NEET PG 2022 चे स्कोअरकार्ड जाहीर!! येथे करा डाऊनलोड
NEET PG 2022
NEET PG 2022 Scorecard
NEET PG 2022 : The scorecard has been declared of NEET PG Graduate Exam. Candidates download the scorecards from nbe.edu.in. Further details are as follows:-
नीट पोस्ट ग्रॅज्युएट परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचे स्कोअर कार्ड जाहीर करण्यात आले आहे. उमेदवारांना एनबीईच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन स्कोअरकार्ड पाहता आणि डाऊनलोड करता येणार आहे. यासाठी यूजर आयडी आणि पासवर्ड असे क्रेडेंशियल टाकणे आवश्यक आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्स (National Board of Examinations in Medical Science, NBEMS) ने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर नीट पोस्ट ग्रॅज्युएट (NEET PG 2022) परीक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांचे स्कोअरकार्ड जाहीर केले आहे.
- या परीक्षेला बसलेल्या सर्व उमेदवारांना त्यांचे स्कोअरकार्ड डाउनलोड करण्यासाठी एनबीईच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागणार आहे.
- नीट पीजी स्कोअरकार्ड डाउनलोड करण्याची लिंक nbe.edu.in वर सक्रिय करण्यात आली आहे.
- उमेदवारांना नीट पीजी २०२२ परीक्षेचे स्कोअरकार्ड मिळविण्यासाठी यूजर आयडी (User ID) आणि पासवर्ड (Password) सारखे तपशील भरावे लागतील.
How to Check NEET PG 2022 Scorecard
- नीट पीजी २०२२ परीक्षेसाठी स्कोअरकार्ड डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांनी खाली नमूद केलेल्या स्टेप्स फॉलो करणे आवश्यक आहे.
- उमेदवारांनी सर्वप्रथम एनबीईच्या अधिकृत वेबसाइट nbe.edu.in वर जा.
- ‘NEET PG 2022’ असे लिहिलेल्या टॅबवर क्लिक करा.
- त्यानंतर युजर आयडी आणि पासवर्ड या वैध क्रेडेंशियल्सद्वारे पोर्टलवर लॉग इन करा.
- त्यानंतर ‘सबमिट’ वर क्लिक करा.
- आता स्क्रीनवर नीट पीजी २०२२ स्कोअरकार्ड दिसेल.
- वरील सर्व तपशील नीट तपासा आणि तुमच्या डिव्हाइसवर स्कोअरकार्ड डाउनलोड करा.
- भविष्यातील संदर्भासाठी त्याची हार्ड कॉपी मिळवा.
NEET PG 2022 Scorecard
उमेदवारांनी नीट पीजी २०२२ परीक्षेचे स्कोअरकार्ड डाउनलोड केल्यानंतर पुढे नमूद केलेले खालील तपशील तपासणे आवश्यक आहे. संबंधित तपशीलांमध्ये कोणतीही त्रुटी किंवा विसंगती आढळल्यास, उमेदवार एनबीईशी संपर्क साधू शकतात.
- Name of the candidate
- Date of birth of the candidate
- Roll number of the candidate
- Candidate Reservation Category Category
- The marks obtained by the candidate
- Number of correct and incorrect responses
- Rank of the candidate
NEET PG Counseling Timetable
वैद्यकीय उमेदवारांच्या पदव्युत्तर परीक्षेसाठी स्कोअरकार्ड जाहीर केल्यानंतर, वैद्यकीय समुपदेशन समिती (Medical Counselling Committee, MCC) पात्र उमेदवारांसाठी समुपदेशन फेरी आयोजित करेल. एमसीसी लवकरच त्यांच्या अधिकृत वेबसाइट, mcc.nic.in वर माहिती पुस्तिकेसह समुपदेशन फेरी आयोजित करण्याच्या तारखा जाहीर करेल.
NEET PG Result
NEET PG 2022 : NEET PG 2022 result has been declared on the respective website. Candidates appearing for this examination will be able to view the results by visiting the official website. This year, result has been declared in 10 days. Further details are as follows:-
नीट पीजी २०२२ परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन निकाल पाहता येणार आहे. यंदाचा निकाल हा दहा दिवसांत जाहीर करण्यात आला. विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेसच्या natboard.edu.in या वेबसाइटवर पाहता येणार आहे.
- एमडी, एमएस, पीजी डिप्लोमा अशा वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या (Medical postgraduate courses) प्रवेशासाठी होणाऱ्या नीट पीजी परीक्षेचा निकाल (NEET PG Result 2022) जाहीर झाला आहे. ही परीक्षा २१ मे रोजी देशातील विविध ठिकाणी ८४९ परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली.
- देशभरातून एक लाख ८२ हजार ३१८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.
- यंदाचा निकाल हा दहा दिवसांत जाहीर करण्यात आला.
- विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेसच्या (National Board of Examinations in Medical Sciences) अधिकृत वेबसाइट natboard.edu.in वर पाहता येणार आहे.
- केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांनी ट्वीटद्वारे ही माहिती दिली आहे.
- खुल्या प्रवर्गासाठी २७५ कट ऑफ गुण, तर एसटी, एससी, ओबीसी अशा राखीव प्रवर्गासाठी २४५ कट ऑफ गुण आहेत.
राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा म्हणजेच नीट पीजी २०२२ चे आयोजन २१ मे रोजी करण्यात आले होते. नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेस (National Board Of Examinations) ने २६७ शहरांमधील ८४९ परीक्षा केंद्रांवर नीट पीजी (NEET PG 2022) परीक्षेचे आयोजन केले होते. नीट पीजी स्थगिती आणि नंतर परीक्षा घेण्यासंदर्भात झालेला वादविवाद, मतमतांतरे, कोर्टापर्यंत गेलेले प्रकरण… या सर्व पार्श्वभूमीवर ही परीक्षा अखेर पार पडली होती. देशभरातली सर्व परीक्षा केंद्रांवर परीक्षेचे आयोजन सुरळीत झाले.
- नीट पीजीसाठी एकूण २ लाख ६ हजार ३०१ उमेदवारांनी नोंदणी केली होती आणि एकूण १ लाख ८२ हजार ३१८ उमेदवारांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली.
- अधिकृत निवेदनानुसार, ‘एनबीईएमएस द्वारे नियुक्त केलेल्या १८०० हून अधिक विभागांनी परीक्षेच्या आयोजनासंदर्भातली माहिती दिली.
अधिकृत वेबसाईट – natboard.edu.in
NEET PG Admit Card 2022
NEET PG 2022 : Neet PG offers admission to postgraduate courses in medical colleges across the country. The Supreme Court on Friday dismissed a petition seeking a stay of PG. Admit cars have been issued for this examination. Further details are as followS:-
नीट पीजीद्वारे देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळतो. सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी नीट पीजी स्थगित करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली आहे. यानंतर या परीक्षेसाठी प्रवेश पत्र जारी करण्यात आले आहेत.
- ज्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे ते nbe.edu.in, natboard.edu.in वर जाऊन हे अॅडमिट कार्ड डाऊनलोड करू शकतात.
- अधिकृत वेबसाइटव्यतिरिक्त थेट लिंकद्वारे देखील हे अॅडमिट कार्ड पाहता येईल.
- ही परीक्षा २१ मे २०२२ रोजी आयोजित केली जाणार आहे.
- नीट पीजीद्वारे देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळतो.
- सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी नीट पीजी स्थगित करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली आहे.
- यानंतर या परीक्षेसाठी प्रवेश पत्र जारी करण्यात आले आहेत.
How to Check NEEt PG 2022 Admit Card
- १. उमेदवारांनी सर्वात आधी नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन (NBE) च्या वेबसाइट nbe.edu.in वर जा.
- २. होमपेज वर NEET PG Admit Card च्या लिंक वर क्लिक करा आणि नंतर लॉग इन करा.
- ३. आता तुमचे लॉग इन डिटेल्स नोंदवा आणि सबमिट बटण वर क्लिक करा.
- ४. तुमचे NEET PG अॅडमिट कार्ड स्क्रीन वर दिसेल.
- ५. अॅडमिट कार्ड डाऊनलोड करून एक प्रिंट आऊट घेऊन ठेवा.
Important Instructions
पुढील गोष्टी ध्यानात घ्या –
- अॅडमिट कार्ड डाऊनलोड केल्यानंतर उमेदवारांनी ते काळजीपूर्वक वाचावे.
- त्यातील परीक्षा केंद्र, परीक्षेची तारीख आणि वेळ आदी सर्व माहिती वाचावी.
- परीक्षेदरम्यान पालनदकरावयाच्या सूचनादेखील तेथे नमूद केलेल्या असतील.
- या सूचनांचे सर्व उमेदवारांना परीक्षेदरम्यान पालन करायचे आहे.
- उमेदवारांनी रिपोर्टिंग टाइम किंवा त्यापूर्वी परीक्षा केंद्रात पोहोचायचे आहे.
- उमेदवारांनी परीक्षेवेळी उशिराने केंद्रात येण्याची परवानगी नाही.
- xपरीक्षा केंद्राच्या ठिकाणी आपलं अॅडमिट कार्ड, आधार कार्ड आणि एक पासपोर्ट साइज फोटो देखील जवळ बाळगावा.
NEET PG 2022
NEET PG 2022: According to the Supreme Court, the examination will not be postponed. The date of NEET PG 2022 exam will remain the same, i.e. the exam will be held on 21st May 2022. The exam will be conducted offline for all. In addition, the entry form of NEET PG will be published on 16 May 2022 on the official website – nbe.edu.in. Further details are as follows:-
NEET PG 2022 पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका SC ने फेटाळली!!
सर्वोच्च न्यायालयाच्या म्हणण्यानुसार परीक्षा पुढे ढकलण्यात येणार नाही. NEET PG 2022 परीक्षेची तारीख पूर्वीप्रमाणेच राहील, म्हणजेच परीक्षा २१ मे २०२२ रोजी घेतली जाईल. परीक्षा सर्वांसाठी ऑफलाइन पद्धतीने घेतली जाईल. शिवाय, NEET PG चे प्रवेशपत्र १६ मे २०२२ रोजी अधिकृत वेबसाइट – nbe.edu.in वर प्रसिद्ध केले जाईल.
- राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.
- शुक्रवारी १३ मे २०२२ रोजी या याचिकेवरील सुनावणी झाली.
- न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने या प्रकरणावर सुनावणी करताना हा निकाल दिला.
- सर्वोच्च न्यायालयाच्या म्हणण्यानुसार परीक्षा पुढे ढकलण्यात येणार नाही.
- NEET PG 2022 परीक्षेची तारीख पूर्वीप्रमाणेच राहील, म्हणजेच परीक्षा २१ मे २०२२ रोजी घेतली जाईल.
- परीक्षा सर्वांसाठी ऑफलाइन पद्धतीने घेतली जाईल.
- शिवाय, NEET PG चे प्रवेशपत्र १६ मे २०२२ रोजी अधिकृत वेबसाइट – nbe.edu.in वर प्रसिद्ध केले जाईल.
The court had fixed the schedule of medical admissions in January 2016. Properly postponing the PG exam will affect the admission schedule. This exam has already been delayed for 4 months. The court said the further extension of the NEET PG exam schedule would have a major impact on the admission schedule set by the court in January 2016. Therefore, the examination can no longer be postponed. At the same time, the central government says that NEET PG 2023-24 is scheduled to be held in January 2023. At the same time, the government is trying to sort out the admission program which has been stalled for the last two years due to Covid-19.
परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी सोशल मीडियात जोरावर
- NEET PG 2022 परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी काही काळापासून जोर धरू लागली होती.
- यासाठी उमेदवारांकडून सोशल मीडियावर सातत्याने प्रचार सुरू होता.
- परीक्षा किमान ८ ते १० आठवडे पुढे ढकलण्याची विनंती उमेदवार करत होते.
- या परीक्षेची तयारी करण्यासाठी आपल्याकडे पुरेसा वेळ नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
- NEET PG समुपदेशन २०२१ मध्ये उशीर झाल्यामुळे उमेदवारांना तयारीसाठी जास्त वेळ मिळाला नाही, असेही त्यांचे म्हणणे आहे.
NEET PG Admit Card 2022
NEET PG 2022 : NEEt PG 2022 exam will be held on 21st May 2022 at various examination centers across the country. Admission will be announced on the official website soon. Candidates will be able to view and download the admission form by following the steps given in the news.
नीट पीजी २०२२ परीक्षा देशभरातील विविध परीक्षा केंद्रावर २१ मे २०२२ रोजी होणार आहे. याचे प्रवेशपत्र लवकरच अधिकृत वेबसाइटवर जाहीर केले जाणार आहे. उमेदवारांना बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन प्रवेशपत्र पाहता आणि डाऊनलोड करता येणार आहे.
- नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट (National Eligibility cum Entrance Test, NEET) पीजी परीक्षा २०२२ चे प्रवेशपत्र नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स (National Board of Examinations, NBE) द्वारे लवकरच जाहीर केले जाणार आहे.
- नीट पीजी २०२२ (NEET PG 2022) साठी अर्ज केलेले उमेदवार एनबीईची अधिकृत वेबसाइट nbe.edu.in किंवा natboard.edu.in वर जाऊन तपशील पाहू शकता.
- वेबसाइटवर देण्यात आलेल्या लिंकवरून उमेदवारांना त्यांचे नीट पीजी प्रवेशपत्र डाउनलोड करता येणार आहे.
- एनबीईद्वारे नीट पीजी २०२२ परीक्षा २१ मे २०२२ रोजी आयोजित केली जाणार आहे.
How to Download NEET PG Admit Card 2022
- उमेदवारांनी परीक्षेच्या अधिकृत वेबसाइट nbe.edu.in किंवा natboard.edu.in वर (नीट पीजी २०२२ प्रवेशपत्र जाहीर झाल्यानंतर) जा.
- होमपेजवरील लिंकवर क्लिक करा.
- नंतर नवीन पेजवर आपले लॉगिन तपशील भरून सबमिट करा.
- त्यानंतर उमेदवार स्क्रीनवर त्यांचे प्रवेशपत्र पाहू आणि डाऊनलोड करू शकतात.
- नीट पीजी प्रवेशपत्र २०२२ डाउनलोड केल्यानंतर त्याची प्रिंट घ्या.
परीक्षा २१ मे रोजीच होणार
A fake notice regarding PG 2022 exam was going viral on social media. In which it was falsely claimed that the examination was postponed till July 9, 2022. An alert has been issued by the Press Information Bureau (PIB) regarding this fake information. The exam has not been postponed and will be held on May 21, 2022 as per the pre-determined schedule.
NEET PG 2022 Fake Circular
NEET PG 2022: A fake circular in the name of National Testing Agency is going viral on social media. The forged document that was circulated states that the exam, which will be held on May 21, 2022, will now be held on July 9, 2022. Further details are as follows:-
?Fake Alert!! NEET PG परीक्षेसंदर्भातील ‘ते’ परिपत्रक Fake!!
प्रसारित करण्यात आलेल्या बनावट दस्तऐवजात 21 मे 2022 रोजी होणारी परीक्षा आता 9 जुलै 2022 रोजी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. सोशल मीडियावर नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (National Testing Agency) नावाने एक बनावट परिपत्रक व्हायरल होत आहे. राष्ट्रीय पात्रता कम प्रवेश परीक्षा- पदव्युत्तर (NEET-PG 2022) साठी 15,000 हून अधिक विद्यार्थी बसतील.
In the notice issued, NBEMS stated that it publishes various notices regarding its activities on its website. It is advisable to visit the relevant website for authentic information about NBEMS. NBEMS has said that false and misleading information is being spread in its name using false notices, beware.
- विद्यार्थ्यांनी 5 मे 2022 रोजी सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन परीक्षा पुढे ढकलण्यासाठी अपील केले.
- प्रसारित करण्यात आलेल्या बनावट दस्तऐवजात 21 मे 2022 रोजी होणारी परीक्षा आता 9 जुलै 2022 रोजी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
- मात्र या बनावट परिपत्रकाबाबत PIB नं मोठा (NEET PG 2022 fake Circular) खुलासा केला आहे.
- प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB) ने म्हटले आहे की यावर्षी NEET-PG परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली नाही आणि ती 9 मे च्या नियोजित तारखेला घेतली जाईल.
- नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशनच्या नावाने जारी करण्यात आलेली नोटीस ‘बनावट’ असून ही परीक्षा आता 9 जुलै रोजी होणार असल्याचे त्यात म्हटले आहे.
- नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन फॉर मेडिकल सायन्सेस (NBEMS) ने देखील त्यांच्या नावाने जारी केल्या जाणार्या “बनावट माहिती” बद्दल सावध राहण्याचा इशारा दिला आहे.
या वर्षीची NEET-PG परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे आणि आता 9 जुलै रोजी होणार असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांच्या एका भागानंतर आले आहे. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या ‘फॅक्ट चेक’ हँडलवरील ट्विटमध्ये म्हटले आहे की, “नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशनच्या नावाने जारी केलेल्या बनावट नोटीसमध्ये दावा केला आहे की NEET-PG परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे आणि आता 9 जुलै रोजी होणार आहे. 2022.” होईल. परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली नाही. हे फक्त 21 मे 2022 रोजी होईल.
NEET PG Exam 2022
NEET PG 2022: There was talk of postponing the NEET PG exam this year. But now NTA has announced that this exam will be held on time. NEET PG 2022 exam will be held on 21st May. Further details are as follows:-
यंदा NEET PG ही परीक्षा पुढे ढकलण्यात येणार की काय अशी चर्चा सुरु होती. मात्र आता NTA नं ही परीक्षा वेळेतच घेण्यात येणार असं जाहीर केलं आहे.
पदवी स्तरावरील वैद्यकीय शिक्षण अभ्यासक्रमांना (Medical Entrance exam) प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी बातमी समोर येतेय. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) तर्फे घेण्यात येणारी NEET परीक्षा (NEET PG Exam 2022) ही लवकरच घेण्यात येणार आहे. दरवर्षी लाखो उमेदवार NEET परीक्षेसाठी नोंदणी करतात. वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी घेण्यात येणारी ही प्रवेश परीक्षा अत्यंत अवघड असते आणि त्यात काही हजार विद्यार्थीच यशस्वी होतात. यंदा NEET PG ही परीक्षा पुढे ढकलण्यात येणार की काय अशी चर्चा सुरु होती. मात्र आता NTA नं ही परीक्षा वेळेतच घेण्यात येणार असं जाहीर केलं आहे.
- NEET PG 2022 परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे.
- विद्यार्थ्यांची प्रचंड मागणी असूनही, NEET PG परीक्षेच्या तारखेत कोणताही बदल केला जात नाही.
- नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
- NEET परीक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांना आता या PG अभ्यासक्रमाच्या परीक्षेसाठी अंतिम पुनरावृत्ती सुरू करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
परीक्षा नियोजित तारखेलाच
- NEET PG 2022 ची परीक्षा 21 मे रोजी होणार आहे.
- या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांकडून ती पुढे ढकलण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर बराच काळ सुरू होता.
- मात्र त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.
- आता त्यांना पूर्वनिश्चित तारखेलाच NEET परीक्षा द्यावी लागेल.
- 30 एप्रिल रोजी हा निर्णय घेण्यात आला असून या बैठकीला केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया देखील उपस्थित होते.
का होतेय परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी
NEET PG 2021 assignments, Ushir Jhalyamule and entrance examinations and assignments, due to lack of gaps, many candidates are appearing for NEET PG examination 2022. If there was a tension building in the preparation of the Persian language, then there would have been no such thing. Merely, the Union Ministry of Health has come to you.
NEET-PG 2022 Exam New Date Announced
NEET PG 2022: NBEMS has announced the new date of PG 2022 exam. The National Eligibility-cum-Entrance Examination for admission to postgraduate medical courses will now be held on 21st May. The exam will be held between 9 am and 12.30 am. Further details are as follows:-
नीट पीजी २०२२ परीक्षेच्या नव्या तारखेची NBEMS कडून घोषणा करण्यात आली आहे. पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय पात्रता-सह-प्रवेश परीक्षा आता २१ मे रोजी होणार आहे. सकाळी ९ ते १२.३० दरम्यान ही परीक्षा होणार आहे.
नीट पीजी २०२२ साठी ऑनलाइन अर्ज करण्याची पूर्वीची तारीख ४ फेब्रुवारी (रात्री ११.५५ पर्यंत) होती. आता उमेदवारांना २५ मार्चपर्यंत (सकाळी ११.५५ पर्यंत) अर्ज करता येणार आहे. नीट पीजी २०२१ काऊन्सेलिंग एकाच दिवशी येत असल्याने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी राष्ट्रीय परीक्षा मंडळाला परीक्षा ६ ते ८ आठवड्यांनी पुढे ढकलण्यास सांगितले.
सर्वोच्च न्यायालयात याचिका
नीट परीक्षेबाबत अनेक विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत (NEET-PG 2022 Exam New Date Announced). एमबीबीएस उत्तीर्ण विद्यार्थी करोनामुळे त्यांची इंटर्नशिप पूर्ण करू शकले नाहीत, यामुळे ते परीक्षेला बसू शकणार नाहीत असा युक्तीवाद करण्यात आला आहे. जोपर्यंत इंटर्नशिप पूर्ण होत नाही तोपर्यंत परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केले आहे. आरोग्य मंत्रालयाने परीक्षा पुढे ढकलल्याने या विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने अद्याप याबाबत कोणताही निर्णय न देता सुनावणी ८ फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलली आहे.
यासोबतच तपासणी पुढे ढकलण्याची मागणीही डॉक्टरांनी केली होती. NBEMS चे कार्यकारी संचालक डॉ.एम बाजपेई, डॉ. बी श्रीनिवास एडीजी (वैद्यकीय शिक्षण) आणि MCC सदस्य सचिव यांना पाठवलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, ‘वैद्यकीय डॉक्टरांनी नीट पीजी २०२२ परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. नीट पीजी २०२१ काऊन्सेलिंग एकाच दिवशी असणे हे यामागचे प्रमुख कारण होते.’
NEET PG Exam 2022 Date Postponed
NEET PG 2022 : NEET PG 2022 exam has been postponed for 6 to 8 weeks. A new date will be announced soon. The decision was taken by the Union Ministry of Health. The exam was to be held on March 12, 2022. Further details are as follows:-
NEET PG 2022 परीक्षा ६ ते ८ आठवड्यांसाठी लांबणीवर टाकण्यात आली आहे. नव्या तारखेची घोषणा लवकरच केली जाणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने हा निर्णय घेतला. ही परीक्षा १२ मार्च २०२२ रोजी होणार होती.
दरम्यान, सहा एमबीबीएस विद्यार्थ्यांनी या परीक्षेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर शुक्रवारी ४ फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. मात्र तत्पूर्वी काही तास अगोदर आरोग्य मंत्रालयाने परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला. इंटर्नशीपच्या कालावधीच्या समस्येवर देखील सुनावणी घेण्यात आली.
परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचा निर्णय नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशनला (NBE) कळवण्यात आला आहे. दरम्यान, शुक्रवार ४ फेब्रुवारी २०२२ ही नीट पीजी २०२२ परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत होती. मात्र आता परीक्षा लांबणीवर पडल्यामुळे या मुदतीतही वाढ होण्याची शक्यता आहे.
NEET PG 2021 Score Card Declared
NEET PG Exam 2021 : The result of NEET PG 2021 has been announced on 28th September 2021 by the National Board of Examination in Medical Science or NBEMS. Candidates who are waiting for the score card can view their score on nbe.edu.in. Further details are as follows:-
NEET PG 2021 चा निकाल २८ सप्टेंबर २०२१ रोजी नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्स किंवा NBEMS द्वारे जाहीर करण्यात आला आहे. जे उमेदवार स्कोअर कार्डची वाट पाहत आहेत, ते आपला स्कोअर nbe.edu.in वर पाहू शकतात.
he NBE had made score cards for candidates from October 8, 2021, but some typological errors were found in the cut-off scores of OBC, SC, ST and general PWD category candidates. The NBE then decided to issue score cards to the candidates with the correct cut-off score. The score card will include the total marks of the candidates.
Important Dates For NEET PG Score Card 2021
- नीट पीजी रिझल्ट २०२१ जाहीर झाल्याची तारीख – २८ सप्टेंबर २०२१
- नीट पीजी स्कोअर कार्ड २०२१ जाहीर होण्याची तारीख – १४ ऑक्टोबर २०२१
How to Check NEET PG Score Card 2021
- – nbe.edu.in वर जा.
- – आता ‘नीट पीजी 2021’ टॅब वर क्लिक करा. आता एक नवी विंडो उघडेल.
- – आता Important Announcement नावाच्या सेक्शनमध्ये जा. तेथे Declaration of NEET-PG 2021 Rank and Score Card जवळ पीडीएफ पर्यायावर क्लिक करा.
- – आता एक पीडीएफ उघडेल, यात Click here to view result वर क्लिक करा.
- – उमेदवारांनी अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट देत राहावी.
How to Check NEET PG Cut Off
- – Go to the official website nbe.edu.in.
- – Now click on the ‘Neat PG 2021’ tab. A new window will open.
- – Now look in the box or section called Important Announcement. There click on the PDF option next to NEET PG 2021 – Score Card 2021.
- – Now you can view the PDF, it mentions the cut off.
NEET PG 2021 Result
NEET PG Exam 2021 : The National Board of Examination (NBE) has announced the results of PG 2021. Candidates appearing for this exam can view the results by following the steps given in the news. Detailed results will be available on the official website. Further details are as follows:-
नॅशनल बोर्ड ऑफ एग्झामिनेशन (NBE) तर्फे नीट पीजी २०२१ परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. या परीक्षेला बसलेले उमेदवार बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन निकाल पाहू शकतात. अधिकृत वेबसाइटवर तपशीलवार निकाल पाहता येणार आहे. रिझल्ट एका मेरिट लिस्टच्या स्वरुपात जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये उमेदवारांचा रोल नंबर, गुण (८०० पैकी) आणि उमेदवारांनी मिळवलेल्या रँक सारख्या तपशिलांचा उल्लेख आहे. रिजल्टसोबत सर्व कॅटेगरीसाठी क्वालिफाइंग कट-ऑफ जाहीर करण्यात आला आहे.
How to Download NEET PG 2021 Result
- अधिकृत वेबसाइट nbe.edu.in वर जा.
- वेबसाइटवर दिलेल्या रिझल्टच्या लिंकवर क्लिक करा.
- आता मागितलेली माहिती सबमिट करा.
- तुमचा रिझल्ट स्क्रीनवर येईल.
- रिझल्ट तपासा
NEET PG 2021
NEET PG Exam 2021 : The registration and correction window for PG candidates will continue till August 20, 2021. According to the official notification, candidates who are completing their internship between 1st July 2021 to 20th September 2021 and meet all other eligibility criteria can apply for NEET-PG 2021 through this open window.
नीट पीजी उमेदवारांसाठी रजिस्ट्रेशन आणि करेक्शन विंडो २० ऑगस्ट २०२१ पर्यंत सुरू राहणार आहे. अधिकृत सूचनेनुसार, जे उमेदवार १ जुलै २०२१ ते २० सप्टेंबर २०२१ दरम्यान आपली इंटर्नशीप पूर्ण करत आहेत आणि अन्य सर्व पात्रता निकषात बसत आहेत ते या उघडलेल्या विंडोच्या माध्यमातून NEET-PG 2021 साठी अर्ज करू शकतात.
उमेदवारांसाठी रजिस्ट्रेशन आणि करेक्शन विंडो २० ऑगस्ट २०२१ पर्यंत सुरू राहणार आहे. अधिकृत सूचनेनुसार, जे उमेदवार १ जुलै २०२१ ते २० सप्टेंबर २०२१ दरम्यान आपली इंटर्नशीप पूर्ण करत आहेत आणि अन्य सर्व पात्रता निकषात बसत आहेत ते या उघडलेल्या विंडोच्या माध्यमातून NEET-PG 2021 साठी अर्ज करू शकतात.
ज्या उमेदवारांनी नीट पीजी 2021 परीक्षेसाठी आधी नोंदणी केली होती, ते या करेक्शन विंडोच्या माध्यमातून आपला प्रवर्ग आणि ईडब्ल्यूएस स्टेटस बदलू शकतात. मात्र, अॅप्लिकेशन फॉर्ममध्ये दिलेली अन्य कोणतीही माहिती एडिट करता येणार नाही. एडिट विंडो २० ऑगस्ट २०२१ रात्री ११.५५ वाजता बंद होईल.
NEET PG Admission 2021
NEET PG Exam 2021 : NEET PG counseling schedule has been announced. Candidates who have passed the PG exam can register by going to mcc.nic.in. The application process will start from August 20. Further details are given below.
NEET PG काऊन्सेलिंग वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. नीट पीजी परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार mcc.nic.in वर जाऊन नोंदणी करू शकतील. अर्ज प्रक्रिया २० ऑगस्टपासून सुरू होणार आहे. जे उमेदवार पीजी अभ्यासक्रमांसाठी झालेली नॅशनल एलिजीबिलीटी कम एन्ट्रन्स टेस्ट (NEET)परीक्षेत पात्र ठरले आहेत, त्यांना या काउन्सेलिंगसाठी आधी नोंदणी करावी लागेल. mcc.nic.in वर जाऊन उमेदवार नोंदणी करू शकतात.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
अर्ज करण्यासाठी २४ ऑगस्ट २०२१ रोजी रात्री ११.५५ पर्यंत मु्दत आहे. उमेदवारांना त्यांच्या आवडीनुसार पसंतीक्रम द्यावे लागतील. यासाठी विंडो २१ ऑगस्ट ते २२ ऑगस्टपर्यंत ओपन राहील. सीट अॅलोकेशन २५ आणि २६ ऑगस्ट रोजी होईल. प्रवेशांची यादी २७ ऑगस्ट रोजी जाहीर केली जाणार आहे. प्रवेश मिळालेल्या महाविद्यालयात २८ ऑगस्ट ते १ सप्टेंबर या कालावधीत प्रवेश निश्चित करावा लागेल. उमेदवारांना कागदपत्रे पडताळणी, शुल्क आदी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास या उमेदवारांना मिळालेला प्रवेश पुढील फेरीसाठी खुला होईल.
प्रवेशांची दुसरी फेरी ६ ते ९ सप्टेंबर २०२१ या कालावधीत होणार आहे. १४ ते १८ सप्टेंबर या कालावधीत प्रवेश निश्चित करायचे आहे. सर्व फेऱ्यांनंतरही जागा रिक्त राहिल्यास मॉप-अप राउंड होईल. याअंतर्गत रिक्त जागांची माहिती १८ सप्टेंबर रोजी जाहीर होईल. यासाठी २४ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर दुपारी १२ वाजेपर्यंत नोंदणी होईल.
NEET PG Correction Window Open
NEET PG Exam 2021 : The registration and correction window for NEET PG 2021 exam has been opened from 16th August. The registration and correction window for candidates will continue till August 20, 2021. Further details are as follows:-
NEET PG 2021 परीक्षेच्या अर्जाची नोंदणी आणि दुरुस्ती विंडो १६ ऑगस्टपासून उघडण्यात आली आहे. उमेदवारांसाठी रजिस्ट्रेशन आणि करेक्शन विंडो २० ऑगस्ट २०२१ पर्यंत सुरू राहणार आहे. जे उमेदवार परीक्षेसाठी अर्ज करू इच्छितात, ते एनबीईच्या आधिकारिक साइट nbe.edu.in च्या माध्यमातून ऑनलाइन अर्ज करू शकतात.
उमेदवारांसाठी रजिस्ट्रेशन आणि करेक्शन विंडो २० ऑगस्ट २०२१ पर्यंत सुरू राहणार आहे. अधिकृत सूचनेनुसार, जे उमेदवार १ जुलै २०२१ ते २० सप्टेंबर २०२१ दरम्यान आपली इंटर्नशीप पूर्ण करत आहेत आणि अन्य सर्व पात्रता निकषात बसत आहेत ते या उघडलेल्या विंडोच्या माध्यमातून NEET-PG 2021 साठी अर्ज करू शकतात. NEET PG 2021 परीक्षेसाठी नोंदणी केलेले उमेदवार एडिट विंडोचा उपयोग करत आपली श्रेणी किंवा EWS स्थिती बदलू शकतात.
या दुरुस्ती प्रक्रियेच्या वेळी अर्जात आधी दिलेल्या माहितीत बदल करण्याची परवानगी नसेल. आरक्षण प्रणालीत झालेल्या नव्या बदलांच्या पार्श्वभूमीवर अर्जात दुरुस्ती करण्यासाठी अर्ज उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी NEET-PG उमेदवारांनी केली होती. त्या पार्श्वभूमीवर ही विंडो ओपन करण्यात आली आहे.
NEET PG Exam 2021 : NEET PG 2021 exam has been postponed for four months. The decision was announced by the Prime Minister’s Office. The examination has been postponed to make medical manpower available to deal with the Covid-19 situation.
NEET PG परीक्षा चार महिन्यांसाठी लांबणीवर. NEET PG 2021 परीक्षा चार महिन्यांसाठी लांबणीवर टाकण्यात आली आहे. पंतप्रधान कार्यालयाने हा निर्णय जाहीर केला. कोविड-१९ परिस्थितीशी सामना करण्यासाठी वैद्यकीय मनुष्यभल उपलब्ध व्हावे म्हणून ही परीक्षा स्थगित करण्यात आली आहे.
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा नीट पीजी परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरून कोविड-१९ परिस्थितीशी सामना करण्यासाठी वैद्यकीय मनुष्यबळ उपलब्ध व्हावे,’ अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
जे वैद्यकीय विद्यार्थी १०० दिवसांची कोविड ड्युटी पूर्ण करतील त्यांना आगामी शासकीय भरतीमध्ये प्राधान्य देण्यात येणार असल्याचेही पंतप्रधान कार्यालयाने सांगितले. वैद्यकीय विद्यार्थ्यांना त्यांच्या फॅकल्टीच्या देखरेखीखाली कोविड मॅनेजमेंट ड्युटीसाठी तैनात केलं जाणार आहे.
NEET PG Exam 2021 : परीक्षा लांबणीवर; नवी तारीख लवकरच
NEET PG Exam 2021 : NEET PG 2021 exam to be held on Sunday 18th April has been postponed. The central government has announced that a new date will be announced soon.
NEET PG Exam 2021 : परीक्षा लांबणीवर; नवी तारीख लवकरच. येत्या रविवारी १८ एप्रिल रोजी होणारी NEET PG 2021 परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली आहे. नवी तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल असे केंद्र सरकारने जाहीर केले आहे. वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी होणारी नीट पीजी (NEET PG 2021) ही राष्ट्रीय परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
१५ एप्रिल रोजी NEET PG परीक्षेचे अॅडमिट कार्ड जाहीर करण्यात आले होते. परीक्षेच्या आयोजनाच्या दृष्टीने सर्व तयारी पूर्ण झाली होती. कोविड-१९ सुरक्षेसंबंधी गाईडलाइन्सदेखील जारी झाल्या होत्या. मात्र देशभरात करोना संसर्गाची स्थिती बिकट होत चालली आहे. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
NEET PG Exam 2021 : प्रवेशपत्र जाहीर
NEET PG Exam 2021 : The National Eligibility cum Entrance Test Postgraduate Admission has been declared under the National Board of Examinations.
NEET PG 2021 Admit Card Released: नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशनने नॅशनल एलिजिबिलिटी कम एंन्ट्रन्स टेस्ट पोस्टग्रेजुएट (NEET PG) चे अॅडमिट कार्ड अधिकृ वेबसाइट nbe.edu.in वर जारी केले आहेत. विद्यार्थ्यांनी आपले नीट पीजी अॅडमिट कार्ड अॅक्सेस करण्यासाठी आपल्या यूजर नेम आणि पासवर्डच्या आधारे ऑनलाइन पोर्टल वर लॉग इन करावे.
NEET PG परीक्षा १८ एप्रिला २०२१ रोजी आयोजित करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी आपले NEET PG अॅडमिट कार्ड परीक्षा केंद्रांवर घेऊन जाणे बंधनकारक आहे.
NEET PG Exam 2021 : कोविड सुरक्षा गाइडलाइन्स जारी
NEET PG Exam 2021 – Covid safety guidelines have been issued by the National Board of Examination for NEET PG 2021 exam. The exam is scheduled for April 18th. It is mandatory to follow the health precautionary instructions at the time of examination.
NEET PG Exam 2021 : कोविड सुरक्षा गाइडलाइन्स जारी – NEET PG 2021 परीक्षेसाठी नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशनमार्फत कोविड सुरक्षा गाइडलाइन्स जारी करण्यात आले आहेत. १८ एप्रिल रोजी हि परीक्षा आयोजित करण्यात आलेली आहे. परीक्षेच्या वेळेस आरोग्यविषयक खबरदारीच्या सूचना पाळणे बंधनकारक आहे.
परीक्षा नियोजित कार्यक्रमानुसार होईल. NEET PG 2021 परीक्षेचे नियोजन सुरक्षित पद्धतीने करण्यासाठी आरोग्यविषयक खबरदारीच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. परीक्षेसाठी उमेदवारांच्या प्रवासासाठी त्यांचे NEET PG अॅडमिट कार्ड एक COVID E-PASS सारखे देखील काम करेल. सर्व राज्यांना यासंबंधी सूचित केले जात आहे.
गाइडलाइन्स
- परीक्षा केंद्रांवरील गर्दी टाळण्यासाठी उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर येण्यासाठी ठराविक वेळ नेमून दिली जाणार आहे.
- हा वेळेचा स्लॉट उमेदवारांना ईमेल आणि एसएमएसच्या माध्यमातून व्यक्तिगत स्वरुपात सूचित केला जाईल.
- थर्मल गनचा उपयोग करून प्रवेशद्वारावर उमेदवारांचे तापमान तपासले जाईल.
- सामान्य तापमानापेक्षा जास्त तापमान असलेल्या COVID -19 संक्रमणाचे कोणतेही लक्षण आढळल्यास त्या उमेदवारांना स्वतंत्र आयसोलेशन रूममध्ये परीक्षा देण्याची परवानगी असेल.
- उमेदवारांना फेस मास्क शिवाय परीक्षा केंद्रांवर प्रवेश करण्याची अनुमती नसेल.
- सर्व उमेदवारांना एक सुरक्षा गियर सुरक्षा किट दिले जाईल, यात एक फेस शील्ड, एक फेस मास्क आणि फाइव हँड सॅनिटाइजर पाउच असेल.
- सर्व उमेदवारांना परीक्षेवेळी फेस शील्ड घालणे अनिवार्य असेल.
- परीक्षा संपल्यावर उमेदवारांनी परीक्षा केंद्रांतून बाहेर पडताना गर्दी टाळावी लागेल, जेणेकरून सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जाईल.
नीट पीजीचे प्रवेश पत्र 12 एप्रिलला होणार जाहीर!!
NEET PG Exam 2021 : Candidates can download their tickets from nbe.edu.in. The board will upload the admission letter to its website on April 12, 2021, NEET said. He also said that the applications of candidates whose applications were not accepted for any reason will not be issued.
राष्ट्रीय परीक्षा मंडळ (NBE) राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा-पदव्युत्तरचे (NEET PG 2021) प्रवेशपत्र देणार आहे. ज्या उमेदवारांनी नोंदणी केली आहे, त्यांनी एनबीईच्या अधिकृत वेबसाइटवर (nbe.edu.in.) जावून आपले प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. दरम्यान, बोर्ड 12 एप्रिल 2021 रोजी आपल्या वेबसाइटवर प्रवेश पत्र अपलोड करणार असल्याचे NEET ने सांगितले आहे.
एनबीईनुसार, प्रवेश पत्र ऑनलाइन अपलोड करण्याची माहिती उमेदवारांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल नंबर, एसएमएस आणि ईमेलद्वारे दिली जाईल. NBE उमेदवारांना प्रवेश पत्र पोस्ट किंवा ईमेलद्वारे पाठविणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर ज्या उमेदवारांचे अर्ज कोणत्याही कारणास्तव स्वीकारले गेले नाहीत, अशा उमेदवारांची प्रवेशपत्रे दिली जाणार नसल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
नीट पीजी 2021 परीक्षेसाठी ऑनलाइन अर्जप्रक्रियेस सुरुवात
NEET PG Exam 2021 : neet pg 2021 registration begins today – नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन (NBE) ने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर पदव्युत्तर राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (NEET PG 2021) साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. NEET PG 2021 ची नोंदणी लिंक दुपारी 3 वाजता कार्यान्वित झाली आहे आणि NEET PG 2021 साठी ऑनलाईन अर्ज जमा करण्याची अंतिम तारीख १५ मार्च २०२१ आहे. एमडी / एमएस / पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेण्यास इच्छुक उमेदवार एनबीईच्या अधिकृत वेबसाइटवर nbe.edu.in यावर ऑनलाईन अर्ज करू शकतात.
परीक्षा कधी घेतली जाईल?
नीट पीजी २०२१ परीक्षा १८ एप्रिल रोजी संगणक आधारित चाचणी (CBT) घेण्यात येईल. ३१ मे पर्यंत परीक्षेचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.
नीट पीजी २०२१ साठी पात्रता
उमेदवारांकडे नीट पीजी २०२१ साठी पात्र होणअयासाठी मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाद्वारे मान्यता प्राप्त संस्थेचे MBBS पदवी (तात्पुरती किंवा कायमस्वरूपी) प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
याशिवाय, उमेदवारांकडे एमसीआय किंवा राज्य वैद्यकीय परिषदेने जारी केलेले नोंदणी प्रमाणपत्र देखील असले पाहिजे. नीट पीजी २०२१ उमेदवारांनी ३० जून रोजी किंवा त्यापूर्वी एक वर्षाची इंटर्नशिप पूर्ण केली असली पाहिजे.
नीट पीजी प्रवेश परीक्षेद्वारे १०,८२१ मास्टर ऑफ सर्जरी (एमएस), १९,९५३ डॉक्टर ऑफ मेडिसिन (एमडी) आणि १,९७९ पीडी डिप्लोमा जागांवर ६,१०२ शासकीय, खासगी, डीम्ड विद्यापीठे आणि केंद्रीय विद्यापीठांमध्ये प्रवेश दिला जातो.
NEET PG Exam 2021 : NEET PG 2021: नीट पीजी २०२० परीक्षेच्या तारखांची घोषणा झाली आहे. ही परीक्षा १८ एप्रिलपासून सुरू होणार आहे. नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन (NBE) लवकरच या परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू करणार आहे. बोर्ड परीक्षेसाठी अर्ज nbe.edu.in वर उपलब्ध करणार आहे. त्यानंतर उमेदवार ऑनलाइन नोंदणी करू शकतील.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी होणारी ही परीक्षा संगणक आधारित असेल. एनबीईने जारी केलेल्या नोटिफिकेशननुसार, जे विद्यार्थी ३० जून २०२१ रोजी वा त्यापूर्वी आपली इंटर्नशीप पूर्ण करतील, तेच पीजी परीक्षेसाठी अर्ज करू शकतील. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अधिकृत पोर्टल nbe.edu.in किंवा natboard.edu.in ला भेट द्यावी लागेल.
नीट पीजीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे NMC द्वारे मान्यताप्राप्त संस्थेची प्रोव्हिजनल वा स्थायी MBBS डिग्री असणे अनिवार्य आहे. तसेच एमसीआय द्वारे किंवा राज्य चिकित्सा शिबीराद्वारे जारी प्रोव्हिजनल किंवा स्थायी नोंदणी प्रमाणपत्र देखील असणे गरजेचे आहे. या व्यतिरिक्त नीट पीजी २०२१ साठी इच्छुक उमेदवारांनी ३० जून २०२१ रोजी किंवा त्यापूर्वी आपली एक वर्ष कालावधीची इंटर्नशीप पूर्ण केलेली असावी. NEET PG 2021 परीक्षेचे आयोजन मास्टर ऑफ सर्जरी, डॉक्टर ऑफ मेडिसीन आणि पीजी डिप्लोमा अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी केले जात आहे.
परीक्षेत मागील वर्षी १,६७,१०२ उमेदवारांनी नोंदणी केली होती, यापैकी १,६०,८८८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. ही परीक्षा संगणकीकृत असणार आहे. परीक्षेचा कालावधी साडेतीन तासांचा असेल. एकूण ३०० एमसीक्यू प्रश्न विचारले जातील. परीक्षेत नकारात्मक मूल्यांकन असेल. परीक्षेची भाषा इंग्रजी असेल. या परीक्षेत प्री-क्लिनिकल, क्लिनिकल, पॅरा-क्लिनिकल विषयांसह एमबीबीएस अभ्यासक्रमाशी संबंधित प्रश्न विचारले जातील. अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
Table of Contents