NHM Palghar Bharti 2023 | NHM पालघर अंतर्गत 37 रिक्त पदांकरिता नवीन भरती; जाणून घ्या सविस्तर माहिती!
NHM Palghar Bharti 2023
NHM Palghar Bharti 2023: NHM Palghar (National Health Mission Palghar) is going to recruit for the various vacant posts of “Cardiologist, Nephrologist, Pediatrician, Physician, Ophthalmologist, Psychiatrist, Medical Officer”.There are total of 37 vacancies available to fill the posts. Interested and eligible candidates may attend the walk in interview on the 5th of July 2023 and thereafter on the first and third Tuesday of every month First and third Tuesday of every month. The official website of NHM Palghar is www.zppalghar.gov.in. More details are given below:-
राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद पालघर अंतर्गत “हृदयरोगतज्ज्ञ, न्यूरोलॉजिस्ट, बालरोगतज्ञ, फिजिशियन, नेत्रतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी“ पदांच्या 37 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. उपरोक्त पदांकरीता प्रत्यक्ष मुलाखत दिनांक 5/07/2023 रोजी व त्यानंतर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या मंगळवारी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे दालनात घेण्यात येईल.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅अर्ज प्रक्रिया सुरु; आरोग्य विभागाची 11 हजार पदांसाठी जाहिरात प्रकाशित!
✅आरोग्य विभाग शिपाई कामगार अन्य ग्रुप D च्या ४०१० पदांची नवीन भरती सुरु!
✅मध्य रेल्वे अंतर्गत 3712 पदांची मोठी भरती सुरु; त्वरित ऑनलाईन अर्ज करा!
✅WCL मध्ये 10 वी ते पदवीधारक उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी!! 1191 पदांसाठी करा अर्ज
⚠️आरोग्य विभाग भरतीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रांची यादी!
✅आरोग्य विभाग भरती नवीन पॅटर्न नुसार प्रकाशित प्रश्नसंच सोडवा !
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP, वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – हृदयरोगतज्ज्ञ, न्यूरोलॉजिस्ट, बालरोगतज्ञ, फिजिशियन, नेत्रतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी
- पद संख्या – 37 पद
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण – पालघर
- वयोमर्यादा – 70 वर्षे
- अर्ज स्विकारण्याचे ठिकाण – ११३ ते ११४ पहिला मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान, नविन जिल्हा परिषद ईमारत, बोईसर रोड, कोळगाव, पालघर पिन कोड ४०६४०४
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता – मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे दालनात
- मुलाखतीची तारीख – 05 जुलै 2023
- अधिकृत वेबसाईट – www.zppalghar.gov.in
NHM Palghar Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
हृदयरोगतज्ज्ञ | 01 पद |
न्यूरोलॉजिस्ट | 01 पद |
बालरोगतज्ञ | 07 पदे |
फिजिशियन | 02 पदे |
नेत्रतज्ज्ञ | 01 पद |
मानसोपचारतज्ज्ञ | 01 पद |
वैद्यकीय अधिकारी | 24 पदे |
Educational Qualification For NHM Palghar Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
हृदयरोगतज्ज्ञ | DM Cardiology |
न्यूरोलॉजिस्ट | DM Nephrology |
बालरोगतज्ञ | MD Paed/DCH/DNB |
फिजिशियन | MD Medicine/DNB |
नेत्रतज्ज्ञ | MD Psychiatry/DPM /DNB |
मानसोपचारतज्ज्ञ | MS Ophthalmologist/DOMS |
वैद्यकीय अधिकारी | MBBS |
Salary Details For National Health Mission Palghar Bharti 2023
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
हृदयरोगतज्ज्ञ | Rs. 125000/- per month |
न्यूरोलॉजिस्ट | Rs.125000/- per month |
बालरोगतज्ञ | Rs.75000/- per month |
फिजिशियन | Rs.75000/- per month |
नेत्रतज्ज्ञ | Rs.75000/- per month |
मानसोपचारतज्ज्ञ | Rs.75000/- per month |
वैद्यकीय अधिकारी | Rs.60000/- per month |
National Health Mission Palghar Recruitment 2023 – Important Documents
- उमेदवारांनी १० वी व १२ वी गुणपत्रक व उत्तीर्ण प्रमाणपत्र
- पदनिहाय शैक्षणिक अर्हता
- शाळा सोडल्याचा दाखला
- एम. बी.बी.एस पदवी / पदविकाबाबत गुणपत्रक व प्रमाणपत्रे
- कौन्सील (MCI / MMC ) रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र
Selection Process For NHM Palghar Jobs 2023
- या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखद्वारे घेण्यात येणार आहे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता संबंधित तारखेला आवश्यक मुळ कागदपत्रे व छायांकित प्रमाणपत्रासह दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
- परोक्त पदांकरीता प्रत्यक्ष मुलाखत दिनांक 5/07/2023 रोजी व त्यानंतर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या मंगळवारी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे दालनात घेण्यात येईल.
- मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
- सविस्तर जाहिरात पात्र / अपात्र उमेदवारांची यादी, निवड / प्रतिक्षा यादी व पदभरती प्रक्रियेबाबतची सर्व माहिती / सुचना http://[email protected] या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिध्द करण्यात येईल याबाबत अर्जदारास कुठलाही स्वतंत्र पत्र व्यवहार केला जाणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
NHM Palghar Vacancy details 2023 – Eligibility Criteria
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For NHM Palghar Application 2023 | www.zppalghar.gov.in Recruitment 2023
|
|
📑 PDF जाहिरात | shorturl.at/kITZ4 |
✅ अधिकृत वेबसाईट |
www.zppalghar.gov.in |
Previous update –
NHM Palghar Bharti 2023: NHM Palghar (National Health Mission Palghar) is going to recruit for the 15 vacant posts of “Medical Officer”. Interested and eligible candidates may attend the walk in interview on First and third Tuesday of every month. The official website of NHM Palghar is www.zppalghar.gov.in. More details are given below:-
राष्ट्रीय आरोग्य अभियान पालघर अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदाच्या 15 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी प्रत्येक महिन्याचा पहिल्या व तिसऱ्या मंगळवारी मुलाखती करिता हजर राहावे..
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी
- पदसंख्या – 15 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण – पालघर
- वयोमर्यादा – 70 वर्षे
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता – नविन जिल्हा परिषद ईमारात, बोईसर रोड, कोळगाव ११३ ते ११४ पहिला मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान, पालघर
- मुलाखतीची तारीख – प्रत्येक महिन्याचा पहिल्या व तिसऱ्या मंगळवारी
- अधिकृत वेबसाईट – www.zppalghar.gov.in
NHM Palghar Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
वैद्यकीय अधिकारी | 15 पदे |
Educational Qualification For NHM Palghar Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वैद्यकीय अधिकारी | MBBS |
Salary Details For National Health Mission Palghar Bharti 2023
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
वैद्यकीय अधिकारी | Rs. 60,000/- per month |
National Health Mission Palghar Recruitment 2023 – Important Documents
- १० वी व १२ वी पासचे मार्कलिस्ट
- पदनिहाय शैक्षणिक अर्हता
- शाळा सोडल्याचा दाखला
- जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र
- अनुभव दाखला
- शेवटच्या वर्षाची गुणपत्रिका व प्रमाणपत्रे अनिवार्य
- कौन्सील (MCI/MMC ) रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र इ.
Selection Process For NHM Palghar Jobs 2023
- या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखद्वारे घेण्यात येणार आहे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता संबंधित तारखेला आवश्यक मुळ कागदपत्रे व छायांकित प्रमाणपत्रासह दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी प्रत्येक महिन्याचा पहिल्या व तिसऱ्या मंगळवारी मुलाखती करिता हजर राहावे..
- मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
NHM Palghar Vacancy details 2023
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For NHM Palghar Application 2023 | www.zppalghar.gov.in Recruitment 2023
|
|
📑 PDF जाहिरात | shorturl.at/kITZ4 |
✅ अधिकृत वेबसाईट |
www.zppalghar.gov.in |
The recruitment notification has been declared by the National Health Mission Palghar (NHM Palghar) for interested and eligible candidates to fill various vacant posts. Applications are invited for the Medical Officer posts. There are a total of 15 vacancies available to fill. The job location for this recruitment is Palghar. Eligible candidates may attend the walk-in interview scheduled on the First and third Tuesday of every month. For more details about NHM Palghar Application 2023, and NHM Palghar Vacancy 2023, visit our website www.MahaBharti.in.
NHM Palghar Bharti 2023 Details |
|
🆕 Name of Department | National Health Mission Palghar |
📥 Recruitment Details | NHM Palghar Recruitment 2023 |
👉 Name of Posts | Medical Officer |
🔷 No of Posts | 15 Vacancies |
📂 Job Location | Palghar |
✍🏻 Selection Process | Interview |
✉️ Address | Navin Zilla Parishad Building, Boisar Road, Kolgaon 113 to 114 1st Floor, Rashtriya Arogya Abhiyan, Palghar |
✅ Official WebSite | www.zppalghar.gov.in |
Educational Qualification For NHM Palghar Recruitment 2023 |
|
Medical Officer | MBBS |
Age Criteria For NHM Palghar Jobs 2023 |
|
Age Limit | 67 Years |
National Health Mission Palghar Recruitment 2023 – Vacancy Details |
|
Medical Officer | 15 Posts |
All Important Dates For National Health Mission Palghar Bharti 2023 |
|
⏰ Interview Date | First and third Tuesday of every month |
Table of Contents
Direct थेट मुलाखत होणार.होणार आहे काय?
GNM Admission
Data entry operators sathi BA Asel tar chalel ka
H
I have to join how join sir plz answers sir
Yana changal mahiti ahe well educated mul muli kup ahet apan jri join zalo tri dusre 100 jn nkki joining sathi apply kartil so contract base vr vacancy bharlya jatat..