NEET SS २०२३ परीक्षेचा निकाल जाहीर; या लिंकवरून डाउनलोड करा रिझल्ट
NEET SS 2023 Result
NEET SS 2023 Result
NEET SS 2023 Result: The result of NEET SS 2023 has been declared on the official website. Students who appeared for the exam can check the result by visiting the official website. Other details including roll number will be required to check the result. The score card will also be given soon by the National Board of Examinations.
राष्ट्रीय परीक्षा मंडळ (National Board of Examinations) ने १५ ऑक्टोबर रोजी National Eligibility cum Entrance Test Super Specialty (राष्ट्रीय पात्रता कम प्रवेश परीक्षा सुपर स्पेशालिटी) म्हणजेच NEET SS 2023 चा निकाल जाहीर केला आहे. परीक्षेला बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट nbe.edu.in वर निकाल पाहू शकतात. सर्व १३ गटांचे कटऑफ लवकरच बोर्डाकडून अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केले जातील.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
National Board of Examinations ने जाहीर केलेल्या नोटिसनुसार, परीक्षेच्या किमान पात्रता निकषांनुसार संबंधित गटांमध्ये ५० टक्के किंवा त्याहून अधिक गुण मिळविणारे उमेदवार उत्तीर्ण आणि पात्र घोषित ग्राह्य धरले जाणार आहेत. वियर्थ्यांकडून प्राप्त झालेल्या उत्तरपत्रिकेवरील हरकतींचा समावेश करून निकाल जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइटवर निकाल डाउनलोड करण्याचा सल्लाही बोर्डाच्यावतीने देण्यात आला.
How To Download NEET SS 2023 Result :
– सर्व प्रथम अधिकृत वेबसाइटवर जा.
– यानंतर रिक्रूटमेंट लिंकवर क्लिक करा.
– वैयक्तिक तपशील प्रविष्ट करा आणि सबमिट करा.
– निकाल तुमच्या समोर असेल.
– निकालाची प्रत डाउनलोड करा आणि ती तुमच्याकडे ठेवा
नीट एसएस निकाल 2023 :
ऍनेस्थेसियोलॉजी ग्रुप – ३१५
ईएनटी ग्रुप – ३३५
मेडिकल ग्रुप – २४९
मायक्रोबायोलॉजी ग्रुप – ३९९
प्रसूती आणि स्त्रीरोग ग्रुप – ३०७
ऑर्थोपेडिक्स ग्रुप – ३२०
बालरोग ग्रुप – २७३
पॅथॉलॉजी ग्रुप – ३०९
फार्माकोलॉजी ग्रुप – ३८५
मानसोपचार ग्रुप – ३५२
रेडियोडायग्नोसिस ग्रुप – ३११
रेस्पिरेटरी थेरपी ग्रुप – ३२७
सर्जिकल ग्रुप – २८७
अशी होती NEET SS 2023 ची Marking System :
- NEET एसएसची परीक्षा २९ आणि ३० सप्टेंबर रोजी झाली होती.
- NEET SS 2023 मध्ये एकूण १५० प्रश्न होते, प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरला ४ गुण होते. प्रयत्न न केलेल्या प्रश्नांसाठी कोणतेही गुण दिले जाणार नाहीत आणि प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एक गुण वजा केला .
- १५६ सरकारी आणि खाजगी वैद्यकीय महाविद्यालये तसेच सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा (AFMS) संस्थांमधील डॉक्टर ऑफ मेडिसिन (DM) आणि मास्टर्स ऑफ सर्जरी (ChM, MCh, MChir or MS) अभ्यासक्रमांच्या २ हजार ४४७ जागांवर प्रवेश मिळविण्यासाठी ही परीक्षा घेतली जाते
NEET SS 2021 Counseling Result
NEET SS 2021 Counseling: The final results of the second round of National Eligibility cum Entrance Test Super Specialty Counseling have been announced. Candidates will be able to view the results by following the steps given in the news by visiting the official website of the Medical Counseling Committee i.e. MCC. Further details are as follows:-
नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट सुपर स्पेशालिटी दुसऱ्या फेरीच्या काऊन्सेलिंगचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. उमेदवारांना मेडिकल काऊन्सेलिंग कमिटी म्हणजेच एमसीसीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन निकाल पाहता येणार आहे. उमेदवारांना यावर २६ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत आक्षेप नोंदविता येणार आहे.
Earlier on April 25, the MCC had announced the interim results of the second phase of NEET SS 2021 counseling. Also, the SS candidates were given an opportunity to register their challenge and objections till 7 am on April 26. The final result has since been announced.
How to Check NEET SS 2021 Result
- उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट mcc.nic.in वर जा.
- आता ‘NEET SS 2022 Counselling’ निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
- अंतिम निकाल NEET SS 2021 राउंड २ लिंकवर क्लिक करा.
- पीडीएफ फाइल शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांच्या यादीसह उघडेल.
- ती डाउनलोड करा. पुढील संदर्भासाठी प्रिंट आउट घ्या.
अंतरिम निकालास न्यायालयात आव्हान देता येणार नाही
- वैद्यकीय समुपदेशन समितीने सोमवारी दिलेल्या नोटिफिकेशननुसार, नीट एसएस २०२१ समुपदेशनाच्या फेरी-२ चा अंतरिम निकाल वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आला आहे.
- निकालावर कोणतीही आक्षेप असल्यास डीजीएसएस (DGHS) च्या एमसीसीला २६ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत [email protected] या ई-मेलद्वारे त्वरित कळविता येणार आहे.
- अंतरिम निकालात दिलेल्या जागेवर कोणीही हक्क सांगू शकत नाहीत आणि अंतरिम निकालाला न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकत नाही असे एमसीसीच्या नोटिफिकेशनमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
शॉर्टलिस्ट केलेल्या अर्जदारांनी ३० एप्रिलपूर्वी करा रिपोर्ट
- चॅलेंज विंडो संपल्यानंतर एमसीसीने नीट एसएस २०२१ समुपदेशनाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी अंतिम सीट वाटपाचा निकाल जाहीर केला आहे.
- आता नीट सुपर स्पेशालिटी फेरी २ समुपदेशन निकालात निवडलेल्या अर्जदारांना ३० एप्रिलपूर्वी संबंधित संस्थांमध्ये रिपोर्ट करावा लागणार आहे.
- नीट एसएस २०२२ राउंड २ चे समुपदेशन २० एप्रिलपासून सुरू झाले होते.
- नीट एसएस २०२१ काऊन्सेलिंगचा तपशिल अधिकृत वेबसाइट mcc.nic.in वर मिळू शकणार आहे.
NEET SS 2021 Counseling
NEET SS 2021 Counseling: The Supreme Court has directed the central government to conduct special counseling rounds for 146 new seats. Accordingly, the registration process for the second round of NEET SS counseling has been started.
सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला १४६ नव्या जागांसाठी विशेष काऊन्सेलिंग राऊंड आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार नीट एसएस२०२१ दुसऱ्या फेरीच्या काऊन्सेलिंगसाठी नोंदणी प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. उमेदवारांना बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन नोंदणी करता येणार आहे. अधिकृत वेबसाइटवर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
वैद्यकीय समुपदेशन समिती (Medical Counseling Committee, MCC) ने जाहीर केलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय पात्रता कम प्रवेश चाचणी सुपर स्पेशालिटी (National Eligibility cum Entrance Test (NEET) SS 2021 counselling schedule) दुसऱ्या फेरीतील समुपदेशनासाठी उमेदवार एमसीसी अधिकृत वेबसाइट nic.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या फेरीत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सर्व उमेदवारांना २२ एप्रिलपर्यंत अर्ज करता येणार आहे. त्यानंतर त्यांना दुसरी संधी दिली जाणार नाही. नोंदणीसोबतच, एमसीसी उमेदवारांसाठी चॉईस फिलिंग आणि लॉकिंगची सुविधा देखील खुली केली जाणार आहे.
How to Register NEET SS 2021
- नीट एसएस काऊन्सेलिंग दुसऱ्या फेरीसाठी, विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट mcc.nic.in वर जा.
- त्यानंतर होमपेजवर उपलब्ध ‘राऊंड टू रजिस्ट्रेशन’ टॅबवर क्लिक करा.
- आता उमेदवाराचे नाव, रोल नंबर, जन्मतारीख, नीट एसएस २०२१ अर्ज फॉर्म क्रमांक, सिक्योरिटी कोड आणि इतर आवश्यक माहिती यासारखे तपशील भरा.
- आता सबमिट करण्यापूर्वी तपशील व्होरिफाईड करा आणि ‘सबमिट’ वर क्लिक करा.
- नीट एसएस २०२१ काऊन्सेलिंग फेरी २ चे लॉगिन क्रेडेन्शियल तयार केले जातील.
- लॉगिन केल्यानंतर, प्राधान्य क्रमाने अभ्यासक्रम आणि महाविद्यालयांची निवड भरा.
- भरलेल्या तपशीलांची पडताळणी करा आणि अंतिम सबमिट बटणावर क्लिक करा.
Only students who did not get a single seat in the first round can apply for the second round. Following the completion of the registration and selection process, the MCC will announce the results of the second round of counseling at SS 2022. Candidates whose names appear in the allotment list of Neat SS 2021 Counseling Round 2 will have to report to the allotted college between 25th to 30th April 2022.
विद्यार्थ्यांना काऊन्सेलिंग फेरीत सहभागी होण्याचे निर्देश
- पदव्युत्तर पदवी वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी होणारी राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा म्हणजेच नीट पीजी समुपदेशन प्रक्रियेतील मॉप अप राऊंड रद्द करण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे.
- कोर्टाने केंद्र सरकारला १४६ नव्या जागांसाठी विशेष काऊन्सेलिंग राऊंड आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत.
- सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्ता विद्यार्थ्यांना निर्देश दिले की त्यांनी १४६ नव्या जागांसाठी होणाऱ्या विशेष काऊन्सेलिंगमध्ये सहभागी व्हावे.
- हे विद्यार्थी असे आहेत ज्यांनी राज्य राज्य किंवा अखिल भारतीय कोट्यातील जागांवर दुसऱ्या फेरीत सहभाग घेतला होता.
- एमसीसीमार्फत जार करणयात आलेल्या नोटीससनुसार, हे विद्यार्थी १४६ जागांसाठी सुरू होणाऱ्या मॉप राऊंड मध्ये सहभागी होऊ शकत नाहीत.
- यामुळे या विद्यार्थ्यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती.
Table of Contents