NHM kolhapur Bharti 2020
NHM kolhapur Recruitment 2020
NHM kolhapur Bharti 2020
NHM kolhapur Recruitment 2020 : National Health Mission, Kolhapur is going to recruit for the “Cardiologist, Medical Officer, Gynecologist, Pediatrician, Psychiatrist, Anesthesiologist, Radiologist, Psychiatrist Nurse” posts. Application are invites for the 22 vacancies available to be filled. Interested and eligible candidates can send your application to given email address before 30th May 2020. Further details are given below.
NHM कोल्हापूर भरती २०२० – संपूर्ण माहिती
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
NHM kolhapur Recruitment 2020 : राष्ट्रीय आरोग्य अभियान कोल्हापूर येथे कार्डीओलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी, स्त्री रोग तज्ञ, बालरोग तज्ञ, भिषक, भूलतज्ञ, रेडीओलॉजिस्ट, सायकट्रिस्ट नर्स पदांच्या २२ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० मे २०२० आहे.
- पदाचे नाव – कार्डीओलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी, स्त्री रोग तज्ञ, बालरोग तज्ञ, भिषक, भूलतज्ञ, रेडीओलॉजिस्ट, सायकट्रिस्ट नर्स
- पद संख्या – २२ जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण – कोल्हापूर
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
- ई-मेल पत्ता –
- कार्डीओलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी – [email protected]
- वैद्यकीय अधिकारी – [email protected]
- स्त्री रोग तज्ञ, बालरोग तज्ञ, भिषक, भूलतज्ञ, रेडीओलॉजिस्ट – [email protected]
- स्त्री रोग तज्ञ – [email protected]
- सायकट्रिस्ट नर्स – [email protected]
- अर्ज सुरु होण्याची तारीख – २७ मे २०२० आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख –
३० मे २०२० आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For NHM Kolhapur Bharti 2020
|
|
PDF जाहिरात : https://bit.ly/2LZcgiz |
|
अधिकृत वेबसाईट : http://www.zpkolhapur.gov.in/ |
NHM Kolhapur Bharti 2020 Details |
|
Name of Department | National Health Mission, Kolhapur |
Recruitment Details |
NHM Kolhapur Recruitment 2020 |
Name of Posts | Cardiologist, Medical Officer, Gynecologist, Pediatrician, Psychiatrist, Anesthesiologist, Radiologist, Psychiatrist Nurse |
Total Posts | 22 Posts |
Application Mode | Online (Email) |
Official Website | www.zpkolhapur.gov.in |
Eligibility Criteria For NHM Kolhapur Recruitment |
|
|
MBBS with post Graduate |
|
BAMS |
|
MD/MS (Gyn) /DGO/DNB |
|
MD |
|
MD |
|
MD |
|
MD |
|
DPN or Msc |
Vacancy Details |
|
1 Cardiologist | 03 पदे |
2 Medical Officer | 03 पदे |
3 Gynecologist | 05 पदे |
4 Pediatrician | 02 पदे |
5 Psychiatrist | 02 पदे |
6 Anesthesiologist | 05 पदे |
7 Radiologist | 01 पद |
8 Psychiatrist Nurse | 01 पद |
All Important Dates
|
|
Last Date |
30-05-2020 |
Table of Contents