Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

NEET परीक्षा २०२० – पोस्टपोन

Medical Entrance Exam, NEET, Postponed

नीट परीक्षाही अखेर लांबणीवर 

NEET 2020 Exam Postpone – देशभरातील विविध वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी प्रवेशपरीक्षा म्हणजेच  NEET कोरोना मुले पुढे ढकलण्यात आली आहे.  रमेश पोखरीयाल यांनी ट्विटर वरून ट्विट करून हि माहिती दिली.

नॅशनल टेस्टिंग एजन्सीला हि परीक्षा लांबणीवर टाकण्याचे आदेश दिले असल्याचे ट्विट त्यांनी केले आहे. तसेच विद्यार्थ्यांनी लॉकडाऊनच्या या वेळेत घरी बसून परीक्षेची तयारी करावी, असे त्यांनी यांनी म्हटले आहे. यापूर्वी जेईई मेन परीक्षाही लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हि परीक्षा ५ एप्रिलला होणार होती. नीट परीक्षेची केंद्रे दूरवर असतात. विद्यार्थी प्रवास करून या केंद्रांवर येतात. त्यामुळे परीक्षेलाही लॉकडाऊन आणि कोरोनामुळे निर्माण झालेल्या स्थितीचा फटका बसेल याची दाट शक्यता होती. या संदर्भातील पुढील अपडेट आम्ही लवकरच प्रकाशित करू.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Vishwas says

    10th pass bharati aahe ka

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड