NHM Akola Bharti Result 2026
NHM Akola Result: राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पुर्णतः कंत्राटी तत्वावर Early Interventionist cum special educator, Audiologist & Speech therapist, Instructor for Hearing Impaired Children, Budget & Finance Officer, Optometrist, Dental Hygienist, Audiometric Assistant, Dental assistant, District Program manager – Ayush, Facility Manager (Implementation Engineer) रिक्त पद भरणे करिता उमेदवारांकडुन जाहिरात प्रसिध्द करुन आवेदन मागविण्यात आले होते. कार्यालयास प्राप्त आवेदना सोबत जोडलेल्या कागदपत्रांची पडताळणी करून संभाव्य पात्र अपात्र यादी प्रकाशित करण्यात येत आहे.
पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
सदर यादी मध्ये उमेदवारांचे आक्षेप असल्यास दि. १६/०४/२०२६ रोजी पासुन सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ पर्यंत कार्यालयीन वेळेत लेखी स्वरुपात आक्षेप नोंदविण्यात यावेत तसेच ज्या बाबीवर आक्षेप घ्यावयाचे असल्यास त्या संबंधीत कागदपत्रांची छायांकीत प्रत विनंती अर्जाला जोडुन राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जि.प. कर्मचारी कल्याण भवन, आकाशवाणी समोर, अकोला येथे सादर करण्यात यावी.
तसेच दि.२३/०४/२०२६ रोजी नंतर कोणत्याही उमेदवारांना आक्षेप नोंदविता येणार नाही व कोणत्याही प्रकारची तक्रार या कार्यालयास स्वीकारल्या जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घेण्यात यावी.
उमेदवारांची संभाव्य पात्र व अपात्र यादी
NHM Akola Result
NHM Akola Result: राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हास्तरीय व मनपास्तरीय गटप्रवर्तक पदासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली होती. सदर पद भरती अंतर्गत प्राप्त अर्जाची छाननी केल्यानंतर प्रथम संभाव्य पात्र-अपात्र यादी प्रकाशित करण्यात येत आहे. सदरील यादी बाबत आक्षेप नोंदवायचा असल्यास उमेदवारांनी दि ८ एप्रिल २०२६ पर्यंत सायंकाळी ५ वाजेपुर्वी जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प. अकोला यांच्या नावे विनंती अर्ज व आक्षेपाला पृष्ठर्थ आवश्यक कागदपत्र राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, कर्मचारी भवन परिसर, आकाशवाणी समोर, सिव्हील लाईन्स, अकोला येथे सादर करावे. आक्षेप नोंदवितांना आपण नोंदवित असलेल्या आक्षेपा करीता आवश्यक कागदपत्रांची सत्यप्रत (झेरॉक्स कॉपी) जोडण्यात यावी.
पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
प्रथम संभाव्य पात्र-अपात्र उमेदवारांची यादी
NHM Akola Result
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी तत्वावरील अधिपरीचारीका पदभरतीसंदर्भात ०६ जून २०२५ रोजी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीअन्वये प्राप्त अर्जांचे परीक्षण करून तसेच उमेदवारांनी दाखल केलेल्या आक्षेपांचे निराकरण करण्यात आले आहे. त्यानुसार सुधारीत अंतिम पात्र व अपात्र उमेदवारांची यादी जिल्हा परिषद अकोला यांच्या www.akolazp.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवारांनी याची नोंद घ्यावी व पुढील कार्यवाहीसाठी अद्ययावत माहिती संकेतस्थळावर तपासावी.
अधिपरीचारीका पदाची अंतीम पात्र व अपात्र उमेदवारांची यादी
NHM Akola Result
१५ वित्त आयोग अंतर्गत शहरी आरोग्यवर्धिनी केंद्रस्तरावर रिक्त असलेल्या ठिकाणी आरोग्य सेवक (पु) पदाची पदभरती करिता समुपदेशनास पात्र असलेल्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करणे बाबत.
उपरोक्त संदर्भीय विषयानुसार १५ वित्त आयोग अंतर्गत शहरी आरोग्यवर्धिनी केंद्रस्तरावर रिक्त असलेल्या ठिकाणी आरोग्य सेवक (पु) पदाची पदभरती करण्याकरिता समुपदेशनास पात्र असलेल्या उमेदवारांची यादी जि.प. अकोला वेब साईटवर www.akolazp.gov.in प्रसिध्द करण्यात येत आहे.
तरी सदर्दू यादीच्या अनुषंगाने समुपदेशनास पात्र असलेल्या उमेदवारांना रिक्त असलेल्या जागेच्या १:३ या प्रमाणात राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जि. प. कर्मचारी कल्याण भवन, आकाशवाणी सकाळी समोर, अकोला येथे मुळ कागदपत्रे तपासणीकरिता दि.०.६/०८/२०२५ रोजी वेळ ९.४५ वाजता बोलावण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
तसेच उपरोक्त नमुद दिनांक व वेळेस जो उमेदवार कागदपत्रे तपासणीस गैरहजर राहल्यास व त्यांचे समुपदेशन न झाल्यास यास स्वतः उमेदवार जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी.
Final Eligible For counselling Line list MPW – Male
NHM Akola Bharti Final Eligibility & Non-Eligibility List
उपरोक्त संदर्भीय विषयानुसार १५ वित्त आयोग अंतर्गत शहरी आरोग्यवर्धिनी केंद्रस्तरावर रिक्त असलेल्या ठिकाणी MPW आरोग्य सेवक (पु) पदाची पदभरती करण्याकरिता उमेदवारांचे आवेदनासोबत जोडलेल्या कागदपत्रांची तपासणी तसेच आक्षेपांचे निरासरण करुन अंतीम पात्र व अपात्र असलेल्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात येत आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
NHM Akola Bharti List खालील लिंक वर उपलब्ध आहे | |
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















