Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

राष्ट्रीय आरोग्य अभियान कोल्हापूर भरती २०१९

NHM Kolhapur Recruitment 2019

राष्ट्रीय  आरोग्य अभियान कोल्हापूर अंतर्गत कोल्हापूर महानगरपालिका आणि सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका मध्ये वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ), कार्यक्रम सहाय्यक स्टाफ नर्स पदाच्या १४ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. मुलाखतीची तारीख २८ ऑगस्ट २०१९ आहे.

  • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ), कार्यक्रम सहाय्यक स्टाफ नर्स
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • फीस
    • खुल्या प्रवर्गाकरिता – रु. १५०/-
    • मागास प्रवर्गाकरिता – रु. १००/-
  • अर्ज पद्धत्ती – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – उपसंचालक आरोग्य सेवा कोल्हापूर मंडळ कोल्हापूर मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय जवळ, कसबा बावडा रोड, कोल्हापूर
  • मुलाखतीची तारीख – २८ ऑगस्ट २०१९ (सकाळी ९.०० वाजता.)

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड