NHM अमरावती अंतर्गत विविध पदांसाठी पात्र आणि अपात्र यादी जाहीर!! । NHM Amravati Recruitment Result
NHM Amaravati Selection List
NHM Amravati Recruitment Result
NHM Amravati Bharti Result: Under the National Health Mission, the advertisement for the post of Medical Officer (Female), Staff Nurse and Laboratory Specialist and Medicine Maker for Mobile Medical Unit Melghat Kshetra Dharni and Chikhaldara was published and applications were invited from the candidates between 26th to 29th December 2023.
After scrutinizing the applications received during the said period, the eligible and ineligible list of candidates is published. If the candidate has objections on the said list, they should submit it at the District Women’s Hospital Amravati between 26th to 27th February from 10 am to 5 pm. All the candidates should note that the objection received after the said date will not be considered.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत मोबाईल मेडीकल युनीट मेळघाट क्षेत्र धारणी व चिखलदरा करीता वैद्यकिय अधिकारी (महीला), स्टॉफ नर्स व प्रयोगशाळा तज्ञ व औषधी निर्माता यापदाची जाहिरात प्रसिध्द करण्यात येऊन दिनांक २६ ते २९ डिसेंबर २०२३ दरम्यान उमेदवाराकडुन अर्ज मागविण्यात आले होते.
सदर कालावधी दरम्यान प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी करुन अमेदवारांची पात्र अपात्र यादी प्रसिद्ध करण्यात येते सदर यादीवर उमेदवाराचे आक्षेप असल्यास दिनांक २६ ते २७ फेब्रुवरी दरम्यान सकाळी १० ते सायं ५ सांय पर्यंत जिल्हा स्त्री रुग्णालय अमरावती येथे सादर करावे. सदर दिनांक नंतर प्राप्त होणाऱ्या आक्षेपाचा विचार करण्यात येणार नाही, याची संबंधीत सर्व उमेदवारांनी नोंद ध्यावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
यादी डाउनलोड करा : https://shorturl.at/imnot
NHM Amravati Recruitment Result
NHM Amravati Bharti Result: National Health Mission Recruitment 2023 Health and Family Welfare Training Centre Amravati has published list of qualified and Non Qualified candidates for the post of NAME-Administrative Officer, Branch Member, Health Assistant( Female). Those candidates who had applied for these posts can check their NHM Amaravati Selection List from below PDF. We have attached both post Result at below link:
राष्ट्रीय आरोग्य अभियान भर्ती 2023 आरोग्य आणि कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र अमरावती यांनी प्रशासकीय अधिकारी, शाखा सदस्य, आरोग्य सहाय्यक (महिला) या पदांसाठी पात्र आणि अयोग्य उमेदवारांची यादी प्रकाशित केली आहे. ज्या उमेदवारांनी या पदांसाठी अर्ज केला होता ते खालील PDF वरून त्यांची NHM अमरावती निवड यादी तपासू शकतात. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Download NHM Amravati Qualified and Non-Qualified Candidates list
NHM Amravati Recruitment Result
NHM Amravati Bharti Result: General list of “Yoga Teacher” post under National Health Mission Amravati has been announced. Click on the link below to download the list.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अमरावती अंतर्गत “योग शिक्षक” पदाची सामान्य यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
यादी डाउनलोड करा : https://shorturl.at/pxADL
NHM Amravati Recruitment Result
NHM Amravati Bharti Result: NHM National Health Mission Amravati has been declared the List of Eligible Ineligible List of Staff Nurse, Medical Officer, Superintendent posts Recruitment. Click on the link below to download the list.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अमरावती अंतर्गत स्टाफ नर्स, वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारिका पदभरती ची पात्रता आणि अपात्रता यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे. वरिल पदाचे समुपदेशन दिनांक २८/०४/२०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, अमरावती येथे ठेवण्यात आलेले आहे. सोबत दिलेल्या यादीमधील उमेदवारांनी समुपदेशनाकरीता न चुकता उपस्थित रहावे
- पदाचे नाव – स्टाफ नर्स, वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारिका
- मुलाखतीचा पत्ता – आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, अमरावती
- शेवटची तारीख – २८/०४/२०२३
यादी डाउनलोड – https://cutt.ly/vXgLrth
NHM Amravati Bharti Result
NHM Amravati Bharti Result: NHM National Health Mission Amravati has been declared on the Qualify & Disqualify List of Contractual posts Recruitment. Click on the link below to download the list.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अमरावती अंतर्गत विविध संवर्गाच्या कंत्राटी पदभरती ची पात्रता आणि अपात्रता यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे. उमेदवारांना काही आक्षेप असल्यास दिलेल्या ई-मेल पत्त्यावर किंवा प्रत्यक्ष 01 ऑगस्ट 2022 पर्यंत आपले आक्षेप पाठवावे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
- पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष जिल्हा परिषद अमरावती [email protected]
- ई-मेल पत्ता – [email protected]
- शेवटची तारीख – 01 ऑगस्ट 2022
यादी डाउनलोड – https://bit.ly/3b80KSr
Table of Contents
Stastical assistant post sathi list nhi lagli k ??
Nakki ahe ka job