NHM परभणी भरती २०२०

NHM Parbhani Bharti 2020

राष्ट्रीय आरोग्य अभियान परभणी येथे योग शिक्षक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख २० जानेवारी २०२० आहे.

  • पदाचे नावयोग शिक्षक
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे योगात पदवी / पदविका असवी.
  • नोकरी ठिकाण – परभणी
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, प्रशासकीय इमारत, तिसरा मजला, जिल्हा रुग्णालय, परभणी
  • मुलाखतीची तारीख – २० जानेवारी २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links

PDF जाहिरात अधिकृत वेबसाईट

महाभरतीची अधिकृत अँप डाउनलोड करा


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे : ४५ जागा-पुणे महानगरपालिका भरती २०२० | ३० पद –NHM सोलापूर २०२० | महाबीज अकोला भरती २०२० | CGHS पुणे भरती २०२०
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप