महत्त्वाचे – आयआयबी फास्टनुसार 3000 विद्यार्थ्यांना गुणानुक्रमे स्कॉलरशिप

NEET Repeater Scholarship

NEET Repeater Scholarship

NEET Repeater Scholarship : The Scholarship has been organized for the NEET Repeaters 2023. The examination has been organized online on 7th August and offline on 9th August for qualified students respectively at Nanded, Latur and Pune. Further details are as follows:-

देश पातळीवर एमबीबीएस प्रवेशपूर्व परीक्षेसाठी कौतुकास पात्र ठरलेल्या ‘आयआयबी ने नीट-२०२३ साठी एक प्रयत्न करु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘आयआयबी’ ‘फास्ट’ म्हणजेच फ्री अॅडमिशन सिलेक्शन टेस्टची घोषणा केली आहे. येत्या ७ ऑगस्ट रोजी ऑनलाईन व त्यातून गुणानुक्रमे पात्र विद्यार्थ्यांसाठी ऑफलाईन पद्धतीने ९ ऑगस्ट रोजी नांदेड, लातूर आणि पुणे या तीनही शाखांवर परीक्षेचे आयोजन केले आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आयआयबी फास्टनुसार ३००० विद्यार्थ्यांना गुणानुक्रमे स्कॉलरशिप सोबतच रिपीटर्ससाठी ‘आयआयबी’ ‘फास्ट’ ही योजना नांदेड, लातूर आणि पुणे या शाखांमध्ये एकाच वेळी होणार असल्याची माहिती संचालक प्रा. बालाजी वाकोडे पाटील यांनी दिली…

‘आयआयबी एज्यू अॅप’च्या माध्यमातून ऑनलाईनव्दारे नोंदणीकृत विद्यार्थी परीक्षा देतील. पात्र विद्यार्थ्यांची परीक्षा ऑफलाईन पध्दतीने ९ ऑगस्टला होईल.

NEET 2023 Scholarship – Timetable 

पात्रता व परीक्षा वेळापत्रक –

  • ऑनलाईन (आयआयबी एक्झाम अॅपव्दारे) तसेच ऑफलाईन आयआयबी कॅम्पसमध्ये ११ वी व १२ वी पीसीबी अभ्यासक्रमावर नीट पॅटर्ननुसार ७२० गुणांची असेल.
  • ही परीक्षा रविवार, ७ ऑगस्ट ऑनलाईनव्दारे नोंदणीकृत विद्यार्थ्यासाठी मंगळवार, ९ ऑगस्ट रोजी ऑफलाईन पद्धतीनुसार असेल.
  • १६ ऑगस्टपासून पहिली बॅच सुरु

NEET Repeaters Scholarship – IIB NEET Scholarship

NEET Repeater Scholarship

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड