Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती

NCRB Recruitment 2020

NCRB Recruitment 2020 : नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) येथे निरीक्षक (फिंगर प्रिंट), सहाय्यक उपनिरीक्षक (फिंगर प्रिंट) पदांच्या एकूण 14 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑक्टोबर & 28 नोव्हेंबर 2020  (पदांनुसार) आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावनिरीक्षक (फिंगर प्रिंट), सहाय्यक उपनिरीक्षक (फिंगर प्रिंट)
  • पद संख्या – 14 जागा
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ताब्यूरो (सहाय्यक संचालक प्रशासन. राष्ट्रीय गुन्हे अभिलेख ब्यूरो गृह मंत्रालय, एनएच-8 महिपालपूर नवी दिल्ली – 110037
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –
    • 28 ऑक्टोबर 2020 आहे. – सहाय्यक उपनिरीक्षक
    • 28 नोव्हेंबर 2020 आहे. – निरीक्षक

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For NCRB Recruitment 2020
PDF जाहिरात : https://bit.ly/30j9oom
अधिकृत वेबसाईट : http://ncrb.gov.in/

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Shrikant mohurle says

    Ta bharti kadhi honar

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड