NHIDCL अंतर्गत 81+ रिक्त पदांची भरती सुरु

NHIDCL Recruitment 2020


NHIDCL Recruitment 2020 : राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ लिमिटेड अंतर्गत कार्यकारी संचालक, महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, व्यवस्थापक पदांच्या एकूण 81 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 डिसेंबर 2020 16 डिसेंबर 2020 (मुदतवाढ) आहे.

ज्या उमेदवारांनी यापूर्वीच एनएचआयडीसीएल जाहिरात दिनांक 05.10.2020 रोजी विविध पदांसाठी अर्ज सादर केला आहे, त्यांना पुन्हा अर्ज सादर करण्याची गरज नाही.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नावकार्यकारी संचालक, महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, व्यवस्थापक
 • पद संख्या – 81 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्तासंचालक (ए आणि एफ), राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास कॉर्पोरेशन लिमिटेड, तिसरा मजला, पीटीआय इमारत, 4- संसद भवन, नवी दिल्ली – 110001
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 1 डिसेंबर 2020 16 डिसेंबर 2020 (मुदतवाढ) आहे.

रिक्त पदांचा तपशील – NHIDCL Vacancies 2020

NHIDCL Recruitment 2020

NHIDCL Recruitment 2020

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For NHIDCL Recruitment 2020
PDF जाहिरात : https://nhidcl.com/current-jobs/
अधिकृत वेबसाईट : http://www.nhidcl.com/

NHIDCL Recruitment 2020 : राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ लिमिटेड अंतर्गत तांत्रिक सल्लागार पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2020 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नावतांत्रिक सल्लागार
 • शैक्षणिक पात्रता – Graduate in Civil Engineering
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
 • वयोमर्यादा – 65 वर्षे
 • अर्ज पाठविण्याचा पत्तामुख्य अभियंता (बोगदा विभाग), रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, कक्ष क्र. 325, परिवहन भवन, संसद मार्ग, नवीन दिल्ली – 110001
 • ई-मेल पत्ता[email protected]
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 डिसेंबर 2020 आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For NHIDCL Recruitment 2020
PDF जाहिरात : https://bit.ly/3lg8eSr
अधिकृत वेबसाईट : www.nhidcl.com


1 Comment
 1. Kiran Dhule says

  Give me safety officer/supervisor jobs

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड