NHM बुलढाणा भरती २०२०

NHM Buldhana Bharti 2020


NHM Buldhana Bharti 2020 : राष्ट्रीय आरोग्य अभियान, बुलढाणा येथे अ‍ॅनेस्थेटिस्ट, फिजिशियन, वैद्यकीय अधिकारी, वॉर्ड बॉय, स्वीपर पदांच्या एकूण १४२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. वॉर्ड बॉय, स्वीपर पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ जुलै २०२० आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अ‍ॅनेस्थेटिस्ट, फिजिशियन, वैद्यकीय अधिकारी पदांकरिता मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख २ जुलै २०२० आहे.

 • पदाचे नाव – अ‍ॅनेस्थेटिस्ट, फिजिशियन, वैद्यकीय अधिकारी, वॉर्ड बॉय, स्वीपर
 • पद संख्या – १४२ जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • नोकरी ठिकाण – बुलढाणा
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • निवड प्रक्रिया – मुलाखत
 • अर्ज पाठविण्याचा/ मुलाखतीचा पत्ता – जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय आवक जावंक विभाग बुलढाणा
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ४ जुलै २०२० आहे.
 • मुलाखतीची तारीख – २ जुलै २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For NHM Buldhana Recruitment 2020
PDF जाहिरात : https://bit.ly/31rrJ44
अधिकृत वेबसाईट : https://zpbuldhana.maharashtra.gov.in/


4 Comments
 1. Rajeshwar bhaskar ghogare says

  कोरोना हा रोग होण्याची भीती निर्माण झाली नाही पाहिजे या रोगाचा सामना केला पाहिजे

 2. Gopal Dnyandev lad says

  No

 3. Gopal Dnyandev lad says

  जॉब पर्मनंट आहे का?

 4. योगेश कालूशे says

  पर्मनन्ट जॉब आहे का

Leave A Reply

Your email address will not be published.