NEET 2020 : नीट परीक्षेच्या प्रश्नपत्रिका जारी
NEET Exam Question Paper
NEET Exam Question Paper : NEET 2020 Question Paper: एनटीएने प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिल्या आहेत….
NEET 2020 Question Paper Download: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने मेडिकल एन्ट्रन्स एक्झाम (NEET 2020) परीक्षेत विचारलेले प्रश्न सार्वजनिक केले आहेत. एनटीएने नीट २०२० च्या सर्व प्रश्नपत्रिका जारी केल्या आहेत. या त्या सर्व भाषांच्या प्रश्नपत्रिका आहेत, ज्या भाषांमध्ये परीक्षा घेण्यात आली.
NEET Exam Question Paper : नीटच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन (ntaneet.nic.in) इंग्रजी, हिंदी किंवा आपल्या सोयीनुसार अन्य भाषेतील प्रश्नपत्रिका डाऊनलोड करता येतील. यासाठी कुठलाही लॉगइन आयडी किंवा अन्य तपशील देण्याची आवश्यकता नाही.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
प्रश्पत्रिका डाऊनलोड करण्यासाठी थेट लिंक या वृत्तात देण्यात आली आहे. या लिंकवर क्लिक करून संबंधित भाषेतील प्रश्नपत्रिकेच्या लिंकवर क्लिक करा. स्क्रीनवर प्रश्नपत्रिका पीडीएफ फॉरमॅटमध्ये उघडेल. ती डाऊनलोड करा.
तयारीसाठी होईल मदत
या प्रश्नपत्रिका विशेष करून त्या विद्यार्थ्यांना उपयोगी पडणार आहेत, जे नीटची तयारी करत आहेत. पूर्ण प्रश्नपत्रिका पाहिल्यास परीक्षेचा पॅटर्न तुमच्या लक्षात येईल. सोबत यावर्षी विचारलेल्या प्रश्नांचा सरावही होईल.
कधी येणार निकाल?
नीट २०२० च्या प्रोव्हिजनल आन्सर की वर हरकती मागवण्यात आल्या आहेत. आता या परीक्षेची अंतिम आन्सर की जारी होईल आणि त्यानंतर निकाल जारी होईल. एनटीए ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात नीट परीक्षेचा निकाल जारी करण्याची शक्यता आहे.
सोर्स : म. टा.
Table of Contents