NHM गोवा भरती २०१९
NHM Goa Bharti 2019
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राज्य कुटुंब कल्याण ब्यूरो आरोग्य सेवा संचालनालय येथे दंत शल्यचिकित्सक पदांच्या एकूण १२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख २४ सप्टेंबर २०१९ (उत्तर गोवा), २५ सप्टेंबर २०१९ (दक्षिण गोवा) आहे.
- पदाचे नाव – दंत शल्यचिकित्सक
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार दंत शस्त्रक्रिया शाखेचा पदवीधारक असावा.
- नोकरी ठिकाण – गोवा
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखत तारीख –
- २४ सप्टेंबर २०१९ (उत्तर गोवा)
- २५ सप्टेंबर २०१९ (दक्षिण गोवा)
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App