नीट परीक्षा 12 सप्टेंबरला होणार; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
Maharashtra NEET Exam Details
NEET Exam 2021
Maharashtra NEET Exam Details : A petition was filed in the Supreme Court seeking postponement of the NEET exam on September 12 as other exams are coming up. But the petition has been rejected by the court. The court said there should be no uncertainty in the proper examination. Further details are as follows:-
१२ सप्टेंबरला होणाऱ्या NEET परीक्षेच्या दिवशी इतर परीक्षा येत असल्याने ही परीक्षा पुढे ढकलावी अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली होती. पण ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. नीट परीक्षेमध्ये कोणती अनिश्चितता असू नये असे कोर्टाने म्हटले आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
NEET प्रवेश परीक्षा इतर परीक्षासोबत एकाच दिवशी येत असल्याचा युक्तिवाद करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. त्याचवेळी न्यायालयाने म्हटले की, १६ लाखांहून अधिक विद्यार्थी NEET परीक्षेत भाग घेणार आहेत. काही विद्यार्थ्यांच्या विनंतीवरून ही परीक्षा टाळता येत नाही. यापूर्वी NEET परीक्षा एप्रिल महिन्यात घेण्यात येणार होती, परंतु करोना परिस्थिती पाहता ती पुढे ढकलण्यात आली.
NEET परीक्षा १२ सप्टेंबर रोजी घेतली जाईल. करोना प्रोटोकॉलचे पालन करून ही परीक्षा घेतली जाईल असे १२ जुलै रोजी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ट्विट करून म्हटले होते.
Registered candidates appearing for the UG exam can go to neet.nta.nic.in and check the city of the examination center. Of all cities where medical entrance examinations are conducted The NEET 2021 exam is included in the list of cities. Candidates can check the city of NEET UG 2021 exam prescribed to them using their application number and password.
- अर्ज भरताना उमेदवारांनी दिलेल्या प्राधान्यांच्या आधारे NTA कडून परीक्षेचे शहर वाटप केले जाते.
- NEET UG परीक्षा १२ सप्टेंबर २०२१ रोजी घेण्यात येणार आहे.
- देशभरातील २०३ शहरांमध्ये ही परीक्षा घेतली जाणार आहे.
- यासाठी ९ सप्टेंबर २०२१ रोजी NTA कडून प्रवेशपत्र देण्यात येणार आहे.
- या परीक्षेत उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांनी प्रवेशपत्र जाहीर झाल्यानंतर अधिकृत वेबसाइट neet.nta.nic.in वर जाऊन प्रवेशपत्र डाउनलोड करावे.
NEET 2021 Exam Schedule
Maharashtra NEET Exam Details : The National Board of Examinations (NBE) has announced the schedule of several medical examinations including PG, MDS, DNB-PDCET. You can get information about these exams and dates by visiting the official website. Further details are as follows:-
नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेश (NBE) ने पीजी, एमडीएस, डीएनबी-पीडीसीईटी सहित अनेक मेडिकल परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. अधिकृत वेबसाइटवर जाऊन या परीक्षा आणि तारखांबद्दल माहिती घेऊ शकता.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
वेबसाइटवर जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, जून २०२१ सत्रासाठी डीएनबी/डीआरएनबी फायनल थेअरी परीक्षेचे आयोजन २४ ते २७ ऑगस्ट २०२१ पर्यंत होणार आहे. तर नीट पीजी परीक्षा २०२१ चे आयोजन ११ सप्टेंबर २०२१ ला होणार आहे. डीएनबी-पीडीसीईटी परीक्षा २०२१ १९ सप्टेंबर २०२१ ला होणार आहे. याशिवाय नीट एसएस २०२१ परीक्षा १३ आणि १४ नोव्हेंबर २०२१ ला होणार आहे. नीट एमडीएस २०२२ चे आयोजन १९ डिसेंबर २०२१ करण्यात आले आहे.
नीट पीजी परीक्षा २०२१ (NEET PG 2021)चे आयोजन ११ सप्टेंबर २०२१ रोजी करण्यात आले आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री (Health Minister) मनसुख मांडविय (Mansukh Mandaviya) यांनी परीक्षेच्या तारखेची घोषणा केली. नीट यूजी परीक्षा १२ सप्टेंबर २०२१ ला होणार आहे. यासाठी १३ जुलैपासून अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे.
Maharashtra NEET Exam Details – NEET Exam 2021: NEET Exam 2021 is likely to be postponed. Also MBBS students can be given covid duty.
नीट परीक्षा 2021 लांबणीवर पडण्याची शक्यता ! – NEET Exam 2021: नीट परीक्षा २०२१ लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. तसेच एमबीबीएस विद्यार्थ्यांना कोविड ड्युटी दिली जाऊ शकते. पीएम मोदींच्या समीक्षा बैठकीत काय झाली चर्चा?
रविवारी २ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तज्ज्ञांसोबत देशातील कोविड स्थितीसंदर्भात बैठक घेतली. यात त्यांनी देशातील ऑक्सिजन आणि औषधांच्या उपलब्धतेच्या मुद्द्यावर चर्चा झाली. कोविड-१९ महामारीशी लढण्यासाठी मनुष्यबळ उपलब्धतेविषयी चर्चा झाली. या दरम्यान एमबीबीएस विद्यार्थ्यांना कोविड ड्युटी लावण्याबाबत आणि नीट २०२१ च्या विषयावर देखील चर्चा झाली.
NEET परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन?
Maharashtra NEET Exam Details : ‘आयआयटी’ सह देशातील नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयांत प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या ‘JEE-Mains’ चा पहिला टप्पा आटोपला आहे. परंतु असे असतानादेखील वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या ‘नीट’ चे वेळापत्रकदेखील जाहीर झालेले नाही.
दरवर्षी उपराजधानीसह विदर्भातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी ‘नीट’ ची परीक्षा देतात. दहावीनंतर लगेच अभ्यासालादेखील सुरुवात होते व दोन वर्षे ते त्यात झोकून देतात. माते कोरोना मुले विद्यार्थ्यांना काही प्रमाणत अडचणींचा सामना करावा लागत आहे.
Maharashtra NEET Exam Details – Maharashtra NEET 2020 Counselling : Maharashtra NEET Counselling 2020: राज्यातील नीट काऊन्सेलिंगच्या दुसऱ्या फेरीची अलॉटमेंट यादी (NEET Counselling 2020) सीईटी कक्षाने (CET Cell) जाहीर केली आहे. सीईटी कक्षाची अधिकृत वेबसाइट mahacet.org वरून ही यादी डाऊनलोड करता येईल.
स्टेट कॉमन एन्ट्रन्स टेस्ट सेलने राज्याच्या कोट्यांतर्गत एमबीबीएस आणि बीडीएसमध्ये अॅडमिशनच्या दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांची यादीदेखील जाहीर केली आहे. यापूर्वी कक्षाने आयुर्वेदिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी निवड यादी जाहीर केली होती.
दुसऱ्या यादीत नाव आलेल्या उमेदवारांना प्रवेश निश्चित करण्यासाठी १८ डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंतची मुदत आहे.
Maharashtra NEET Counselling 2020 Round 2 अलॉटमेंट यादी. – https://bit.ly/37Zwaou
Maharashtra NEET Exam Details – Maharashtra NEET 2020 Counselling : MCC NEET UG Counselling 2020: मेडिकल काऊन्सेलिंग कमिटी (MCC) ने नीट यूजी काऊन्सेलिंगच्या दुसऱ्या फेरीसाठी नोंदणी प्रक्रिया आजपासून सुरू केली आहे. ही दुसरी फेरी आधी १८ नोव्हेंबरपासून सुरू होणार होती. पण एमसीसीने ती दोन दिवस लांबणीवर टाकली होती.
ज्या उमेदवारांनी नीट काऊन्सेलिंग २०२० च्या दुसऱ्या फेरीत सामील व्हायचे आहे, त्यांना पुन्हा रजिस्टर करावे लागेल. ज्या उमेदवारांनी पहिल्या फेरीच्या काऊन्सेलिंगमध्ये सीट अलॉट केली होती, मात्र ते त्या राऊंडमध्ये सामिल झाले नव्हते, असे उमेदवार दुसऱ्या फेरीसाठी अर्ज करू शकणार आहेत.
तिसरी फेरी कधी?
तिसऱ्या फेरीसाठी नोंदणी १० डिसेंबरपासून सुरू होणार आहे. तिसऱ्या फेरीचा निकाल १७ डिसेंबरला जाहीर होईल आणि त्यानुसार १८ ते २६ डिसेंबर या कालावधीत प्रवेश होतील.
NEET UG 2020: एमबीबीएस बीडीएस प्रवेशांची प्राथमिक गुणवत्ता यादी जाहीर
प्रवेश निश्चितीच्या वेळी लागणारी कागदपत्रे पुढीलप्रमाणे –
१) एनटीएने दिलेले परीक्षेचे अॅडमिट कार्ड
२) एनटीएने जारी केलेली निकालाची प्रत
३) जन्मतारखेचा दाखला
४) बारावीचे प्रमाणपत्र
५) बारावीची गुणपत्रिका
६) ८ पासपोर्ट आकाराची छायाचित्रे (जे छायाचित्र अर्जावर लावले असेल तेच हवे)
७) प्रोव्हिजनल अलॉटमेंट लेटर
८) ओळखपत्र
या व्यतिरिक्त एनआरआय आणि विशेष प्रवर्गातील विद्यार्थांनी त्यांच्यासाठी आवश्यक प्रमाणपत्रे सादर करायची आहेत.
Maharashtra NEET Exam Details – Maharashtra NEET 2020 Counselling : NEET Counselling 2020: मेडिकल काऊन्सेलिंग कमिटी (MCC) ने NEET UG Counselling 2020 ची दुसरी फेरी आजपासून सुरू होत आहे. MBBS, BDS अभ्यासक्रमांच्या १५ टक्के ऑल इंडिया कोट्याच्या जागांवरील प्रवेशांसाठी ही प्रक्रिया राबवली जाते.
काऊन्सेलिंगची दुसरी फेरी १८ ते २२ नोव्हेंबर या कालावधीत राबवण्यात येणार आहे. नीट काऊन्सेलिंग शेड्युलनुसार, पसंतीक्रम भरणे, शुल्क भरणे, चॉइस लॉकिंग सुविधात आदी प्रक्रियांसाठी १९ ते २२ नोव्हेंबर अशी मुदत आहे.
MCC समुपदेशनाच्या दुसऱ्या फेरीचा निकाल २५ नोव्हेंबर रोजी जाहीर करणार आहे. अलॉट झालेल्या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना २६ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर २०२० या कालावधीत प्रवेश निश्चित करायचे आहेत. पहिल्या फेरीचा निकाल ६ नोव्हेंबर रोजी जारी झाला होता. १६ नोव्हेंबरपर्यंत पहिल्या फेरीचे प्रवेश निश्चित करायची मुदत होती.
तिसरी फेरी कधी?
तिसऱ्या फेरीसाठी नोंदणी १० डिसेंबरपासून सुरू होणार आहे. तिसऱ्या फेरीचा निकाल १७ डिसेंबरला जाहीर होईल आणि त्यानुसार १८ ते २६ डिसेंबर या कालावधीत प्रवेश होतील.
प्रवेश निश्चितीच्या वेळी लागणारी कागदपत्रे पुढीलप्रमाणे –
१) एनटीएने दिलेले परीक्षेचे अॅडमिट कार्ड
२) एनटीएने जारी केलेली निकालाची प्रत
३) जन्मतारखेचा दाखला
४) बारावीचे प्रमाणपत्र
५) बारावीची गुणपत्रिका
६) ८ पासपोर्ट आकाराची छायाचित्रे (जे छायाचित्र अर्जावर लावले असेल तेच हवे)
७) प्रोव्हिजनल अलॉटमेंट लेटर
८) ओळखपत्र
या व्यतिरिक्त एनआरआय आणि विशेष प्रवर्गातील विद्यार्थांनी त्यांच्यासाठी आवश्यक प्रमाणपत्रे सादर करायची आहेत.
NEET Counselling 2020: मेडिकल काऊन्सेलिंग कमिटी (MCC) ने NEET 2020 काऊन्सेलिंगच्या पहिल्या फेरीतील कॉलेज रिपोर्टिंग प्रक्रियेसाठी पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थी आता अलॉट झालेल्या कॉलेजांमध्ये १६ नोव्हेंबर २०२० पर्यंत रिपोर्ट करू शकतात. यापूर्वी यासाठी १४ नोव्हेंबर पर्यंत मुदत होती.
विद्यार्थी एमसीसीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन यासंदर्भातील माहिती वाचू शकतील. सूचना डाऊनलोडदेखील करता येईल. एमसीसीने यासंदर्भातील सूचना जारी करत कॉलेजांमध्ये रिपोर्ट करण्यासाठी आणखी दोन दिवसांची मुदतवाढ देण्यात येत असल्याचे जाहीर केले.
दरम्यान, प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकानुसार समुपदेशनाच्या दुसऱ्या फेरीसाठी नोंदणी करण्यास १८ नोव्हेंबर २०२० पासून सुरूवात होणार आहे. १८ ते २२ नोव्हेंबरपर्यंत दुसऱ्या फेरीसाठी नोंदणी होईल. शुल्क, पसंतीक्रम भरण्यासाठी १९ ते २२ नोव्हेंबरपर्यंतची मुदत आहे. जागा अलॉट होण्याची प्रक्रिया २३ ते २४ नोव्हेंबर पर्यंत सुरू राहील. दुसऱ्या फेरीची यादी २५ नोव्हेंबर रोजी जाहीर होईल. विद्यार्थी त्यांना मिळालेल्या महाविद्यालयात २६ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत रिपोर्ट करू शकतील.
प्रवेश निश्चितीच्या वेळी लागणारी कागदपत्रे पुढीलप्रमाणे –
१) एनटीएने दिलेले परीक्षेचे अॅडमिट कार्ड
२) एनटीएने जारी केलेली निकालाची प्रत
३) जन्मतारखेचा दाखला
४) बारावीचे प्रमाणपत्र
५) बारावीची गुणपत्रिका
६) ८ पासपोर्ट आकाराची छायाचित्रे (जे छायाचित्र अर्जावर लावले असेल तेच हवे)
७) प्रोव्हिजनल अलॉटमेंट लेटर
८) ओळखपत्र
या व्यतिरिक्त एनआरआय आणि विशेष प्रवर्गातील विद्यार्थांनी त्यांच्यासाठी आवश्यक प्रमाणपत्रे सादर करायची आहेत.
NEET 2020 Counselling : NEET Counselling 2020: मेडिकल काऊन्सेलिंग कमिटी (MCC) ने विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांकडे प्रवेश निश्चित करण्याची मुदत वाढवली आहे. आधी विद्यार्थ्यांना १२ नोव्हेंबरपर्यंत प्रवेश निश्चिती करायची होती. आता १४ नोव्हेंबरपर्यंत ही मुदत वाढवण्यात आली आहे.
विद्यार्थी एमसीसीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन यासंदर्भातील माहिती वाचू शकतील. सूचना डाऊनलोडदेखील करता येईल. एमसीसीने शनिवारी यासंदर्भातील सूचना जारी करत कॉलेजांमध्ये रिपोर्ट करण्यासाठी आणखी दोन दिवसांची मुदतवाढ देण्यात येत असल्याचे जाहीर केले.
दरम्यान, प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकानुसार समुपदेशनाच्या दुसऱ्या फेरीसाठी नोंदणी करण्यास १८ नोव्हेंबर २०२० पासून सुरूवात होणार आहे. १८ ते २२ नोव्हेंबरपर्यंत दुसऱ्या फेरीसाठी नोंदणी होईल. शुल्क, पसंतीक्रम भरण्यासाठी १९ ते २२ नोव्हेंबरपर्यंतची मुदत आहे. जागा अलॉट होण्याची प्रक्रिया २३ ते २४ नोव्हेंबर पर्यंत सुरू राहील. दुसऱ्या फेरीची यादी २५ नोव्हेंबर रोजी जाहीर होईल. विद्यार्थी त्यांना मिळालेल्या महाविद्यालयात २६ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत रिपोर्ट करू शकतील.
प्रवेश निश्चितीच्या वेळी लागणारी कागदपत्रे पुढीलप्रमाणे –
१) एनटीएने दिलेले परीक्षेचे अॅडमिट कार्ड
२) एनटीएने जारी केलेली निकालाची प्रत
३) जन्मतारखेचा दाखला
४) बारावीचे प्रमाणपत्र
५) बारावीची गुणपत्रिका
६) ८ पासपोर्ट आकाराची छायाचित्रे (जे छायाचित्र अर्जावर लावले असेल तेच हवे)
७) प्रोव्हिजनल अलॉटमेंट लेटर
८) ओळखपत्र
या व्यतिरिक्त एनआरआय आणि विशेष प्रवर्गातील विद्यार्थांनी त्यांच्यासाठी आवश्यक प्रमाणपत्रे सादर करायची आहेत.
Maharashtra NEET 2020 Counselling: राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने नीट काऊन्सेलिंग २०२० ला सुरुवात केली आहे. MBBS, BDS आणि अन्य वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी ही समुपदेश फेरी सुरू झाली आहे. विद्यार्थी सीईटी सेलच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नीट काऊन्सेलिंग २०२० साठी नोंदणी करू शकतात. नोंदणी आणि शुल्क भरण्याची अखेरची तारीख १२ नोव्हेंबर २०२० आहे.
एमबीबीएस, बीडीएस अशा वैद्यकीयच्या पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून जाहीर करण्यात आले असून, इच्छुक विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने १२ नोव्हेंबरपर्यत नोदणी करता येणार आहे. त्याचप्रमाणे कॉलेजांचे पर्याय ६ ते १३ नोव्हेंबरच्या कालावधीत भरावे लागणार असल्याची माहिती सीईटी सेलकडून देण्यात आली आहे.
वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या, नीट प्रवेश परीक्षेचा निकाल गेल्या महिन्यात जाहीर झाला. मात्र, प्रवेश प्रक्रिया सुरू झाली नव्हती. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याची वाट विद्यार्थी आणि पालक पाहत होते. अखेर प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक बुधवारी सायंकाळी जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार एमबीबीएस, बीडीएस, बीएचएमएस, बीएएमएस, बीपीटीएच, बीयूएमएस, बीओटीएच, बीएस्सी नर्सिंग, बीएएसएलपी, बीपी अँड ओ अशा अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया जाहीर झाली आहे. या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांना १२ नोव्हेंबरपर्यत वेबसाइटवर नोदणी करायची आहे. त्यानंतर ६ ते १३ नोव्हेंबर या कालावधीत केवळ एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी कॉलेजांचे पर्याय भरता येणार आहे. त्यानंतर प्राथमिक गुणवत्ता जाहीर करण्यात येईल. प्रवेशाची पहिली निवड यादी १५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी जाहीर करण्यात येणार आहे. या निवड यादीत प्रवेश जाहीर होणाऱ्या विद्यार्थ्यांना २० नोव्हेंबरपर्यत कॉलेजमध्ये जाउन प्रवेश घ्यावा लागणार आहे. या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रियेचे उर्वरित वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येईल, अशी माहिती सीईटी सेलकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे.
वेळापत्रक काही दिवसांत
बीएचएमएस, बीएएमएस, बीपीटीएच, बीयूएमएस, बीओटीएच, बीएस्सी नर्सिंग, बीएएसएलपी, बीपी अँड ओ अशा अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रियेचे उर्वरित वेळापत्रक येत्या काही दिवसांत जाहीर करण्यात येईल, अशी माहिती सीईटी सेलकडून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेची अधिक माहिती, नोंदणी प्रक्रिया, वेळापत्रक यासाठी www.mahacet.org या वेबसाइटला भेट देण्याचे आवाहन सीईटी सेलने केले आहे.
महाराष्ट्र नीट काऊन्सेलिंग २०२० पहिल्या फेरीचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे –
- ऑनलाइन नोंदणी आणि शुल्क भरणे – ५ ते १२ नोव्हेंबर २०२० (सायंकाळी ५ वाजेपर्यंत)
- प्रोव्हिजनल गुणवत्ता यादी – १३ नोव्हेंबर २०२० (सायंकाळी ८ वाजेपर्यंत)
- पहिल्या फेरीचा निकाल – १५ नोव्हेंबर (सायंकाळी ५ नंतर)
- कॉलेजमध्ये प्रवेश निश्चित करण्याची मुदत – २० नोव्हेंबर २०२० (सायंकाळी ५ वाजेपर्यंत)
महाराष्ट्र नीट काऊन्सेलिंग २०२०: कशी कराल नोंदणी?… जाणून घ्या :-
- – अधिकृत संकेतस्थळावर जा.
- – होम पेजवरील उजवीकडील ‘NEET UG 2020 (CAP Portal)’ वर क्लिक करा.
- – आता ‘New Registration and Payment’ वर क्लिक करा.
- – रजिस्ट्रेशन या पर्यायावर क्लिक करा.
- – अर्ज भरा. पासवर्ड निवडा आणि सबमिट करा.
- – यूजरनेम / मोबाइल क्रमांक, पासवर्ड टाकून लॉग इन करा.
- – नोंदणी शुल्क भरा.
अर्ज भरण्यापूर्वी नीट यूजी २०२० माहिती पुस्तिका काळजीपूर्वक वाचा. ही माहिती पुस्तिका संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येईल. या वृत्ताच्या अखेरीस ही माहिती पुस्तिका डाऊनलोड करण्यासाठी थेट लिंकही देण्यात येत आहे.
- महाराष्ट्र नीट काऊन्सेलिंग २०२० चे नोटिफिकेशन वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
- महाराष्ट्र नीट काऊन्सेलिंग २०२० ची माहिती पुस्तिका वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Table of Contents