NEET MDS काऊन्सेलिंगच्या नोंदणीला सुरुवात

NEET MDS Counseling 2021

NEET MDS Counseling 2021

NEET MDS Counseling 2021 : Registration for NEET MDS Counseling has been initiated by the Medical Counseling Committee (MCC). Candidates can register for this till 12 noon on 24th August. More information can be found on the official website. Further details are as follwos:-

वैद्यकीय समुपदेशन समिती (MCC) तर्फे NEET MDS काऊन्सेलिंगच्या नोंदणीला सुरुवात झाली आहे. उमेदवार २४ ऑगस्ट दुपारी १२ वाजेपर्यंत यासाठी नोंदणी करु शकता. अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भात अधिक माहिती मिळू शकेल. MCC ची अधिकृत वेबसाइट mcc.nic.in वर यासंदर्भात नोटीस जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारांना रात्री ११.५५ पर्यंत फी भरता येऊ शकेल. पर्याय भरणे आणि लॉकिंग प्रक्रिया २१ ऑगस्ट ते २४ ऑगस्ट दरम्यान पूर्ण केली जाणार आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

How to Register NEET MDS

  • पहिल्या फेरीच्या काऊन्सेलिंगला नोंदणी करण्यासाठी उमेदवारांनी MCC च्या अधिकृत वेबसाइट mcc.nic.in ला भेट द्यावी.
  • होमपेजवर उपलब्ध NEET MDS काऊन्सेलिंग रजिस्ट्रेशन लिंकवर क्लिक करा.
  • आता रजिस्ट्रेशन पेज खुले होईल.
  • विचारलेले सर्व तपशील भरा आणि फॉर्म सबमिट करा.
  • तुम्हाला लॉगिन मिळेल.
  • तुम्हाला मिळालेल्या लॉगिन क्रेडेन्शियलचा वापर करून पुढील प्रक्रिया पूर्ण करू शकाल.

The results of the first round will be announced on August 27, 2021. Candidates have to report from 28th August to 1st September 2021. Also, registration for the second round of counseling will start from September 6. 

September 9 is the last date for registration for the second round. The Choice Filling and Locking process will be completed from September 7 to 10. The results of the second round will be announced on September 13. After that, the candidates will have to submit their reports from September 14 to September 18. The schedule can be checked by visiting the official website for more information in this regard.

अधिकृत वेबसाईट – mcc.nic.in


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड