राष्ट्रीय आरोग्य अभियान अकोला २०१९

NHM Akola Bharti 2019

जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या येथे स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, भूलतज्ञ, सर्जन, अस्थिरोगतज्ञ, भिषेक, रेडीओलॉजीस्ट, नेफ्रोलोजीस्ट, युरोलोजीस्ट, मानसोपचारतज्ञ कार्डिओलॉजिस्ट, एनेस्थेटिस्ट, मायक्रोबायोलॉजिस्ट, स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, रेडिओलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस मनोचिकित्सक परिचारिका, सामाजिक कार्यकर्ते, विशेष शिक्षक, ऑप्टोमेट्रिस्ट, फिजिओथेरपिस्ट, स्टाफ नर्स, सुपरवायझर, अकाउंटंट, सल्लागार, पॅरामेडिकल, फार्मासिस्ट, प्रोग्राम असिस्टंट, स्टॅटिस्टिक सहाय्यक, तंत्रज्ञ , मानसशास्त्रज्ञ, डीईआयसी व्यवस्थापकपदाच्या एकूण ५३ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून मुलाखत  तारीख ५ ऑगस्ट २०१९ आहे.

  • शैक्षणिक पात्रता – डीएम कार्डिओलॉजी, एमडी estनेस्थेसिया / डीए / डीएनबी, एमबीबीएस जीएनएम / बी. एससी नर्सिंग, टायपिंग कौशल्य असलेले कोणतेही पदवीधर, मराठी-इंग्रजी, बीकॉम टेल सर्टिफिकेशन एमएसडब्ल्यू १ वर्षाचा अनुभव, १२ वी + पीएमडब्ल्यू सर्टिफिकेट, बी. फॅर्म / डी. फार्म, पदवी.
  • वयोमर्यादा – ७० वर्ष कमाल मर्यादा राहील.
  • अर्ज करण्याचा पत्ता -राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा आरोग्य सोसायटी जिल्हा परिषद, अकोला.
  • मुलाखतीची तारीख –  ५ ऑगस्ट २०१९
  • मदतकेंद्र :

अधिक माहितीसाठी दिलेली जाहिरात वाचावी.

जाहिरात अधिकृत वेबसाईट


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे : केंद्रीय विद्यालय संघटन भरती २०२० | जिल्हा परिषद भंडारा भरती २०२० | गोवा मेडिकल कॉलेज भरती २०२०
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप