नीट परीक्षेचे प्रवेशपत्र दोन दिवसांत जारी करणार!!
Neat Exam Hall Tickets will be issued in Two Days !!
NEET Admit Card : नीट परीक्षेचे प्रवेशपत्र दोन दिवसांत जारी करणार!!
NEET Admit Card : वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमांची रावेश परीक्षा ठरल्या वेळीच होईल, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर राष्ट्रीय परीक्षा संस्था प्रवेस्ग परीक्षा घेण्याच्या तयारीला लागली आहे. एनटीएने सोमवारी रात्रीच JEE Main परीक्षेसाठीचे प्रवेश जारी केले असून, शनिवारपर्यंत ‘नीट’ परीक्षेसाठी प्रवेशपत्र जारी केले जातील.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
कोविड-१९ च्या साथीमुळे हि परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती, विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर वेळेत येण्यास सांगण्यात आले आहे. पालकांना परीक्षा केंद्राबाहेर गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. परीक्षा केंद्रात प्रवेश देण्याआधी विद्यार्थ्यांचे शारीरिक तापमान तपासण्यात येणार आहे. ताप जास्त असल्यास परीक्षा देण्यास मनाई केली जाईल. कोविड-१९ च्या नियमांचे उल्लंघन होणार नाही. यादृष्टीनेही मार्गदर्शक निर्देश तयार केले जात आहे. असे त्यांनी सांगितले.