राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत ‘या’ जिल्ह्यात थेट मुलाखती द्वारे भरती | NHM Osmanabad Bharti 2022
NHM Osmanabad Bharti 2022
NHM Osmanabad Recruitment 2022 Details
NHM Osmanabad Bharti 2022: National Health Mission Osmanabad is going to recruit interested and eligible candidates for the various vacancies. For more details visit our website.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत उस्मानाबाद येथे सुविधा व्यवस्थापक पदाच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 28 मार्च 2022 आहे.
अन्य महत्वाच्या भरती
✅नोकरीची मोठी संधी!! SSC अंतर्गत 2065 रिक्त पदांची नवीन भरती सुरू; त्वरित ऑनलाईन अर्ज करा
✅10 वी उत्तीर्णांना रेल्वेत नोकरीची संधी!! 1044 रिक्त पदांची नवीन भरती सुरू
✅जिल्हा परिषदेतील 2400 पदे लवकरच सरळसेवा भरतीने भरणार!!
✅10 वी उत्तीर्णांना महाराष्ट्र पोस्ट विभागात नोकरीची संधी - 3026 पदांची नवीन भरती!!
✅नोकरीची सुवर्णसंधी - ONGC मध्ये 3614 पदांवर निघाली बंपर भरती
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP, वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – सुविधा व्यवस्थापक
- पदसंख्या – 02 जागा
- शैक्षणिक पात्रता – MCA/ B.Tech (Refer PDF)
- नोकरी ठिकाण – उस्मानाबाद
- वेतन श्रेणी – 25,000/ रूपये
- वयोमर्यादा –
- खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे
- राखीव प्रवर्गासाठी – 40 वर्षे
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, दुसरा मजला, जिल्हा परिषद उस्मानाबाद
- मुलाखतीची तारीख – 28 मार्च 2022
- अधिकृत वेबसाईट – osmanabad.gov.in
Selection Process For National Health Mission Osmanabad Bharti 2022
- वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
- उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
- वरील पदांकरिता मुलाखत 28 मार्च 2022 रोजी घेण्यात येणार आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Documents For NHM Osmanabad Jobs 2022
- शैक्षणिक अर्हतेबाबतची सर्व प्रमाणपत्रे व सर्व गुणपत्रिका
- जातीचे प्रमाणपत्र
- शाळा सोडल्याचा दाखला
- शासकीय संस्थेमध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र
- लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र व इतर आवश्यक प्रमाणपत्रे
NHM Osmanabad Vacancy 2022
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For NHM Osmanabad Bharti 2022
|
|
📑 PDF जाहिरात |
https://cutt.ly/aSPYVhS |
✅ अधिकृत वेबसाईट |
osmanabad.gov.in |
Table of Contents
Anm mirit list not job for students….NHM….