Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

NHM मुंबई भरती २०१९

NHM Mumbai Recruitment 2019

राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान येथे सामाजिक सुरक्षा सहाय्यक पदांच्या एकूण ४० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ नोव्हेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, वाद्यकीय अधिकारी, सूक्ष्मजीवशास्त्र, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक, वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा तंत्रज्ञ, सांख्यिकी सहाय्यक, क्षयरोग आरोग्य प्रचारक, लेखापाल, पी.पी.एम.समन्वयक, भांडार सहाय्यक, प्रयोगशा तंत्रज्ञ, समुपदेशक.
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
  • फीस
    • खुल्या प्रवर्गासाठी रु. १५० /-
    • राखीव प्रवर्गसाठी रु. १०० /-
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था बावलावाडी, मुख्य कार्यालय, बाबासाहेब आंबेडक रोड, चिंचपोकडी मुंबई पूर्व- ४०००१२
  • अर्ज कारण्याची शेवटची तारीख – १४ नोव्हेंबर २०१९

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड