राष्ट्रीय आरोग्य अभियान अहमदनगर भरती २०२०

NHM Ahmadnagar Bharti 2020


NHM Ahmadnagar Bharti 2020 : राष्ट्रीय आरोग्य अभियान अहमदनगर येथे क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट, ऑप्टोमेट्रिस्ट, स्पेशल एज्युकेशनर, फिजिओथेरपिस्ट, फार्मासिस्ट, मेडिकल ऑफिसर, ऑडिओलॉजिस्ट एंड स्पीच थेरपिस्ट, एमओ डेंटल, डॅनॅटल टेक्निशियन, सुविधा व्यवस्थापक पदांच्या एकूण ६३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे . अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचे आहे . अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ मे २०२० आहे.

  • पदांचे नावक्लिनिकल सायकॉलॉजिस्ट, ऑप्टोमेट्रिस्ट, स्पेशल एज्युकेशनर, फिजिओथेरपिस्ट, फार्मासिस्ट, मेडिकल ऑफिसर, ऑडिओलॉजिस्ट एंड स्पीच थेरपिस्ट, एमओ डेंटल, डॅनॅटल टेक्निशियन, सुविधा व्यवस्थापक
  • पद संख्या – ६३ जागा
  • शैक्षणिक पात्रता –  शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात बघावी)
  • नोकरी ठिकाण – अहमदनगर
  • अर्ज पद्धत्ती – ऑनलाईन (ई-मेल)
  • अर्ज सादार करण्याचा पत्ता– anagar1nrhmddsnsk@gmail.com
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ मे २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : https://bit.ly/3cWOorP
अधिकृत वेबसाईट : www.arogya.maharashtra.gov.in


1 Comment
  1. Sahebrao says

    Solapur num nival prakriya

Leave A Reply

Your email address will not be published.