राष्ट्रीय आरोग्य अभियान व १५ वा वित्त आयोग अंतर्गत अंतीम गुणवत्ता यादी व निवड/प्रतिक्षायादी प्रसिध्द!! | NHM Parbhani Bharti Result 2024
NHM Parbhani Bharti Result
NHM Parbhani Eligible and Non Eligible List
NHM Parbhani Bharti Result: राष्ट्रीय आरोग्य अभियान व १५ वा वित्त आयोग अंतर्गत पदभरतीच्या अनुषंगाने खालील पदाची अंतीम गुणवत्ता यादी व निवड/प्रतिक्षायादी प्रसिध्द करण्यात येत आहे. १) Entomologist २) Public Health Specialist ३) District Programme Manager (Ayush) ) Data Entry Operator Ayush तरी निवड झालेल्या सर्व उमेदवारांनी मुळ कागदपत्र तपासणी व गुणवत्तेच्या आधारे पदस्थापना देण्यासाठी दिनांक : 15 / 1०/२०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता, दुसरा मजला, जिल्हा परिषद, सभागृह, परभणी येथे उपस्थित राहावे, अन्यथा होणाऱ्या विलंबास आपण सर्वस्वी जबाबदार राहाल याची नोंद घ्यावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
शीर्षक | वर्णन | सुरवातीचा दिनांंक | शेवटचा दिनांंक | संचिका |
---|---|---|---|---|
राष्ट्रीय आरोग्य अभियान तथा 15 वा वित्त आयोग अंतर्गत विविध पदांची अंतिम पात्र /अपात्र गुणवत्ता व निवड यादी जिल्हा परभणी | राष्ट्रीय आरोग्य अभियान तथा 15 वा वित्त आयोग अंतर्गत विविध पदांची अंतिम पात्र /अपात्र गुणवत्ता व निवड यादी जिल्हा परभणी | 15/10/2024 | 15/11/2024 | पहा (1 MB) |
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
NHM Parbhani Eligible List 2024
राष्ट्रीय आरोग्य अभियान व १५ वा वित्त आयोग अंतर्गत पदभरतीच्या अनुषंगाने विविध पदाची तात्पुरती पात्र/अपात्र यादी प्रसिध्द करण्यात येत आहे. तरी उमेदवारांना सूचीत करण्यात येते की, खालील पदांच्या प्रसिध्द करण्यात आलेल्या यादीबाबत काही त्रुटी/आक्षेप असल्यास दिनांक २७/०८/२०२४ ते दिनांक ३०/०८/२०२४ पर्यंत कार्यालयीन वेळेत राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, हॉल क्र. २०८, दुसरा मजला, जिल्हा परिषद नविन इमारत, स्टेडियम जवळ, परभणी येथे रितसर त्रुटीची पूर्तता व आक्षेप नोंदविण्यात यावेत. उशीराने प्राप्त त्रुटी/आक्षेपाची नोंद घेण्यात येणार नाही याची उमेदवारांनी दक्षता घ्यावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
NHM Parbhani Recruit Candidates For 1) Entomologist 2) Public Health Specialist 3) District Programme Manager Ayush 4) Data Entry Operator Ayush Posts
Download NHM Parbhani Provisional eligible/ Ineligible list of various post under NHM( 15th finance )
NHM Parbhani Merit List
NHM Parbhani Bharti Result: राष्ट्रीय आरोग्य अभियान १५ व्या वित्त आयोग अंतर्गत पदभरतीच्या अनुषंगाने बहूदेशिय आरोग्य कर्मचारी पुरुष (MPW-Male) व प्रयोगशाळा तंत्रज्ञ विविध पदाची तात्पुरती पात्र/अपात्र व गुणवत्ता यादी प्रसिध्द करण्यात येत आहे. तरी पात्र/अपात्र उमेदवारांना सूचीत करण्यात येते की, उपरोक्त पदांच्या आक्षेप/त्रुटीच्या पुर्ततेबाबत दि. १८/०७/२०२४ ते दि. २४/०७/२०२४ पर्यंत कार्यालयीन वेळेत (सुट्टीचे दिवस वगळून) राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, हॉल क्र. २०८, दुसरा मजला, जिल्हा परिषद नविन इमारत, स्टेडियम जवळ, परभणी येथे रितसर आक्षेप/त्रुटी नोंदविण्यात यावेत. उशीराने प्राप्त आक्षेप/त्रुटीच्या पुर्ततेची नोंद घेण्यात येणार नाही याची उमेदवारांनी दक्षता घ्यावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
टिप :- या कार्यालयामार्फत नजरचुकीने कमी व जास्त गुण अथवा चुकीची माहिती नमुद झाल्यास, ती माहिती संबंधित उमेदवाराने कार्यालयाच्या निदर्शनास आणून द्यावी. अन्यथा जर उमेदवार पात्र ठरत असल्यास/निवड झाल्यास पदभरतीच्या कोणत्याही टप्यावर उमेदवाराची निवड रद्द करण्यात येईल याची उमेदवाराने नोंद घ्यावी.
Download NHM Parbhani Result PDF
NHM Parbhani Bharti Eligible Non Eligible List
NHM Parbhani Bharti Result: Selection and waiting list of candidates for the recruitment of Medical Officer and Part-time Medical Officer posts under National Civil Health Mission, 15th Finance Commission (UHWC), HBT Aap Dawakhana for vacant contract posts” has been announced. Parbhani City Municipal Health Department under National Urban Health Mission, 15th Finance Commission (UHWC), HBT Aapana Dawakhana recruitment advertisement for vacant contract posts for the recruitment of Medical Officer and Part-time Medical Officer posts in the advertisement published in the current paper for MBBS and BAMS candidates who are eligible for interview. The selection committee has selected the candidates on 07.03.2024 by conducting direct interviews.
“राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, १५ वा वित्त आयोग (UHWC), HBT आपला दवाखाना अंतर्गत रिक्त कंत्राटी पदांची पदभरती मधील वैद्रद्यकीय अधिकारी आणि अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी पदांच्या पदभरती मध्ये उमेदवारांच्या निवड व प्रतिक्षा यादी” जाहीर झाली आहे. परभणी शहर महानगरपालिका आरोग्य विभाग अंतर्गत राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, १५ वा वित्त आयोग (UHWC), HBT आपला दवाखाना अंतर्गत रिक्त कंत्राटी पदांची पदभरती जाहिरात जा.क्र. /कावि/आस्था/०२/२०२४ दिनांक ०९.०२.२०२४ अन्वये दिनांक १०.०२.२०२४ रोजी वर्तमान पत्रात प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीतील वैद्यकीय अधिकारी आणि अर्धवेळ वैद्रद्यकीय अधिकारी पदांच्या पदभरती मध्ये मुलाखतीस पात्र असलेल्या MBBS व BAMS उमेदवारांच्या पदभरती निवड समितीने दिनांक ०७.०३.२०२४ रोजी प्रत्यक्ष मुलाखती घेवून उमेदवारांची निवड केलेली आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
वैद्रद्यकीय अधिकारी पदांची मुलाखतीस पात्र उमेदवारांची मुलाखतीस उपस्थिती गोषवारा :
NHM Parbhani Eligible and Non Eligible List
NHM Parbhani Result 2024
NHM Parbhani Bharti Result: According to the recruitment under National Health Mission, the selected candidates for the following posts should attend the respective address given on 19/01/2024 for verification of original documents and post verification on the basis of merit based counselling.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पदभरतीच्या अनुषंगाने खालील पदाच्या निवड झालेल्या उमेदवारांना मुळ कागदपत्रे पडताळणीसाठी व पडताळणीअंती गुणवत्तेच्या आधारे समुपदेशनाव्दारे पदस्थापना देण्यासाठी दिनांक : १९/०१/२०२४ रोजी बैठक हॉल, दुसरा मजला, जिल्हा परिषद नविन बिल्डींग, स्टेडियम जवळ, परभणी येथे उपस्थित राहावे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
येथे डाउनलोड करा : https://shorturl.at/gmtyE
NHM Parbhani Result 2023
NHM Parbhani Bharti Result: Provisional merit list for various posts is being published in accordance with the recruitment under National Health Mission. If there are any objections regarding the published list of the above posts, objections should be duly registered at the given address during office hours from 07/12/2023 to 09/12/2023. Candidates should ensure that objections received late will not be entertained. Click on the link below to download the list.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पदभरतीच्या अनुषंगाने विविध पदाची तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिध्द करण्यात येत आहे. उपरोक्त पदांच्या प्रसिध्द करण्यात आलेल्या यादीबाबत काही आक्षेप असल्यास दिनांक ०७/१२/२०२३ ते ०९/१२/२०२३ पर्यंत कार्यालयीन वेळेत राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, हॉल क्र. २०६, महिला बाल कल्याण विभाग, दुसरा मजला, जिल्हा परिषद नविन इमारत, स्टेडियम जवळ, परभणी येथे रितसर आक्षेप नोंदविण्यात यावेत. उशीराने प्राप्त आक्षेपाची नोंद घेण्यात येणार नाही याची उमेदवारांनी दक्षता घ्यावी.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
येथे डाउनलोड करा : https://shorturl.at/ACLRY
Counselling regarding Medical officer under 15th finance commission & Nhm Parbhani
NHM Parbhani Bharti Result: Direct Interview for the post of Medical Officer (MBBS) under National Health Mission, Parbhani was conducted on 15th and 16th June 2023 and the list of selected candidates has been published on the website. However, the selected candidates in the said recruitment are called for counseling process on 03/07/2023 at 1.00 PM at Auditorium, 1st Floor, Zilla Parishad New Building, Parbhani to determine the place of appointment.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, परभणी अंतर्गत वैद्यकिय अधिकारी (MBBS) पदाच्या थेट मुलाखती दिनांक १५ व १६ जुन २०२३ रोजी आयोजित करण्यात येऊन निवड झालेल्या उमेदवारांची यादी संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
तरी सदरील पदभरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीचे ठिकाण निश्चीत करण्यासाठी दिनांक ०३/०७/२०२३ रोजी दुपारी १.०० वाजता, सभागृह, पहिला मजला, जिल्हा परिषद नविन बिल्डींग, परभणी येथे समुपदेशन प्रक्रियेसाठी बोलाविण्यात येत आहे. जे उमेदवार सदरील दिवशी समुपदेशन प्रक्रियेसाठी उपस्थित राहणार नाहीत त्यांना त्यांचे सोयीनुसार नियुक्तीचे ठिकाण मिळणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
Seletion & Waiting list of medical officer, Specialist under NHM Parbhani
NHM Parbhani Bharti Result : National Health Mission Parbhani has issued a list of medical officer, Specialist who are eligible and non eligible. Those candidates who had applied for NHM Parbhani Bharti 2023 can download NHM Parbhani Selection and Waiting List from below link:
राष्ट्रीय आरोग्य अभियान, परभणी अंतर्गत वैद्यकिय अधिकारी (MBBS),विशेषज्ञ निवड पदाची निवड/प्रतीक्षा यादी प्रसिध्द करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
NHM Parbhani Result 2023
राष्ट्रीय आरोग्य अभियान परभणी अंतर्गत वैद्यकीय अधिकारी, विशेषज्ञ निवड व प्रतीक्षा यादी | राष्ट्रीय आरोग्य अभियान परभणी अंतर्गत वैद्यकीय अधिकारी, विशेषज्ञ निवड व प्रतीक्षा यादी | 20/06/2023 | 30/06/2023 | पहा (268 KB) |
NHM Parbhani Counselling date
NHM Parbhani Bharti Result: Medical officer & staff nurse counselling process under 15 th finance commission NHM Parbhani category wise on 21/04/2023 at 11.00 a.m. in Auditorium, General Administration through basic document verification and counselling at health institution level Dept., 1st Floor, Zilla Parishad, New Building, Stadium side Parbhani. Absent candidates will not be considered for counselling. Download List of candidates from below PDF
राष्ट्रीय आरोग्य अभियान परभणी १५ वा वित्त आयोग अंतर्गत वैद्यकिय अधिकारी(MBBS) व अधिपरीचारीका (Staff Nurse) पदाच्या प्रवर्गनिहाय निवड झालेल्या उमेदवारांना मुळ कागदपत्र तपासणी व आरोग्य संस्थास्तरावर समुपदेशनाने पदस्थापना देण्यासाठी दिनांक २१/०४/२०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता सभागृह, सामान्य प्रशासन विभाग, पहिला मजला, जिल्हा परिषद, नविन इमारत, स्टेडीयमच्या बाजूला परभणी येथे उपस्थित राहावे, अनुपस्थित उमेदवाराचा समुपदेशनासाठी विचार केला जाणार नाही.
Download Medical officer & staff nurse counselling process under 15 th finance commission NHM Parbhani
NHM Parbhani Bharti Result 2022
NHM Parbhani Bharti Result: Medical Officer, Staff Nurse Recruitment examination final general Selection and waiting list has been declared by the Office of National Health Mission, Parbhani 15th Finance Commission. Click on the below link to download the list.
राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, परभणी १५ वा वित्त आयोग अंतर्गत वैद्यकिय अधिकारी (MBBS), अधिपरीचारीका (Staff Nurse) पदाची निवड/प्रतीक्षा यादी प्रसिध्द करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
NHM Parbhani Selection/ Waiting List
यादी डाउनलोड करा – https://bit.ly/3FG89oj
Previous Update –
NHM Parbhani Bharti Result
NHM Parbhani Bharti Result: National Health Mission Zilla Parishad Parbhani has been declared the list of selected candidates for Final Ineligible, Final Eligible Merit & Ineligible List, Final Eligible List For Skill Test, Skill Test & Interview, Eligible list for Interview for AYUSH MO PG ( UNANI), Dental Hygienist, Counsellor, AYUSH MO UGg ( BHMS ), Psychologist, Supervisor ( STS) of posts. Click on the link below to download the list.
राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद परभणी अंतर्गत आयुष MO PG (युनानी), दंत आरोग्यतज्ज्ञ, समुपदेशक, आयुष MO UGC (BHMS), मानसशास्त्रज्ञ, पर्यवेक्षक (एसटीएस) पदांच्या जाहिरातीच्या अनुषंगाने पात्र उमेदवाराची अंतिम अपात्र, अंतिम पात्र गुणवत्ता आणि अपात्र यादी, कौशल्य चाचणीसाठी अंतिम पात्र यादी, कौशल्य चाचणी आणि मुलाखत, मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांची यादी. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
यादी डाउनलोड – https://cutt.ly/yXUVuVg
NHM Parbhani Staff Nurse Bharti Result
NHM Parbhani Bharti Result: National Health Mission Zilla Parishad Parbhani has been declared on the Marit list of Staff Nurse posts. Click on the link below to download the list.
राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद,परभणी अंतर्गत देण्यात आलेल्या स्टाफनर्स पदांच्या जाहीरातीच्या अनुषंगाने खालील प्रमाणे पुढील प्रक्रिया राबविण्यासाठी याद्या प्रसिध्द करण्यात येत आहेत. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
- यादी क्र.1. त्रुटीच्या पूर्ततेसाठी प्राप्त अर्जाची तपासणी करून त्यामधील पात्र व अपात्र उमेदवारांची यादी. (पान का ते 02-)
- यादी क्र.2. अंतीम पात्र सामान्य गुणवत्ता यादी (पान 03 ते 37)
- यादी क्र.3. अंतीम अपात्र यादी (पान 38 से 43)
- यादी क्र.4. प्रवर्गनिहाय अंतीम गुणवत्ता यादी (पान 44 ते 12.0)
- यादी क्र.5. कौशल्य चाचणी,मुलाखत व मुळ कागदपत्रे तपासणीसाठी 1: 3 या प्रमाणे गुणवत्ता यादी (पान 12 ते 142)
यादी डाउनलोड :- https://cutt.ly/PKMrGe5
NHM Parbhani Bharti Selection & Waiting List
NHM Parbhani Bharti Result: National Health Mission Zilla Parishad Parbhani has been declared on the Marit list of Staff Nurse posts. Click on the link below to download the list.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत स्टाफ नर्स पदाच्या मुलाखतीसाठी 1:3 या प्रमाणे दिनांक 28 व 29 मार्च 2022 रोजी सकाळी 10:00 वाजता जिल्हा प्रशिक्षण संघ, जिल्हा परिषद, परभणी, जिल्हा रुग्णालय परिसर येथे आयोजित करण्यात आलेल्या आहेत. तरी पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी मुळ कागदपत्रासह वेळेवर उपस्थित राहावे, होणाऱ्या विलंबास प्रशासन जबाबदार राहणार नाही याची उमेदवारांनी दक्षता घ्यावी. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
यादी डाउनलोड -1:- https://cutt.ly/0Dzltll
यादी डाउनलोड -2:- https://cutt.ly/RDzlkid
NHM Parbhani Bharti Selection & Waiting List
NHM Parbhani Bharti Result: National Health Mission Zilla Parishad Parbhani has been declared the Selection & Waiting list of various posts. Click on the link below to download the list.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत दिनाक 14 सप्टेंबर 2021 रोजीच्या जिल्हास्तरीय निवड समितीच्या निर्णयानुसार विविध पदांच्या भरतीची निवड आणि प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
यादी डाउनलोड – https://bit.ly/3I2fCMO
NHM Parbhani Bharti Skill Test, Demonstration Test Examination Schedule
NHM Parbhani Bharti Result: National Health Mission Zilla Parishad Parbhani has been declared the skill test/demonstration test of eligible candidates of various posts examination. Click on the link below to download the list.
राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद परभणी अंतर्गत देण्यात आलेल्या विविध पदांच्या जाहिरातीच्या अनुषंगाने पात्र उमेदवाराची कौशल्य चाचणी / प्रात्यक्षिक परीक्षेचे आयोजन केलेले आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
यादी डाउनलोड – https://bit.ly/3lZyUdn
NHM Parbhani Bharti Eligibility & Non-Eligibility List
NHM Parbhani Bharti Result: National Health Mission Zilla Parishad Parbhani has been declared eligibility & non-eligibility of various posts examination. Click on the link below to download the list.
राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद परभणी अंतर्गत विविध पदांच्या भरतीची पात्र व अपात्रता यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
यादी डाउनलोड – https://bit.ly/3xgR6U7
NHM Parbhani Bharti Eligibility & Non-Eligibility List
NHM Parbhani Bharti Result: National Health Mission Zilla Parishad Parbhani has been declared the eligibility & non-eligibility of various posts examination. Click on the link below to download the list.
राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद परभणी अंतर्गत विविध पदांच्या भरतीची पात्र व अपात्रता यादी जाहीर करण्यात आलेली आहे. ज्या उमेदवारांना विहित नमुन्यात अनुभव प्रमाणपत्र द्यावयाचे आहे त्यांनी दिनांक २०.११.२०२१ पर्यंत प्रत्यक्ष सादर करावे. यादीतील अपात्र उमेदवारांना त्रुटीची पूर्तता करावयाची असल्यास त्यांनी दिनांक २०.११.२०२१ पर्यंत प्रत्यक्ष सादर करावे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
यादी डाउनलोड – https://bit.ly/3kQaZMT
NHM Parbhani Bharti Result : राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, परभणी अंतर्गत 18 फेब्रुवारी 2021 रोजी सर्व उमेदवारांचे समुदेशन घेण्यात येणार आहे. आपण मूळ कागदपत्रासह सकाळी 10.00 वाजता बैठक सभागृह प्रशासकीय इमारत, जिल्हा रुग्णालय, परभणी येथे उपस्थित राहावे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For NHM Parbhani |
|
जाहिरात : http://bit.ly/3dbhvuw |
NHM Parbhani Result : राष्ट्रीय आरोग्य अभियान परभणी नि पर्यवेक्षक आणि कर्मचारी नर्स पदभरती परीक्षेची पात्रता व निवड यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For NHM Parbhani Bharti Selection/ Eligibility List |
|
यादी डाउनलोड १ : https://bit.ly/3hpzfRM |
Table of Contents
Mahila and balvikas counselling advertising