NHM औरंगाबाद भरती २०१९
NHM Aurangabad Bharti 2019
जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी औरंगाबाद येथे विविध पदांच्या एकूण १५३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ नोव्हेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – लेखापाल, सांख्यिक अन्वेषक, कार्यक्रम सहाय्यक, औषधी निर्माता, तालुका समुह संघटक, कनिष्ठ अभियंता जिल्हास्तर, जिल्हा कार्यक्रम समन्वयक, वैद्यकीय अधिकारी, सर्जन, विशेषज्ञ, सुपर विशेषज्ञ, NPCDCS, MO हेमॅटोलॉजी, स्टाफ नर्स, आयुष्य वौद्याकीय अधिकारी, STS-RNTCP.
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
- फीस –
- खुल्या प्रवर्गासाठी रु. १५० /-
- मागास प्रवर्गासाठी रु. १०० /-
- नोकरी ठिकाण – औरंगाबाद
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज सादर करण्याचा पत्ता – संबंधित युनिटच्या पत्त्यावर अर्ज करावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – १४ नोव्हेंबर २०१९
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅MPSC राज्य सेवा परीक्षे अंतर्गत 477 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!
🔥भारतीय नौदलात भारतीय नौदलात अंतर्गत 327 रिक्त पदांची भरती सुरु नविन जाहिरात प्रकाशित!!
✅अर्ज सूरु-रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 117 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची संधी! 1463 रिक्त पदांसाठी करा ऑनलाईन अर्ज !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
धन्यवाद..
Maha bharti