vacant posts of “Pediatrician, Obstetrician & Gynecologist, Physician, Ophthalmologist, Dermatologist, Psychiatrist, ENT Specialist”. There are a total of 68 vacancies available. The job location for this recruitment is Pune. Eligible candidates can apply offline. Last Date for submitting application is 28th January 2025. For more details about NHM Pune Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.
राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे अंतर्गत “बालरोगतज्ञ, प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ञ, चिकित्सक, नेत्ररोगतज्ज्ञ, त्वचारोगतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, ईएनटी तज्ञ” पदांच्या एकूण 68 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जानेवारी 2025 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – बालरोगतज्ञ, प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ञ, चिकित्सक, नेत्ररोगतज्ज्ञ, त्वचारोगतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, ईएनटी तज्ञ
- पदसंख्या – 68 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – पुणे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर सोसायटी फॉर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन नविन इमारत (कोव्हीड वॉर रूम), ४ था मजला, पुणे महानगरपालिका, पुणे ४११००५
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 जानेवारी 2025
- अधिकृत वेबसाईट – https://www.zppune.org/
NHM Pune Vacancy 2025
How To Apply For NHM Pune Application 2025
- वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज सादर करावे.
- त्यानंतर आलेल्या अजांचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जानेवारी 2025 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For zppune.org Bharti 2025
|
|
📑PDF जाहिरात |
https://shorturl.at/CmwWe |
✅ अधिकृत वेबसाईट |
https://www.zppune.org/ |
Table of Contents
New Update
Corona mule job cancel honar ka