NHM कोल्हापूर & सांगली निवड & प्रतीक्षा यादी

NHM Kolhapur & Sangli Selection List


NHM Kolhapur & Sangli Selection List : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कोल्हापूर व सांगली मिरज कुपवाड येथे वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माता, वरिष्ठ क्षयरोग पर्यवेक्षक, पीपीएम समन्वयक क, ए. एन. एम., स्टाफ नर्स पदभरती परीक्षेची निवड यादी & प्रतीक्षा यादी जाहीर झालेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 यादी डाउनलोड : https://bit.ly/2x1EvcM


Leave A Reply

Your email address will not be published.