८० पदे – NHM अमरावती भरती २०२०

NHM Amravati Bharti 2020


NHM Amravati Bharti 2020 : राष्ट्रीय आरोग्य अभियान, अमरावती येथे स्टाफ नर्स, स्टॅटेस्टीकल असिस्टंट, ब्लॉक प्रोग्राम मॅनेजर, मेडिकल ऑफिसर, फार्मासिस्ट, फिजिओथेरपिस्ट, पॅरामेडिकल कार्यकर्ता, समाजसेवक, अकाउंटंट, प्रोग्राम असिस्टंट / डेटा एन्ट्री ऑपरेटर, ऑडिऑलॉजिस्ट, टेक्निशियन, मल्टी टास्क वर्कर, स्वयंसेवक पदांच्या एकूण ८० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ जून २०२० आहे.

 • पदाचे नावस्टाफ नर्स, स्टॅटेस्टीकल असिस्टंट, ब्लॉक प्रोग्राम मॅनेजर, मेडिकल ऑफिसर, फार्मासिस्ट, फिजिओथेरपिस्ट, पॅरामेडिकल कार्यकर्ता, समाजसेवक, अकाउंटंट, प्रोग्राम असिस्टंट / डेटा एन्ट्री ऑपरेटर, ऑडिऑलॉजिस्ट, टेक्निशियन, मल्टी टास्क वर्कर, स्वयंसेवक
 • पद संख्या – ८० जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • नोकरी ठिकाण – अमरावती
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १२ जून २०२० आहे.
 • अधिकृत वेबसाईट – www.zpamravati-gov.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For NHM Amravati Recruitment 2020
PDF जाहिरात : https://bit.ly/3gXqD5i
ऑनलाईन अर्ज करा : http://nhmamravati.org/


5 Comments
 1. TUSHAR JAGADHANE says

  माझे काही ही प्रशन नाहीत

 2. Vaishnavi says

  Is typing essential for statistical assistant post??

 3. Swapnil Arunrao Dahe says

  Ex paramilitary man Badal post asel tar kadawave
  Jay hind Sir jay maharastra

 4. Pallavi Sunil Banchare says

  Please I need urgent job

 5. Suraj bayaskar says

  Parmant hai ya fir contract Base hai

Leave A Reply

Your email address will not be published.