NEET, JEE Main च्या नियमांमध्ये महत्वाचे बदल!!

NEET JEE Main Important Rule Changes

NEET JEE Main Important Rule Changes 

NEET JEE Main Important Rule Changes  : This is important news for NEET and JEE Main candidates. After getting the same rank in the results of the examination, the candidate who was older till now was getting preference for selection. But now the rules have changed. The National Testing Agency has issued instructions in this regard. Further details are as follows:-

NEET आणि JEE Main परीक्षेच्या उमेदवारांसाठी ही महत्वाची बातमी आहे. परीक्षेच्या निकालात समान रॅंक मिळाल्यानंतर आतापर्यंत जास्त वय असलेल्या उमेदवारास निवडीसाठी प्राधान्य मिळत होते. पण आता या नियमात बदल झाला आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने यासंदर्भात निर्देश दिले आहेत.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

त्यानुसार NEET आणि JEE Main दोन्ही परीक्षांच्या रँक लिस्टमध्ये जुन्या उमेदवारांना प्राधान्य देण्याची तरतूद काढून टाकण्यात आली आहे. यापूर्वी, नीट आणि जेईई मेनच्या रँक यादीमध्ये, जे विद्यार्थी वयाने मोठे होते त्यांना प्रथम संधी देण्यात येत होती. उदाहरणार्थ जर दोन विद्यार्थ्यांना ७२० गुण मिळाले असतील, तर त्यांच्यातीलज्या उमेदवाराचे वय जास्त असेल त्यांना प्राधान्य दिले जात होते. हा नियम २०२० पर्यंत लागू होता पण २०२१ पासून हा नियम बदलण्यात आला आहे. जेईई मेन (JEE Main) आणि नीट साठी २०२१ (NEET 2021) रँक लिस्ट तयार करण्यासाठी एनटीए टाय-ब्रेकिंग पॉलिसी वापरते जेणेकरून कोणत्याही दोन उमेदवारांना समान रँक मिळणार नाही.

वर्ष २०२० मध्ये जेईई मेन (JEE Main)इंजिनीअरिंग पेपरसाठी टायब्रेकिंग धोरण अवलंबले. त्यानुसार गणितामध्ये जास्त गुण मिळवणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात आले. त्यानंतर भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयांना प्राधान्य देण्यात आले. असे करुन देखील गुण समान झाले तर कमी मायनस पॉईंट असलेल्या उमेदवाराला प्राधान्य देण्यात येईल. यानंतर वयाने मोठे असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येील. BArch आणि BPlanning पेपर्ससाठी सुद्धा अशाच पद्धतीचा वापर करण्यात आला होता. पण यावर्षी हे टायब्रेकिंग धोरण जेईई मेन आणि नीट परीक्षेतून काढून टाकण्यात आले आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड