NHM लातूर भरती २०२०

NHM Latur Bharti 2020


NHM Latur Bharti 2020 : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय लातूर येथे फिजीशियन, एनेस्थेटिस्ट, मेडिकल ऑफिसर, हॉस्पिटल मॅनेजर, एक्स-रे टेक्नीशियन, ईसीजी टेक्निशियन, स्टोअर ऑफिसर पदांच्या एकूण 47+ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 09-07-2020 ते 31-08-2020 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

NHM Latur Recruitment 2020

 • पदाचे नावफिजीशियन, एनेस्थेटिस्ट, मेडिकल ऑफिसर, हॉस्पिटल मॅनेजर, एक्स-रे टेक्नीशियन, ईसीजी टेक्निशियन, स्टोअर ऑफिसर
 • पद संख्या – 47+ जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • निवड प्रक्रिया – मुलाखत
 • मुलाखतीची तारीख – 09-07-2020 ते 31-08-2020 आहे.
 • नोकरीचे ठिकाण – लातूर
 • अधिकृत वेबसाईट – http://zplatur.gov.in/
 • मुलाखतीचा पत्ता : जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, बार्शी रोड, नवीन जिल्हाअधिकारी कार्यालयाच्या बाजूला, लातूर

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For NHM Latur Bharti 2020
PDF जाहिरात :https://bit.ly/2ZbCO7J
अधिकृत वेबसाईट : http://zplatur.gov.in/


11 Comments
 1. ओंकार सतीश पाटील says

  आत्ता महानगरपालिका वगैरे कोरोना मुळे जी भरती निघाली आहे….त्याचा निकाल कसा समजतो?
  आपल्याला ईमेल येतो की त्यांच्या संकेत स्थळावर लिस्ट लागते???

  1. MahaBharti says

   PDF जाहिरातीत दुसऱ्या पानावर नमूद केल्यानुसार निवड यादी संकेतस्थळावर प्रकाशित होते…. कृपया जाहिरात बघावी..
   धन्यवाद

 2. Akshay says

  पदस्थापना व कार्यक्षेत्र म्हणजे काय? फॉर्म मधे विचारलेला प्रश्न आहे.

 3. Seema says

  Pune doctor bharti date ?? Not declare

 4. Masunath says

  आपल्या ग्रुपवर result कळेल. https://chat.whatsapp.com/GGIs039N9UC3E7WV6ioXmF

  1. MahaBharti says

   महत्वाचे रिजल्ट्स आम्ही शेयर करत असतो… धन्यवाद

 5. Karuna Kamble says

  Vasai virar Che staff nurse chi list kadhi lagel

 6. Shailesh vinayak kshirsagar says

  Latur,osmanabad and pune in job interested.

 7. Ashwini says

  Psychologist sathi recruitment aahe ka maharashtrat kutehi chalel.
  Mi punyala aste

 8. Manjushri madhavrao jadhav says

  Lab technician vaccancy Ahe ka?
  Seven year experience of lab technician.
  B.sc. PG.DMLT.

 9. Rani jogdand says

  Beed nhm yadi kadhi lagnar ahe…

Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे :NHM सांगली भरती २०२० | सशस्त्र सीमा बल भरती २०२०  । ACRTEC भरती २०२० व्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स !
/div>