NHM बीड भरती मुलाखत यादी

NHM Beed Bharti Walk in Interview Scheduled

राष्ट्रीय आरोग्य अभियान बीड अंतर्गत विविध पदांच्या पद भरती करिता खालील प्रमाणे अंतिम पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख २८ नोव्हेंबर २०१९ आहे. तसेच औषध निर्माता (आरबीएसके/ एनयूएचएम) केवळ या पदाची कौशल्य चाचणी घेण्यात येईल. कौशल्य चाचणी २७ नोव्हेंबर २०१९ ला आहे.

महत्त्वाच्या तारखा

  • मुलाखत तारीख – २८ नोव्हेंबर २०१९
  • कौशल्य चाचणी तारीख – २७ नोव्हेंबर २०१९
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

पत्ता

  • मुलाखतीचा पत्ता – मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, बीड याचे दालन
  • कौशल्य चाचणीकरिता पत्ता – नर्सिंग स्कूल जिल्हा रुग्णालय, बीड

महत्त्वाच्या लिंक्स

? पात्रता यादी


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड