राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत मालेगाव मनपा पात्र व अपात्र यादी जाहीर | NHM Malegaon Eligible and Non Eligible List 2023
NHM Malegaon Eligible and Non Eligible List 2024
NHM Malegaon Eligible and Non Eligible List 2024
The eligible and ineligible list of eligible and ineligible candidates for the recruitment process for the post of Senior DOTS Plus and TBHIV Supervisor (SDPS) in Malegaon Municipality under the National Health Mission is being attached herewith for publication on our website as follows
NHM Malegaon Eligible and Non Eligible List 2024: राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत मालेगाव मनपा येथील Senior DOTS Plus and TBHIV Supervisor (SDPS) पदाच्या पदभरती प्रक्रिये अंतर्गत उमेदवारांचे हरकती मागविणे कामी पात्र व अपात्र यादी पुढील प्रमाणे आपल्या वेबसाईटवर प्रसिद्ध करणे करिता सोबत जोडुन पाठविण्यात येत आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
कार्यालयीन पत्ता :- शहर क्षयरोग कार्यालय, जुनी प्रशासकीय इमारत, मालेगाव महानगरपालिका, मालेगाव
राष्ट्रीय आरोग्य अभियान मालेगाव मनपा येथील SDPS पदाची पदभरती पात्र व अपात्र यादी( 2714 के बी पी.डी.एफ )
NHM Malegaon Eligible and Non Eligible List 2023
NHM Malegaon Eligible and Non Eligible List 2023: Under the National Civil Health Mission, the recruitment process for the vacant post of Epidemiologist at Malegaon Municipal Corporation level is being implemented at the level of this office as per the guidelines of the Senior Office. According to 03/08/2023 to dt. 11/08/2023 A list of eligible and ineligible candidates has been prepared from the applications received during this period, and as per this instruction dt. 22/09/2023 to dt. 26 / 09 /2023 objections are invited from the candidates during this period. Download NHM Malegaon Eligible and Non Eligible List 2023 from below Link:
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत मालेगाव महानगरपालिका स्तरावरील EPIDEMIOLOGIST या रिक्त पदाची भरती प्रक्रिया वरिष्ठ कार्यालयाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार या कार्यालयाच्या स्तरावरुन राबविण्यात येत आहे. त्यानुसार दि. ०३/०८/२०२३ ते दि. ११/०८/२०२३ या कालावधीमध्ये प्राप्त अर्जावरून पात्र व अपात्र उमेदवरांची यादी तयार केलेली असुन, या सुचनेनुसार दि. २२/०९/२०२३ ते दि. २६ / ०९ /२०२३ या कालावधी दरम्यान उमेदवारांकडुन हरकती मागविण्यात येत आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
सदर हरकतींमध्ये खालीलप्रमाणे हरकती स्विकारल्या जाणार नाहीत.
१) अपूर्ण / चुकीचे अर्ज,
२) डिमांड ड्राफट चुकीचा असल्याने किंवा जोडलेला नसल्याने, नविन डिमांड ड्राफट
स्विकारल्या जाणार नाही
(३) महानगरपालिका जिल्हा बदल
स्विकारल्या जाणाऱ्या हरकती खालीलप्रमाणे
१) शैक्षणिक कागदपत्रांची पुर्तता ( गुणपत्रक, वयाचा पुरावा, जातीचा दाखला, कौन्सिल नोंदणी प्रमाणपत्र )
२) शासकीय संस्थेत काम केल्याचे अनुभव प्रमाणपत्र
३) नाव, ई-मेल आयडी, पत्ता, भ्रमणध्वनी क्रमांक या प्रकारच्या दुरुस्ती
सदर हरकती वरिल कालावधील सुट्टीचे दिवस वगळुन कार्यालयीन वेळेत लेखी स्वरुपात खालील प्रत्यक्षात पत्त्यावर सादर कराव्यात. ई-मेलद्वारे प्राप्त होणाऱ्या व मुदतबाह हरकती स्विकारल्या जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.
