Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

NEERI नागपूर भरती २०१९

NEERI Nagpur Vacancy 2019

राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था, नागपूर येथे सल्लागार पदाच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ सप्टेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – सल्लागार
  • शैक्षणिक पात्रात – उमेदवार संबंधित विषयातील अनुभवासह पदव्युत्तर/ पदवीधर असावा.
  • नोकरी ठिकाण – नागपूर
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  •  अर्ज सादर करण्याचा पत्ता – वैज्ञानिक आणि प्रमुख, व्यवसाय विकास गट, CSIR- राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (NEERI), नेहरू मार्ग, नागपूर – ४४००२०
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ सप्टेंबर २०१९

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात अधिकृत वेबसाईट

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड