NHM भंडारा कागदपत्र पडताळणी उमेदवारांची यादी जाहीर डाऊनलोड करा!! । NHM Bhandara Bharti Results
NHM Bhandara Bharti Results
NHM Bhandara Bharti Results
NHM Bhandara Bharti Results: Eligible Candidate List has been published for the post of Block Facilater . Candidates can download NHM Bhandara List from below link:
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत गटप्रवर्तक (महिला) या पदाकरिता दिनांक १२ ऑक्टोंबर २०२४ रोजी वृत्तपत्रात व शासकिय संकेत स्थळावर जाहीरात प्रकाशित करण्यात आलेली होती.करिता सदर काढण्यात आलेल्या पदभरती प्रक्रियेतील पात्र व अपात्र उमेदवारांची यादी सोबत जोडण्यात आलेली होती. त्याअनुषंगाने सदर पात्र व अपात्र उमेदवारांना सुचना दिलेल्या होत्या की, सदर पात्र व अपात्र यादीवर काही आक्षेप असल्यास त्यांनी सदर आक्षेपा संबधित अर्ज व पुरावे दाखल दस्ताऐवजासहित दिनांक ०५/१२/२०२४ ते १०/१२/२०२४ पर्यंत सांयकाळी ५.०० वाजेपर्यंत वेळ देण्यात आलेला होता. सदर प्राप्त आक्षेपानंतरची अंतीम पात्र यादी तयार करण्यात आलेली असून, सदर अंतीम पात्र यादीतुन अंतीम गुणवत्ता यादी तयार करण्यात आलेली आहे. सदर अंतीम गुणवत्ता यादीतुन गुणवत्तानुसार उमेदवारांची निवड करण्यात आलेली असून सदर अंतीम यादी प्रसिध्द करण्यात येत आहे…या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
🔥थोडेच दिवस बाकी, बॉम्बे उच्च न्यायालयात मध्ये 129 लिपिक पदांची भरती सुरु!!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
NHM Bhandara DV Eligible Candidate List
NHM Bhandara Bharti Results
NHM Bhandara Bharti Results: Final Merit List and Original Educational Document Verification Candidates List has been published Dated October 07, 2024 for the recruitment of contract vacancies under 15th Finance Commission. Candidates can download NHM Bhandara Waiting List and selection List 2024 from below link:
अंतिम गुणवत्ता यादी आणि मूळ शैक्षणिक दस्तऐवज पडताळणी उमेदवारांची यादी 15 व्या वित्त आयोगांतर्गत कंत्राटी रिक्त पदांच्या भरतीसाठी प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवार खालील लिंकवरून NHM भंडारा प्रतीक्षा यादी आणि निवड यादी 2024 डाउनलोड करू शकतात..या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | संचिका |
---|---|---|---|---|
१५ व्या वित्त आयोगा अंतर्गत कंत्राटी रिक्त पदाच्या पदभरतीतील अंतिम गुणवत्ता यादी व मुळ शैक्षणीक दस्ताऐवज तपासणी उमेदवारांची यादी दिनांक 07 ऑक्टोबर, २०२४. | १५ व्या वित्त आयोगा अंतर्गत कंत्राटी रिक्त पदाच्या पदभरतीतील अंतिम गुणवत्ता यादी व मुळ शैक्षणीक दस्ताऐवज तपासणी उमेदवारांची यादी दिनांक 07 ऑक्टोबर, २०२४. | 09/10/2024 | 31/10/2024 | पहा (2 MB) |
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध कार्यक्रमा मध्ये रिक्त असलेल्या पदाच्या पदभरतीतील अंतिम गुणवत्ता यादी व मुळ शैक्षणीक दस्ताऐवज तपासणी उमेदवारांची यादी दिनांक 07 ऑक्टोबर, २०२४. | राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध कार्यक्रमा मध्ये रिक्त असलेल्या पदाच्या पदभरतीतील अंतिम गुणवत्ता यादी व मुळ शैक्षणीक दस्ताऐवज तपासणी उमेदवारांची यादी दिनांक 07 ऑक्टोबर, २०२४. | 09/10/2024 | 31/10/2024 | पहा (3 MB) |
MSACS अंतर्गत ICTC-लॅब टेक्निशियन SDH तुमसर आणि RH लाखांदूर पदासाठी अंतिम पात्र उमेदवारांची यादी |
MSACS अंतर्गत ICTC-लॅब टेक्निशियन SDH तुमसर आणि RH लाखांदूर पदासाठी अंतिम पात्र उमेदवारांची यादी
|
09/10/2024 | 31/10/2024 | पहा (1 MB) |
NHM Bhandara Bharti Result 2024
NHM Bhandara Bharti Results: Advertisement was published in the newspaper and on the official website on 25th January, 2024 to fill the vacancy on contract basis under various programs under the 15th Finance Commission National Health Mission for the period upto 29/06/2024.
The list of eligible and ineligible candidates in the said recruitment process is attached herewith. Accordingly, the said eligible and ineligible candidates are advised that if they have any objection on the said eligible and ineligible list, they should file the said objection related application and evidence along with the documents from 19/06/2024 to 28/06/2024 evening
१५ वा वित्त आयोग राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध कार्यक्रमा अंतर्गत कंत्राटी तत्वावरील रिक्त तात्पुरती दिनांक २९/०६/२०२४ पर्यंतच्या कालावधी करीता भरण्यासाठी दिनांक २५ जानेवारी, २०२४ रोजी वृत्तपत्रात व शासकीय संकेत स्थळावर जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली होती.करिता सदर काढण्यात आलेल्या पदभरती प्रक्रियेतील पात्र व अपात्र उमेदवारांची यादी सोबत जोडण्यात येत आहे. त्याअनुषंगाने सदर पात्र व अपात्र उमेदवारांना सुचना देण्यात येते की त्यांना सदर पात्र व अपात्र यादीवर काही आक्षेप असल्यास त्यांनी सदर आक्षेपा संबंधित अर्ज व पुरावे दाखल दस्ताऐवजासहित दिनांक 19/06/२०२४ ते दिनांक 28/06/२०२४ सायं. ५.०० वाजेपर्यंत राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद परिसर, भंडारा येथे कार्यालयीन वेळेमध्ये सादर करावे. सदर दिनांकानंतर प्राप्त आक्षेप अर्जाचा विचार करण्यात येणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
तसेच या पुढील सुचना https://bhandara.gov.in व www.zpbhandara.org.in वर प्रकाशित करण्यात येईल. करिता उमेदवारांनी वेळोवेळी संकेत स्थळाला भेट देत राहावे. तसेच कोणत्याही उमेदवारांनी सदर बाबत विचारणा करण्याकरिता कार्यालयास भेट देवू नये.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध कार्यक्रमा मध्ये रिक्त असलेल्या पदाच्या पदभरतीतील पात्र व अपात्र उमेदवारांची दिनांक १८ जून २०२४. | राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध कार्यक्रमा मध्ये रिक्त असलेल्या पदाच्या पदभरतीतील पात्र व अपात्र उमेदवारांची दिनांक १८ जून २०२४. | 18/06/2024 | 30/06/2024 | पहा (3 MB) |
१५ व्या वित्त आयोगा अंतर्गत कंत्राटी रिक्त पदाच्या पदभरतीतील पात्र व अपात्र उमेदवारांची दिनांक १८ जून २०२४. | १५ व्या वित्त आयोगा अंतर्गत कंत्राटी रिक्त पदाच्या पदभरतीतील पात्र व अपात्र उमेदवारांची दिनांक १८ जून २०२४. | 18/06/2024 | 30/06/2024 | पहा (6 MB) |
Table of Contents
Zilla parishad bhandara live stock supervision result