श्री क्षेत्र आजुबाई प्रेसिडेन्सी महाविद्यालय जालना भरती २०२०
New Indian Education Society Jalana Bharti 2020
दी न्यू इंडिया (एम.) एज्युकेशन सोसायटी संचलित अंतर्गत श्री क्षेत्र आजुबाई प्रेसिडेन्सी महाविद्यालय, आन्वा, जालना येथे प्राध्यापक व कर्मचारी पदांच्या एकूण १० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख २९ डिसेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – प्राध्यापक व कर्मचारी
- पद संख्या – १० जागा
- नोकरी ठिकाण – आन्वा, जालना
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखत तारीख – २९ डिसेंबर २०१९ (सकाळी ११ वाजता) आहे.
- मुलाखतीचा पत्ता – श्री क्षेत्र आजुबाई प्रेसिडेन्सी विज्ञान, वाणिज्य, कला कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय, आन्वा, ता. भोकरदन, जि. जालना
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Important Links |
|
महाभरतीची अधिकृत अँप डाउनलोड करा