राष्ट्रीय आरोग्य अभियान नांदेड भरती २०१९
NHM Nanded Bharti 2019
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत तालुका आरोग्य अधिकारी, देगलूर येथे विविध पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ सप्टेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, LHV, स्टाफ नर्स आणि औषध निर्माता.
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात बघावी)
- फीस –
- खुल्या प्रवर्गासाठी रु. १५० /-
- राखीव प्रवर्गासाठी रु. १०० /-
- नोकरी ठिकाण – देगलूर, नांदेड
- अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
- अर्ज सादर करण्याचा पत्ता – तालुका आरोग्य अधिकारी, तालुका अधिकारी कार्यालय, देगलूर, नांदेड.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – १२ सप्टेंबर २०१९
- आवश्यक कागदपत्र –
- १० वी पासूनचे सर्व गुणपत्रिका व प्रमाणपत्र
- शाळेचा दाखला
- आधार कार्ड
- पासपोर्ट १
- राखीव प्रवर्गातील असल्याचा जातीचा प्रमाणपत्र किंवा जात वैद्यता प्रमाणपत्र.
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ मुदतवाढ-आदिवासी विकास विभाग लिपिक, सहायक, अन्य ६१४ पदांची मोठी पदभरती सुरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App