पत्ता – उपसंचालक कार्यालय, आरोग्य सेवा, नाशिक मंडळ, नाशिक, संदर्भ सेवा रुग्णालय परिसर, शालिमार, नाशिक ४२२००१
Download NHM Malegaon Mahapalika Result
NUHM Malegaon Eligible List
NHM Malegaon Eligible and Non Eligible List 2023: A list of ANM, GNM, Lab Tech, Xray Tech, Pharmacist at Malegaon Municipal Corporation under National Urban Health Mission has been Published. Candidates can check their Names for the Post applied by them. We have given you NUHM Malegaon Municipal Corporation Result PDF at below link:
NUHM अंतर्गत एनएम जीएनएम लॅब टेक एक्सरे टेक फार्मासिस्ट च्या पदासाठी पात्र आणि अपात्र उमेदवारांची यादी मालेगाव महानगरपालिकेने प्रकाशित केली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Download NUHM Malegaon Municipal Corporation Selection List
NUHM Malegaon Aasha Worker Eligible List
NHM Malegaon Eligible and Non Eligible List 2023: A list of eligible and Non Eligible candidates for the Post of Aasha Worker Under NUHM has Been Published By Malegaon Municipal Corporation. List is as Per Higher Qualification and Merit of SSC. Candidates who had applied earlier for Malegaon Aasha Worker Bharti can download below List:
NUHM अंतर्गत आशा वर्करच्या पदासाठी पात्र आणि अपात्र उमेदवारांची यादी मालेगाव महानगरपालिकेने प्रकाशित केली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Download NHM Malegaon Aasha Worker Result 2023
NUHM Malegoan Result 2023
NHM Malegaon Eligible and Non Eligible List 2023: National Urban Health Mission Malegaon has declared GNM /Lab.Tech/X-ray Tech/Pharmacist candidate interview list on website. The interview of Tech/Pharmacist candidate has been conducted on 21/06/2023. Download Malegaon Result from below link
राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अन्वये मालेगाव महानगरपालिका, मालेगाव येथील GNM/Lab.Tech/X-ray Tech/Pharmacist उमेदवराची मुलाखत २१/०६/२०२३ रोजी आयोजीत करणेत आलेली आहे तरी सदर मुलाखत यादी वेबसाईटवर प्रकाशित केली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
NHM Malegaon Eligible and Non Eligible List 2023
NHM Malegaon Eligible and Non-Eligible List 2023
NHM Malegaon Eligible and Non-Eligible List 2023: Under 15th Finance Commission Contract Recruitment Malegaon Municipality Merit List post name Staff Nurse, ANM and MPW Nashik has been Published. Candidates can check NUHM ANM Malegaon Municipal Corporation Interview List and timetable form below LInk. NUHM Malegaon ANM Interview is scheduled on 26th April 2023.
15 व्या वित्त आयोगाअंतर्गत कंत्राटी भरती मालेगाव नगरपालिका गुणवत्ता यादी स्टाफ नर्स, ANM आणि MPW नाशिक प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवार NUHM ANM मालेगाव महानगरपालिका मुलाखत यादी आणि वेळापत्रक लिंक खाली तपासू शकतात. NUHM मालेगाव ANM मुलाखत 26 एप्रिल 2023 रोजी नियोजित आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- मुलाखतीचा दिनांक व वेळ – 26 April 2023, 10:00AM
- मुलाखत ठिकाण – आरोग्य विभाग, मालेगाव महानगरपालिका, मालेगाव
मुलाखतीसाठीच्या सर्व साधारण सुचना.
१) मुलाखतीस आपल्या शैक्षणिक, जात संवर्ग, अधिवास, नॉन क्रिमीलेअर व ओळख निर्देशित करणा- या मुळ कागदपत्रांसह उपस्थित रहावे. मुळ कागदपत्र तपासणी दरम्यान तफावत आढळुन आल्यास आपणास अपात्र ठरविण्यात येईल.
२) मुलाखतीस उपस्थित राहण्याचा खर्च स्वखर्चाने करावयाचा आहे.
३) आपण सदर मुलाखतीस यादीत नमुद केलेल्या दिनांक व वेळेनुसार अनुपस्थित राहिल्यास आपणास अपात्र ठरविण्यात येईल.
ANM या पदाच्या मुलाखतीसाठी अंतिम गुणवत्ता यादी मालेगाव महानगरपालिका
१५ व्या वित्त आयोगाअंतर्गत कंत्राटी पदभरती मालेगाव मनपा गुणवत्ता यादी post name Staff Nurse and MPW नाशिक
Table of Contents