NHM गोंदिया मध्ये ३७ पदांची भरती

NHM Gondia Bhrati 2020


NHM Gondia Bhrati 2020 : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा एकात्मिक व कुटुंब कल्याण सोसायटी येथे नेफ्रोलॉजिस्ट, प्रसूतिशास्त्रज्ञ, भूलरोग विशेषज्ञ, बालरोगतज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी, ऑप्टोमेट्रिस्ट, दंत तंत्रज्ञ, कर्मचारी परिचारिका, समाजसेवक, सांख्यिकी सहाय्यक पदांच्या एकूण ३८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ मे २०२० आहे.

NHM गोंदिया भरती पात्रता व अपात्रता यादी डाउनलोड

 • पदाचे नावनेफ्रोलॉजिस्ट, प्रसूतिशास्त्रज्ञ, भूलरोग विशेषज्ञ, बालरोगतज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी, ऑप्टोमेट्रिस्ट, दंत तंत्रज्ञ, कर्मचारी परिचारिका, समाजसेवक, सांख्यिकी सहाय्यक
 • पद संख्या – ३८ जागा
 • फीस
  • खुला प्रवर्ग – रु. १५०/-
  • राखीव प्रवर्ग – रु. १००/-
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • नोकरी ठिकाण – गोंदिया
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
 • ई-मेल – nhmhrgondia@gmail.com
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ५ मे २०२० आहे.
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, गोंदिया पतंगा मैदान, आमगांव रोड, फुलचूर, गोंदिया

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात १ : https://bit.ly/2WDL3Zo

शुद्धीपत्रक : https://bit.ly/2RcgUgs

PDF जाहिरात २ : https://bit.ly/2yUJf4i

अधिकृत वेबसाईट : http://zpgondia.gov.in/


Leave A Reply

Your email address will not be published.