राष्ट्रीय आरोग्य अभियान गडचिरोली अंतर्गत 30 पदांवर भरती; उमेदवारांना नोकरीची संधी!! । NHM Gadchiroli Bharti 2025
NHM Gadchiroli Recruitment 2025
National Health Mission Gadchiroli Bharti 2025
NHM Gadchiroli Bharti 2025 : NHM Gadchiroli (National Health Mission Gadchiroli) has declared the recruitment notification for the posts of “Lactation Support Staff / ANM, Entomologist, Public Health Specialist, Gynaecologist, ANM / Staff Nurse. Laboratory Technician, Pharmaceutical Manufacturer“. There are a total of 30 vacancies available to fill posts. The job location for this recruitment is Gadchiroli. Interested and eligible candidates can apply online through the given link before the last date. The last date for submission of online application is 09th of June 2025. Send this print of application to the given address before 13th of June 2025.For more details about National Health Mission Gadchiroli Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.
राष्ट्रीय आरोग्य अभियान गडचिरोली अंतर्गत “लैक्टेशन सपोर्ट स्टाफ / ANM , एंटोमोलॉजिस्ट, पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट, स्त्री वैद्यकीय अधिकारी, ANM / स्टाफ नर्स, प्रोयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता” पदांच्या 30 रिक्त जागा भरण्यासाठी पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन/ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जून 2025 आहे. अर्ज ऑफलाईन द्वारे पाठवण्याची तारीख 13 जून 2025 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥१० वी पास उमेदवारांनसाठी आर्मी मध्ये हवालदार, सुभेदारच्या ९०+ रिक्त पदांची भरती सुरु
✅ रयत शिक्षण संस्था मध्ये विविध 1479+ रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१२वी उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !! CISF अंतर्गत 463 पदांची भरती !!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅BARC मुंबई मध्ये चालक पदांची मोठी भरती सुरु, ४३ पदांसाठी सरळ नोकरीची संधी!!
✅वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 110 पदांकरिता भरती जाहिरात; येथे बघा संपूर्ण माहिती!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – लैक्टेशन सपोर्ट स्टाफ / ANM , एंटोमोलॉजिस्ट, पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट, स्त्री वैद्यकीय अधिकारी, ANM / स्टाफ नर्स, प्रोयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता
- पद संख्या – 30 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – गडचिरोली
- वयोमर्यादा – 18 – 38 वर्षे
- अर्ज शुल्क –
- राखीब (मागास) प्रवर्गातील उमेदवारांनी भरती शुल्क रुपये १००/-
- खुल्या W (अमागास) प्रवर्गातील उमेदवारांनी भरती शुल्क रुपये १५०/-
- अर्ज पद्धती – ऑनलाइन/ऑफलाईन
- ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 जून 2025
- ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता – “कार्यालय, राष्ट्रीय आरोग्य अभियान, जि.प. कर्मचारी वसाहत, निवासस्थान क्रमांक बी-२ (स्लॅब), कॉम्पलेक्स परिसर, गडचिरोली”
- ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 जून 2025
- अधिकृत वेबसाईट – https://www.zpgadchiroli.in/
NHM Gadchiroli Vacancy 2025
पदाचे नाव | पद संख्या |
लैक्टेशन सपोर्ट स्टाफ / ANM | 02 |
एंटोमोलॉजिस्ट | 08 |
पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट | 10 |
स्त्री वैद्यकीय अधिकारी | 02 |
ANM / स्टाफ नर्स | 03 |
प्रोयोगशाळा तंत्रज्ञ | 03 |
औषध निर्माता | 02 |
Educational Qualification For NHM Gadchiroli Recruitment 2025
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
लैक्टेशन सपोर्ट स्टाफ / ANM | ANM with registration of MNC |
एंटोमोलॉजिस्ट | M.Sc Zoology with 5 year Experience |
पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट | Any Medical Graduate with Applicable Registration & Post Graduate in MPH/ MHA/ MBA in Health |
स्त्री वैद्यकीय अधिकारी | MBBS OR BAMS with Registration of MMC/ MCIM |
ANM / स्टाफ नर्स | ANM OR GNM OR Bsc. Nursing with registration of MNC |
प्रोयोगशाळा तंत्रज्ञ | HSC. DMLT with registration of MSBTE |
औषध निर्माता | D.Pharma OR B.Pharma with registration of Maharashtra State Pharmacy Council |
Salary Details For NHM Gadchiroli Job 2025
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
लैक्टेशन सपोर्ट स्टाफ / ANM | Rs. 18000/- |
एंटोमोलॉजिस्ट | Rs. 40000/- |
पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट | Rs. 35000/- |
स्त्री वैद्यकीय अधिकारी | Rs. 60000/-for MBBS & Rs. 40000/-for BAMS |
ANM / स्टाफ नर्स | Rs. 18000/- |
प्रोयोगशाळा तंत्रज्ञ | Rs. 18000/- |
औषध निर्माता | Rs. 18000/- |
How To Apply For NHM Gadchiroli Application 2025
- वर नमूद केलेल्या पदांसाठी ऑनलाइन/ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
- अर्ज भरण्याची शेवटची तारीख 09 जून 2025 आहे.
- अर्ज ऑफलाईन द्वारे पाठवण्याची तारीख 13 जून 2025 आहे.
- अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For NHM Gadchiroli Bharti 2025
|
|
📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/W8e8g |
👉 ऑनलाईन अर्ज करा | https://shorturl.at/0TSTu |
✅ अधिकृत वेबसाईट | https://www.zpgadchiroli.in/ |
Table of Contents
[…] NHM गडचिरोली भरती 2023 […]
New recruuitment