NHM नागपूर अंतर्गत 81 रिक्त पदांची भरती; १२वी ते पदवीधारक उत्तीर्णांना संधी !! | NHM Nagpur Bharti 2025
NHM Nagpur Recruitment 2025
NHM Nagpur Bharti 2025
राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर अंतर्गत करीता “प्रोग्रॅम को-ऑर्डिनेटर – ईएमएस को-ऑर्डिनेटर, एनएलईपी पॅरा मेडिकल वर्कर, टीबी सुपरवायझर एसटीएस, टीबी सुपरवायझर एसटीएलएस, प्रोग्राम मॅनेजर पब्लिक हेल्थ – डीक्यूएसी को-ऑर्डिनेटर, डीईएलसी आणि एनपीपीसीडी ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट, एनएलईपी एनपीएचसीई आणि डीईआयसी – फिजिओथेरपिस्ट, एनओएचपी – डेंटल हायजिनिस्ट, आदिवासी सेल – आदिवासी समन्वयक, स्टाफ नर्स” पदाची 81 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन/ ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जुलै 2025आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – प्रोग्रॅम को-ऑर्डिनेटर – ईएमएस को-ऑर्डिनेटर, एनएलईपी पॅरा मेडिकल वर्कर, टीबी सुपरवायझर एसटीएस, टीबी सुपरवायझर एसटीएलएस, प्रोग्राम मॅनेजर पब्लिक हेल्थ – डीक्यूएसी को-ऑर्डिनेटर, डीईएलसी आणि एनपीपीसीडी ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट, एनएलईपी एनपीएचसीई आणि डीईआयसी – फिजिओथेरपिस्ट, एनओएचपी – डेंटल हायजिनिस्ट, आदिवासी सेल – आदिवासी समन्वयक, स्टाफ नर्स
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – नागपूर
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- वयोमर्यादा – 18 – 38 वर्षे
- अर्जाची प्रिंट प्रत पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सिव्हिल लाईन्स, नागपूर.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 जुलै 2025
- अधिकृत वेबसाईट – https://nrhm.maharashtra.gov.in/
National Health Mission Nagpur Vacancy 2025
पदाचे नाव | पदसंख्या |
प्रोग्रॅम को-ऑर्डिनेटर – ईएमएस को-ऑर्डिनेटर | 01 |
एनएलईपी पॅरा मेडिकल वर्कर | 01 |
टीबी सुपरवायझर एसटीएस | 02 |
टीबी सुपरवायझर एसटीएलएस | 02 |
प्रोग्राम मॅनेजर पब्लिक हेल्थ – डीक्यूएसी को-ऑर्डिनेटर | 01 |
डीईएलसी आणि एनपीपीसीडी ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट | 02 |
एनएलईपी एनपीएचसीई आणि डीईआयसी – फिजिओथेरपिस्ट | 03 |
एनओएचपी – डेंटल हायजिनिस्ट | 01 |
आदिवासी सेल – आदिवासी समन्वयक | 01 |
स्टाफ नर्स | 67 |
Educational Qualification For National Health Mission Nagpur Recruitment 2025
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
प्रोग्रॅम को-ऑर्डिनेटर – ईएमएस को-ऑर्डिनेटर | MSW or MA in Social Sciences. |
एनएलईपी पॅरा मेडिकल वर्कर | 12th Passed + Diploma. |
टीबी सुपरवायझर एसटीएस | Graduate + experience. |
टीबी सुपरवायझर एसटीएलएस | DMLT + experience. |
प्रोग्राम मॅनेजर पब्लिक हेल्थ – डीक्यूएसी को-ऑर्डिनेटर | Any Medical Graduate with MPH/MHA/MBA in Health. |
डीईएलसी आणि एनपीपीसीडी ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट | Degree in Audiologist (B.ASLP- Bachelor in Audiology and Speech Language Pathology) |
एनएलईपी एनपीएचसीई आणि डीईआयसी – फिजिओथेरपिस्ट | Graduate Degree in Physiotherapy |
एनओएचपी – डेंटल हायजिनिस्ट | 12th Passed + Diploma. |
आदिवासी सेल – आदिवासी समन्वयक | 12th Passed. |
स्टाफ नर्स | GNM |
Selection Process For NHM Nagpur Advertisement 2025
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जुलै 2025 आहे.
- .शेवटच्या तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज कोणत्याही परिस्थितीत स्वीकारले जाणार नाहीत.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For NHM Nagpur Arj 2025
|
|
📑PDF जाहिरात | https://shorturl.at/Wz5v8 |
👉 ऑनलाईन अर्ज करा | https://shorturl.at/5GQxh |
✅ अधिकृत वेबसाईट | https://www.nagpurzp.com/ |
Table of Contents
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥१०वी, ITI उमेदवारांना नोकरीची संधी !! BSF सीमा सुरक्षा दल अंतर्गत 3823 रिक्त जगांकरिता मोठी भरती;!!
✅इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत 8704 रिक्त पदांची मेगा भरती सुरु; १०वी ते पदवीधारक उमेदवारांना संधी!!
!
✅पुणे महानगरपालिकेत 287 पदांकरिता नोकरीची संधी; "या" रिक्त पदाकरीता जाहिरात प्रकाशित !!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
NHM Nagpur Bharti 2025 Online Application Form & Details
NHM Nagpur Bharti 2023 New Update Published…