NHM Goa Bharti 2023 | NHM गोवा अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता ‘या’ तारखेला मुलाखती आयोजित!!
NHM Goa Bharti 2023
NHM Goa Bharti 2023 Details
NHM Goa Bharti 2023: NHM Goa (State Health Society, National Health Mission Goa) is going to recruit interested and eligible candidates to fill various posts of “. Candidates may attend walk in interview at the given mentioned address from 15th to 17th of February 2023. Further details are as follows:-
राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम (एनटीईपी) च्या अंतर्गत राज्य आरोग्य संस्था, गोवा येथे “जिल्हा पीपीएम समन्वयक, जिल्हा लेखापाल, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक, क्षयरोग आरोग्य व्हिजिटर, माहिती संकलक, वाहन चालक, प्युन/ हमाल” पदांच्या एकूण 12 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 15 ते 17 फेब्रुवारी 2023 (पदांनुसार) आहे.
राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम (एनटीईपी) च्या अंतर्गत राज्य आरोग्य संस्था, गोवा हे पुढील प्रवर्गातील पदे एका वर्षाच्या कालावधीकरिता पूर्णपणे कंत्राटी तत्त्वावर भरू इच्छित आहेत. विविध प्रवर्गांतील पदांकरिता शैक्षणिक पात्रता तसेच इतर आवश्यकता त्याचबरोबर प्रत्यक्ष मुलाखतीची तारीख आणि वेळ हे खाली नमूद करण्यात आलेले आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅अर्ज करा, अंगणवाडी सेविका भरती जिल्हानिहाय जाहिराती
✅कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत 5369 पदांची बंपर भरती सुरू-त्वरित अर्ज करा;!
✅10 वी उत्तीर्णांना सीमा सुरक्षा दलात (BSF) नोकरीची संधी; 1284 रिक्त पदांची नवीन भरती!!
⚠️तलाठी भरती लवकरच सुरु होणार- रजिस्ट्रेशनसाठी 'ही' कागदपत्रे तयार ठेवा!
✅पोलीस भरती २०२२ आजचे सर्व जिल्ह्यांचे निकाल चेक करा!
✅MahaIT नवीन पॅटर्न नुसार पोलीस शिपाई, चालक अपेक्षित प्रश्नसंच सोडवा !
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP, वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – जिल्हा पीपीएम समन्वयक, जिल्हा लेखापाल, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक, क्षयरोग आरोग्य व्हिजिटर, माहिती संकलक, वाहन चालक, प्युन/ हमाल
- पद संख्या – 12 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – गोवा
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – एनटीईपी, कार्यालय, डीएचएस
- मुलाखतीची तारीख – 15 ते 17 फेब्रुवारी 2023 (पदांनुसार)
- अधिकृत वेबसाईट : www.goa.gov.in
NHM Goa Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
जिल्हा पीपीएम समन्वयक | 01 पद |
जिल्हा लेखापाल | 01 पद |
वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक | 06 पदे |
क्षयरोग आरोग्य व्हिजिटर | 01 पद |
माहिती संकलक | 01 पद |
वाहन चालक | 01 पद |
प्युन/ हमाल | 10 पदे |
Educational Qualification For NHM Goa Vacancy 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
जिल्हा पीपीएम समन्वयक | १. पदव्युत्तर पदवीधर
२. कम्युनिकेशन/एसीएसएम/ सार्वजनिक खासगी भागीदारी / आरोग्य प्रकल्प/ कार्यक्रम यामधील फिल्डवरील कामाचा एक वर्षाचा अनुभव. ३. कायमस्वरूपी दुचाकी चालविण्याचा परवाना आणि दुचाकी चालविता येणे. |
जिल्हा लेखापाल | १. वाणिज्य शाखेतील पदवीधर.
२. मान्यताप्राप्त संस्थेमधील डबल एन्ट्री प्रणालीमध्ये अकौंट्स हाताळण्याचा दोन वर्षांचा अनुभव. ३. किमान २ वर्षांचा अकौंटिंग सॉफ्टवेयरवर काम करण्याचा अनुभव. |
वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक | १. पदवीधर किंवा मान्यताप्राप्त सॅनिटरी इन्स्पेक्टर चा कोर्स
२. कॉम्प्युटर ऑपरेशनमधील प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण (किमान २ महिन्यांचा ) ३. कायमस्वरूपी दुचाकी चालविण्याचा परवाना आणि दुचाकी चालविता येणे आवश्यक. |
क्षयरोग आरोग्य व्हिजिटर | १. विज्ञान शाखेतील पदवीधर किंवा माध्यमिक (१०+२) आणि एमपीडब्ल्यू / एलएचव्ही / एएनएम/आरोग्य कर्मचारी/आरोग्य शिक्षण/समुपदेशन मधील वरिष्ठ अभ्यासक्रम किंवा प्रमाणपत्रधारक किंवा क्षयरोग आरोग्य व्हिजिटर चा मान्यताप्राप्त अभ्यासक्रम.
२. कॉम्प्युटर ऑपरेशन मधील प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण (किमान २ महिन्यांचा) |
माहिती संकलक | १. १०+२ यासह कॉम्प्युटर अॅप्लिकेशन मधील डिप्लोमा किंवा तंत्र शिक्षण परिषद / डीओईएसीसी यांच्याकडून मान्यताप्राप्त समतुल्य पात्रता
२. किमान ४० शब्द प्रति मिनिट इतकी इंग्रजी आणि स्थानिक भाषेतील टंकलेखनाची (टायपिंग ) गती ३. एमएस वर्ड, एक्सेल आणि सामान्य सांख्यिकी पॅकेजेस यांसह इतर विविध प्रोग्रॅमिंगचे ज्ञान आवश्यक आहे. |
वाहन चालक | १. शालान्त (हायस्कूल) प्रमाणपत्र
२. लाईट मोटर वाहन चालविण्याचा कायमस्वरूपी चालक परवाना |
प्युन/ हमाल | सातवी उत्तीर्ण आणि कोंकणी भाषेचे ज्ञान |
Salary Details For National Health Mission Goa Bharti 2023
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
जिल्हा पीपीएम समन्वयक | Rs. 15,000/- |
जिल्हा लेखापाल | Rs. 15,000/- |
वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक | Rs. 12,000/- |
क्षयरोग आरोग्य व्हिजिटर | Rs. 10,000/- |
माहिती संकलक | Rs. 10,000/- |
वाहन चालक | Rs. 10,000/- |
प्युन/ हमाल | Rs. 10,000/- |
Selection Procedure For National Health Mission Goa Recruitment 2023
- उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी वरील पत्यावर उपस्थित राहतील.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
- मुलाखत संबंधित तारखेला दिलेल्या पत्यावर घेतण्यात येणार आहे.
- नोंदणीची वेळ संपल्यानंतर रिपोर्टिंगला उपस्थित राहण्याची परवानगी दिली जाणार नाही.
- वरील पदांकरीता मुलाखत 15 ते 17 फेब्रुवारी 2023 (पदांनुसार) रोजी दिलेल्या संबंधित पत्यावर घेतण्यात येणार आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Instruction For NHM Goa Jobs 2023
- कोंकणी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे आणि मराठी भाषेचे ज्ञान अपेक्षित आहे.
- निवड झालेल्या उमेदवारांना राज्यातील विविध ठिकाणी कामासाठी पाठविण्यात येईल.
- निवड झालेल्या उमेदवारांना भविष्यात राज्य सरकारच्या सेवेत नियमित करून घेण्याबाबत कोणतही दावा करता येणार नाही.
- हा राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम आहे आणि याद्वारे निर्माण झालेला रोजगार नियमित केला जाणार नाही.
- वर नमूद करण्यात आलेल्या पदांसाठीच्या आवश्यकताची पूर्तता करतात त्यांना वर देण्यात आलेल्या तारखेस, वेळेवर आणि ठिकाणी, आरोग्य सेवा संचालनालय, पणजी, गोवा येथे त्यांच्या बायोडेटा, तसेच फोटो आणि शैक्षणिक पात्रता सिद्ध करणाऱ्या सर्व मूळ प्रमाणपत्रांच्या प्रती, जन्म, तसेच रहिवास (१५ वर्षे) आणि अनुभव, असल्यास, ही सर्व कागदपत्रे घेऊन राजपत्रित अधिकारी/ नोटरी द्वारे साक्षांकित / स्व-साक्षांकित करून त्यावर “मूळ दस्तऐवजाची सत्यप्रत” असे नमूद केलेल्या आणि पडताळणीसाठी तसेच “सादर करण्यासाठी साक्षांकित प्रती” घेऊन प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित राहण्यासाठी विनंती करण्यात येत आहे.
- नोंदणी वेळेच्या समाप्तीनंतर हजर राहणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीसाठी उपस्थित राहू दिले जाणार नाही.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For National Health Mission Goa Jobs 2023 |
|
📑 PDF जाहिरात |
shorturl.at/ORY36 |
✅ अधिकृत वेबसाईट |
www.goa.gov.in |